Tuesday, 19 January 2021

चालू घडामोडी


१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)



कोणत्या देशाने चंद्रावरचे खड्यांचे नमुने गोळा करण्यासाठी पहिले यान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले?

(अ) जपान

(ब) भारत

(क) रशिया

(ड) चीन✔️✔️


 पुढीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूला आयसीसी प्लेअर ऑफ द दशक पुरस्कारासाठी नामित केले गेले आहे?

(अ) विराट कोहली✔️✔️

(ब) रोहित शर्मा

(क) एम.एस धोनी

(ड) युवराज सिंग




नुकतेच निवारा चक्रीवादळाने - 25 नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्यात / केंद्र शासित प्रदेशात किनाऱ्यावर कहर निर्माण करू शकते?

(अ) केरळ, लक्षद्वीप

(ब) पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे

(क) तामिळनाडू, पुडुचेरी✔️✔️

(ड) पुडुचेरी, ओडिशा



कोणत्या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कार 2020 जिंकले आहे?

(अ) बिली बॅरेट✔️✔️

(ब) गिडो कॅप्रिनो

(क) अर्जुन माथुर

(ड) यापैकी नाही 


महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) 18 नोव्हेंबर

(ब) 23 नोव्हेंबर

(क) 24 नोव्हेंबर

(ड) 25 नोव्हेंबर✔️✔️



28 फेब्रुवारी 1909 रोजी, ___________ येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला?

 (अ) न्यूयॉर्क✔️✔️

(ब) बर्मिंगहॅम

(क) सिडनी 

(ड) जिनिव्हा 


____________हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले?

 (अ) वर्ष 1970

(ब) वर्षे 1975✔️✔️

(क) वर्षे 1980 

(ड) वर्षे 1985



8 मार्च हा जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव __ यांनी मांडला, तो पास झाला?

(अ) इंदिरा गांधी 

(ब) फ़्लोरेन्स नाइटिंगेल 

(क)  क्लारा झेटकिन✔️✔️

(ड) क्लारा बार्टन        


:ला-लीगा फुटबॉल-2020 स्पर्धेत कोणाला जेतेपद मिळले?

(अ)  रेयाल माद्रिद

(ब) बार्सिलोना ✔️✔️

(क) रिअल बेटीस 

(ड) सेल्टा व्हिगो   


यंदाच्या हंगामात प्रभावी ठरू न शकलेल्या बार्सिलोनाने ला-लीगा फुटबॉल-2020 स्पर्धेत या विजयासह कितवे स्थान मिळवले आहे.

(अ)  सातवे✔️✔️

(ब) आठवे 

(क) नववे 

(ड) दहावे


No comments:

Post a Comment