🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते
🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात
1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)
2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)
🎇अंतः स्रावी ग्रंथी
या संप्रेरके(Harmon's)स्रावतत
🎇बाह्यस्रावी ग्रंथी
या. विकारे(Enzymes)स्रावतत
🎇अतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)
🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात
🌸 ❗️अंतः स्रावी ग्रंथी❗️ 🌸
🍀 खलीलप्रमाणे आहेत🍀
🎇 पीनल ग्रंथी (Pineal Gland)
🎯आपल्या मेंदूतील ही सर्वात छोटी ग्रंथी आहे.
🎯सप्ररकामुळे उशीरा पौगाड अवस्था येते
🎇 पियूषिका ग्रंथी (Pituitary Gland)
🎯ही ग्रंथी मेंदूमध्ये असते
🎯गरंथी शरीरातील इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवते
🎇 अवटू ग्रंथी(Thyroid Gland)
🎯 चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवते
🎇 स्वादुपिंड (Pancreas)
🎯ही ग्रंथी अंत:स्त्राधी व बाह्यस्त्रावी दोन्हीही कामे करते(अपवाद)
🎯इन्सुलिनचे प्रमाणाचे नियंत्रण करते(H)
🎯ट्रीपसिन, लायपेज आणि अमायलेज यांचे पचन करते(E)
🎇 अधिवृक्क ग्रंथी(Adrenal gland)
🎯भीतीदायक वातावरण व भावनिक प्रसंगी काम करते (Emergency Hormone)
🎯मीठ प्रमाण नियंत्रण करते
🎇 अंडाशय(Ovary)
🎯सत्रियांमध्ये आढळून येते
🎯प्रोजेस्टेरोन(गर्भधारणा मदत)
🎯इस्ट्रोजन (गर्भाशयाचा विकास) करते
🎇 वृषण ग्रंथी(Testis)
🎯टेस्टोस्टेरोन हार्मोन्स स्रावते पुरुषांच्या त आढळते पुरुषत्व विकास होतो
No comments:
Post a Comment