अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) संस्थेनी 2026 सालाच्या अखेरपर्यंत चंद्रावर पहिली-वहिली अणुभट्टी उभारण्याची योजना आखली आहे.
ठळक बाबी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अवकाश अणुऊर्जा व प्रक्षेपणासाठी राष्ट्रीय धोरण (National Strategy for Space Nuclear Power and Propulsion)' जाहीर केले. हा प्रकल्प त्याचा एक भाग आहे.
चंद्रावरील अणुभट्टी हा एक प्रयोग असून त्यामुळे भविष्यात चंद्र तसेच मंगळावर चालविल्या जाणाऱ्या मानवी अन्वेषण मोहिमा आणि यंत्रमानव मोहिमांसाठी मार्गदर्शन मिळणार.
अणुभट्टी पृथ्वीवर तयार केली जाणार आणि उपग्रहांच्या माध्यमाने चंद्रावरपाठवून तिथे लँडरच्या मदतीने प्रस्थापित केली जाणार.
अणुभट्टी चालविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. 10 वर्षांच्या कार्य-कालावधीसाठी संरचना विकसित केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment