Wednesday, 23 December 2020

अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव.


🔺अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे.


🔺तर या नवीन कायद्यानुसार टेक्सास राज्यातील एका पोस्ट ऑफिसला दिवंगत शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांचे नाव  देण्यात आलं आहे.


🔺एका वर्षापूर्वी ह्यूस्टन शहरामध्ये आपले कर्तव्य बजावत असतानाच धालीवाल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता. या हल्ल्यात जखमी झालेले धालीवाल हे उपचारादरम्यान मरण पावले. त्यांच्या सन्मानार्थ टेक्सासमधील पोस्ट ऑफिसचे नाव बदलण्यात आलं आहे.


🔺तसेच टेक्सासमधील ह्यूस्टन येथील 315 एडिक्स होवेल रोडवरील पोस्ट ऑफिसचे नाव डेप्युटी संदीप सिंह धालीवाल पोस्ट ऑफिस बिल्डिंग असं करण्याबद्दलचा कायदा संमत करण्यात आला आहे.

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप टेन खासदारांच्या यादीत राहुल गांधी



लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश झाला आहे. 


GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक मदत केलेल्या १० खासदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राहुल गांधी यांचं नाव आहे. नेल्लोरचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी, वायनाडचे खासदार राहुल गांधी, भाजपाचे खासदार अनिल फिरोजिया यांचाही या यादीत समावेश आहे.


१ ऑक्टोबरला GovernEye या संस्थेने त्यांचं सर्वेक्षण सुरु केलं होतं. त्यामध्ये एकूण २५ खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यातून एकूण १० खासदारांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीत राहुल गांधींच्या नावाचीही समावेश आहे.


प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्राय यातून सर्वाधिक मदत केलेल्या २५ खासदारांची नावं ठरवण्यात आली. त्यातून १० नावांची यादी तयार करण्यात आली असंही या संस्थेने म्हटलं आहे.


कोण आहेत टॉप १० खासदार


अनिल फिरोजिया – भाजपा

अडाला प्रभाकर रेड्डी-वायएसआरसीपी

राहुल गांधी-काँग्रेस

महुआ मोइत्रा-तृणणूल काँग्रेस

एल.एस. तेजस्वी सूर्या-भाजपा

हेमंत तुकाराम गोडसे – शिवसेना

सुखबीर सिंग बाद-एसएडी

शंकर लालवानी -भाजपा

नितीन गडकरी-भाजपा

डॉ. सुमाती थमीझाची-डीएमके

प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क.


🔶परौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा महत्वूपर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टानं दिला आहे.


🔶नया. संजीब बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी  यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे.


🔶दशात सध्या लव्ह जिहाद या संकल्पनेची चर्चा असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भाजपाशासित राज्यांनी यासंदर्भात कायदे केले आहेत. लग्नासाठी जबरदस्तीनं धर्मांतर केल्यास कडक शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे.

भारतात महामार्गांचा हरित विकास.


🔶 जागतिक बँकेची 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पाला मान्यता

भारत सरकार आणि जागतिक बँक यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये सुरक्षित आणि हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका तयार करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर एवढा अंदाजित खर्च असलेल्या प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे.


🔶भारत सरकारच्या वतीने डॉ. महापात्रा आणि जागतिक बँकेच्या वतीने कार्यवाहक संचालक सुशिला गुल्याणी यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.


🛑 ठळक बाबी....


🔶या प्रकल्पामुळे सुरक्षा आणि हरित तंत्रज्ञानातली रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची क्षमता वृद्धिंगत होणार.

हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका प्रकल्प स्थानिक आणि किरकोळ साहित्य, औद्योगिक उप-उत्पादने आणि इतर जैवविज्ञान उपायांसाठी सुरक्षित आणि हरित तंत्रज्ञानाचा आरखडा एकत्रित करून रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय विविध भौगोलिक क्षेत्रातल्या एकूण 783 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्यासाठी मदत करणार आहे.हा प्रकल्प महामार्गांच्या बांधकाम आणि देखरेख क्षेत्रात हरितगृह वायु (GHG) उत्सर्जन कमी करण्यात मदत करणार.


🔴 जागतिक बँक (WB) विषयी....


🔶जागतिक बँक (WB) ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे.


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झालेल्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.संयुक्त राज्ये अमेरिका या देशाची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे.

महाराष्ट्रातील अभयारण्ये



नरनाळा – अकोला

टिपेश्वर -यवतमाळ

येडशी रामलिंग – उस्मानाबाद

अनेर – धुळे, नंदुरबार

अंधेरी – चंद्रपूर


औट्रमघाट – जळगांव

कर्नाळा – रायगड

कळसूबाई – अहमदनगर

काटेपूर्णा – अकोला

किनवट – नांदेड,यवतमाळ


कोयना – सातारा

कोळकाज – अमरावती

गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव

चांदोली – सांगली, कोल्हापूर

चपराला – गडचिरोली


जायकवाडी – औरंगाबाद

ढाकणा कोळकाज – अमरावती

ताडोबा – चंद्रपूर

तानसा – ठाणे

देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर


नवेगांव – भंडारा

नागझिरा – भंडारा

नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

नानज – सोलापूर

पेंच – नागपूर


पैनगंगा – यवतमाळ, नांदेड

फणसाड – रायगड

बोर – वर्धा

बोरीवली(संजय गांधी) – मुंबई

भिमाशंकर – पुणे, ठाणे

रल्वे झोनचे मुख्यालय



1. दक्षिण रेल्वे - चेन्नई


2. दक्षिणपूर्व रेल्वे - कोलकाता


3. दक्षिण मध्य - सिकंदराबाद


S. दक्षिणपूर्व मध्य - बिलासपूर


5. दक्षिण पश्चिम रेल्वे - हुबळी


6. पूर्व रेल्वे  - कोलकाता


7. पूर्व मध्य - हाजीपूर


8. पूर्व किनारा - भुवनेश्वर


9. पश्चिम रेल्वे  - मुंबई


१०. मध्य रेल्वे  - मुंबई


11. उत्तर रेल्वे  - दिल्ली


१२. उत्तर मध्य रेल्वे - अलाहाबाद


13. उत्तर पश्चिम - जयपूर


14. पश्चिम मध्य रेल्वे - जबलपूर


15. ईशान्य रेल्वे - गोरखपूर


16. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे - मालीगाव (गुवाहाटी)


17. कोलकाता मेट्रो - कोलकाता


18. दक्षिण कोस्ट रेल्वे - विशाखापट्टणम (नवीन 27 जुलै 2019)


राष्ट्रीय राजमार्गों (National Highways)


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1 (km. 456) – दिल्ली से अमृतसर तथा भारत-पाकिस्तान सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1A (km. 663) – जलंधर से उरी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1B (km. 274) – बटोटे से खानाबल तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1C (km. 8) – डोमेल से कटरा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1D (km. 422) – श्रीनगर से कारगिल से लेह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2 (km. 1,465) – दिल्ली से कोलकाता तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2A (km. 25) – सिकन्दरा से भोगनीपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2B (km. 52) – बर्धमान से बोलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 3 (km. 1,161) – आगरा से मुम्बई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4 (km. 1,235) – थाणे के पास राष्ट्रीय राजमार्ग 3 से चेन्नई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4A (km. 153) – बेलगाम से पणजी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4B (km. 27) – नवाशेवा से पाल्सपे तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 5 (km. 1,533) – राष्ट्रीय राजमार्ग 6 से चेन्नई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 5A (km. 77) – राष्ट्रीय राजमार्ग 5 के पास से पारादीप बंदरगाह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 6 (km. 1,949) – हजीरा से कोलकाता तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 7 (km. 2,369) – वाराणसी से कन्याकुमारी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग NH) 7A (km. 51) – लयमकोट्टई से तूतीकोरन बंदरगाह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8 (km. 1,428) – दिल्ली से मुंबई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8A (km. 473) – अहमदाबाद से मांडवी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8B (km. 206) – बामनबोर से पोरबंदर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8C (km. 46) – चिलोड़ा से सरखेज तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8D (km. 127) – जेतपुर से सोमनाथ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8E (km. 220) – सोमनाथ से भावनगर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) NE 1 (km. 93) – अहमदाबाद से वडोडरा तक


🚧 एक्सप्रेस वेराष्ट्रीय राजमार्ग (NH) 9 (km. 841) – मुणे से मछलीपट्टनम तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 10 (km. 403) – दिल्ली से फज़िल्का से भारत पाकिस्तान सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11 (km. 582) – आगरा से बीकानेर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11A (km. 145) – मनोहरपुर से कोथम तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11B (km. 180) – लालसोट से धौलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 12 (km. 890) – जबलपुर से जयपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 12A (km. 333) – जबलपुर से झाँसी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 13 (km. 691) – शोलापुर से मंगलौर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 14 (km. 450) – बीवार से राधापुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 15 (km. 1,526) – पठानकोट से समाखियाली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 16 (km. 460) – निजामाबाद से जगदलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17 (km. 1,269) – पानवेल से इदपल्ली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17A (km. 19) – राष्ट्रीय राजमार्ग 7 के पास कोर्टलम से मढ़गाव तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17B (km. 40) – पोंडा से वास्को तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 18 (km. 369) – राष्ट्रीय राजमार्ग 7 के पास कुरनूल से राष्ट्रीय राजमार्ग 4 के पास चित्तूर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 18A (km. 50) – तिरुपति से पुथलपट्टू तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 19 (km. 240) – गाजीपुर से पटना तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 20 (km. 220) – पठानकोट से मंडी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 21 (km. 323) – चंड़ीगढ़ के पास राष्ट्रीय राजमार्ग 22 से मनाली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 21A (km. 65) – पिंजौर से स्वारघाट तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 22 (km. 459) – अंबाला से भारत चीन सीमा के पास शिपकिला तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 23 (km. 459) – चस से राष्ट्रीय राजमार्ग 42 के संगम तक


https://telegram.me/sailakshya

🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 24 (km. 438) – दिल्ली से लखनऊ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 24A (km. 17) – बख्शी का तालाब से चेन्हट (राष्ट्रीय राजमार्ग 28) तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 25 (km. 352) – लखनऊ से शिवपुरी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 25A (km. 31) – राष्ट्रीय राजमार्ग 25 से बख्शी का तालाब तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 26 (km. 396) – झाँसी से लखनादौन तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 27 (km. 93) – इलाहाबाद से मंगावन तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28 (km. 570) – बरौनी के पास राष्ट्रीय राजमार्ग 31 से लखनऊ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28A (km. 68) – पिपरा के पास राष्ट्रीय राजमार्ग 28 से भारत नेपाल सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28B (km. 121) – छपवा से छपरा से राष्ट्रीय राजमार्ग 28 ए के पास बाघा तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 28C (km. 184) – बारबंकी से नेपाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा " लीजन ऑफ मेरिट " पुरस्कार जाहीर



◾️ पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला


◾️ लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो . अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो


◾️ हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांसह अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना प्रदान केला जातो


🤝 पतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले . या आधारेच ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला


◾️ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन व जपानचे पुर्व पंतप्रधान शिंझो आबे यांना सुध्दा " लीजन ऑफ मेरिट " जाहिर


✅ पतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार


🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 दश : सौदी अरेबिया


🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 दश : अफगाणिस्तान 


🏆 गरँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 दश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 दश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 दश : दक्षिण कोरिया


🏆 य एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 सस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 गलोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 सस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 दश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 दश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 लीजन ऑफ मेरिट

🔰 दश : अमेरिका .

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा



एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश, व सेवाभरतीसाठी देणार


आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे.


त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा



 ✍🏻✍🏻✍🏻_ मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे. एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ देत शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी देणार, असं शासनाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.


♦️_ मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्याने आरक्षणाविषयी पेच निर्माण झाला होता. त्यातच मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण देऊ नये, यामुळे कोर्टातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर परिणाम होईल, अशी भूमिका काही मराठा संघटनांकडूनच मांडण्यात येत होती. अशातच सरकारने घेतलेल्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज घेतले अन्य 7 मोठे निर्णय


♦️1. गृह/राज्य उत्पादन शुल्क विभाग


कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. या बंद असलेल्या दुकानांचे परवाना (अनुज्ञप्ती )शुल्कात सूट देण्याची मागणी होती. त्यानुसार या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता


♦️2. अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग


लक्ष्यनिर्थारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच यंत्रणेचे बळकटीकरण करुन अन्नधान्याची वाहतूक शिधावाटप दुकानांपर्यंत थेट करण्यासाठी धोरण निश्चित करण्यास मान्यता.


♦️3. अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग


पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ (Fortified Rice) वितरणाची केंद्र सहाय्यित योजना संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आली.


कुपोषणाचे (एनिमिया) प्रमाण कमी करण्यासाठीची ही योजना राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत राबविण्यात येणार.


♦️4. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग


राज्यातील 53 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयातील 2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे (HSC Vocational) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये रुपांतर करण्यास मान्यता .


♦️5. पशुसंवर्धन, दुग्ध विकास विभाग


‌राष्ट्रीय सहकार विकास निगम पुरस्कृत योजनेतील कुक्कुट पालन सहकारी संस्थांची थकबाकी प्रथम एक मुस्त करार (वन टाईम सेटलमेंट) पध्दतीने भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.


♦️6. शालेय शिक्षण विभाग


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करणार


♦️7. सार्वजनिक बांधकाम विभाग


महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करणार