Thursday, 16 March 2023

किरणोत्सर्ग आणि आरोग्य


▪️ आण्विक चाचण्या, देशांमधील युद्धे आणि अणुप्रकल्‍पांतील अपघात यांमुळे त्या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होतो.

 

🔶युरेनिअम - २३५

🔶सट्रॉन्शिअम - ९०

🔶आयोडीन -  १३१

 🔶सझिअम - १३७ 


▪️ही किरणोत्सर्गी प्रदूषके वेगवेगळ्या 

प्रक्रियांमुळे वातावरणात सोडली जातात.

 

▪️ मानवी ऊतीमध्ये रेडिओनुक्लाइड्स जमा झाल्यामुळे कर्करोग व जनुकीय बदल होतात. 


▪️ यामुळे विकृत अवयवांसह  

अधू बाळे जन्मास येतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...