१) तात्पुरता प्रोग्राम साठवून ठेवावयाचा असल्यास कोणत्या मेमरीचे उपयोग होतो ?
अ) RAM √
ब) ROM
क) CD
ड) DVD
२) इंटरनेटवरील हवी असणारी माहिती कमी वेळेत पुरविणारे सर्च टूल कोणते ?
अ) सर्च इंजिन
ब) डिक्शनरी
क) डिरेक्टरी √
ड) वेब डिरेक्टरी
३) व्यक्तिगत संगणकाच्या ज्या सर्किट बोर्ड वर अनेक चिप्स बसविलेले असतात त्याला काय म्हटले जाते
अ) मायक्रोप्रोसेसर
ब) सिस्टीम बोर्ड
क) डॉटर बोर्ड
ड) मदर बोर्ड। √
४). ALU चे योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते?
अ) American Logic Unit
ब) Alternate Local Unit
क) Alternating Logic Unit
ड) Arithmetic Logic Unit √
५). HTML हे खालील पैकी कोणती लँग्वेज आहे ?
अ) मार्कअप लैंग्वेज √
ब) मशीन लैंग्वेज
क) नॉन प्रोसिजरल
ड) कमर्शियल लँग्वेज
६). जेव्हा आपल्या ई-मेल अकाउंट वर मागितले नसलेल्या आणि मिळालेल्या ई-मेल येतात , तेव्हा त्याला काय म्हणतात ?
अ) स्पॅम √
ब) सेंट
क)लर्क
ड)यापैकी नाही
७). खालीलपैकी कोणते साधन डेटाचे अधिक वेगाने वहन करते?
अ) ट्विस्टड वायर
ब) को एक्सेल केबल
क) मोबाईल
ड) फायबर ऑप्टिक केबल √
८). ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईट मध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास खालीलपैकी काय म्हणतात?
अ) सर्वर
ब) ब्राउजर √
क) इंटरनेट
ड) डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू
९). खालीलपैकी कोणते साधन डेटाच्या वहणाचे नियंत्रण करते ?
अ) मोडेम
ब) राउटर √
क) हब
ड) स्वीच
१०) माहिती पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास खालीलपैकी काय म्हणतात?
अ) पॅकेट √
ब) बीट
क) बाईट
ड) निबल
No comments:
Post a Comment