०३ जानेवारी २०२१

नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:


🔶10 ची नोट - कोणार्क सूर्य मंदिर 


      ▪️(10 रु एक सूर्य विकत घेतला)


_____________________________


🔶50 ची नोट - हम्पी रथ


      ▪️(50 घोड्यांनी रथ ओढला)


_____________________________


🔶200 ची नोट - सांची स्तूप


       ▪️ (200किलो तूप घेतले) 

______________________________


🔶500 ची नोट - लाल किल्ला

 

🔶(किल्ला पाहण्यासाठी 500रु  च तिकीट काढलं )

_____________________________

           

🔶2000 ची नोट - मंगळयान


 ▪️(2000km मंगळ ग्रह आहे )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...