१) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हीं कितव्या क्रमांकाची आहे?
अ ) पंधराव्या
ब) सोळाव्या
क) सतराव्या
ड) चौदाव्या ✔️
२) महाराष्ट्रचे मुखमंत्री म्हणून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कितव्या क्रमांकाचे मुखमंत्री आहेत?
अ ) पंचाविसाव्या
ब) सत्ताविसाव्या
क) एकोणतिसाव्या ✔️
ड) तिसाव्या
३) खालीलपैकी कोणती संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे.
I). निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण
II). संचलन आणि नियंत्रण
III). निवडणुकांचे आयोजन
IV.) मतदारसंघ आखणे
अ ) I आणि II
ब) I,II,व III ✔️
क) I,III व IV
ड) I,II,III व IV
४). सध्याचे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त कोण आहेत.?
अ ) श्री. यू. पी. एस. मदान ✔️
ब) श्री.जगेश्वर सहारिया
क) श्री. नन्दलाल
क) श्रीमती नीला सत्यनारायण
५). प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत केली गेली?
अ)७३ व ७४ ✔️
ब) ७४ व ७५
क) ७७ व ७८
ड)७९ व ८०
६). महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
अ ) २४ एप्रिल १९९५
ब). २८ एप्रिल ,१९९५
क) ३० एप्रिल .१९९०
ड) २६ एप्रिल, १९९४ ✔️
७). संविधानातील भाग -९ मधील अनुच्छेद २४३ ट (२४३ K) नुसार कोणत्या निवडणूक घेण्याचा अधिकारी
निवडूक आयोगाला आहे.
I. ग्रामपंचायत
II. जिल्हापरिषद
III. महानगरपालिका
IV. पंचायत समिती
अ ) I आणि II
ब) I,II,व II
क) I,II व IV ✔️
ड) I,II,III व IV
८). संविधानातील भाग -९ मधील अनुच्छेदअनुच्छेद २४३ यक (२४३ ZA) नुसार कोणत्या निवडणूक घेण्याचा अधिकारी निवडूक आयोगाला आहे.
I. नगरपरिषद
II. जिल्हापरिषद
III. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था
IV. नगरपंचायत
अ ) I आणि II
ब) I,II,व II
क) I,II व IV ✔️
ड) I,II,III व IV
९). श्री. यू. पी. एस. मदान यांनी दिनांक ०५ सप्टेबर २०१९ रोजी पदभार स्वीकारला असून ते महाराष्ट्राचे कितवे राज्य निवडणूक आयुक्त आहेत.?
अ ) सहावे ✔️
ब)सातवे
क) नववे
ड) चौथे
१०.) खालीलपैकी कोणती संविधानिक जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे.
I. राजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे
II. उमेदवारपत्रिका तपासणे
III निवडणुका पार पाडणे
IV उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे
अ ) I आणि II
ब) I,II,व II
क) I,II व IV
ड) I,II,III व IV ✔️
No comments:
Post a Comment