१३ डिसेंबर २०२०

भारताच्या स्वदेशी mRNA लसीच्या मानवी वैद्यकीय चाचण्यांसाठी औषध नियमकांची परवानगी


🔰भारताच्या पहिल्या स्वदेशी उमेदवार mRNA लसीला पहिला/दूसरा टप्प्याची मानवी वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी भारतीय औषध नियामकांकडून मान्यता मिळाली आहे.


🔰HGCO19 ही स्वदेशी उमेदवार mRNA लस पुणे शहरातल्या जेनोवा कंपनीने विकसित केली आहे.


🛑लसीविषयी  


🔰mRNA लस रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी लस पारंपारिक प्रारुपे वापरत नाही. 


🔰तयाऐवजी, mRNA लस विषाणूच्या सिंथेटिक RNAद्वारे शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी आण्विक सूचना मिळवते. चाचणीसाठीचे प्रारुप (होस्ट बॉडी) याचा वापर व्हायरल प्रोटीन तयार करण्यासाठी करते जे मान्यताप्राप्त आहे आणि त्याद्वारे शरीरात रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.


🔰mRNA लस सुरक्षित समजली जाते कारण ती संक्रामक नसलेली, निसर्गामध्ये एकत्रित न-होणारी आणि प्रमाणित पेशीय यंत्रणेद्वारे क्षीण होणारी आहे. सेल सायटोप्लाझमच्या आत असलेल्या प्रथिने संरचनेत रुपांतर करण्याच्या त्यांच्या मूळ क्षमतेमुळे त्यांची अत्यधिक कार्यक्षमता अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, लस पूर्णपणे सिंथेटीक आहे आणि वाढीसाठी त्यांना अंडी किंवा जीवाणूची आवश्यकता नसते. लस कमी खर्चात त्वरीत उत्पादन करता येते.


🔰HGCO19 लस 2 ते 8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात दोन महिने स्थिर राहू शकते.


🔰HGCO19 लसीच्या विकासाला विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या IND-CEPI मोहीमेच्या माध्यमातून अनुदान दिले गेले आहे.

केरळमधील नागरिकांना करोना लस मिळणार मोफत


🔰केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी करोना लशीसंदर्भात एक मोठी घोषणा केली.

केरळमध्ये करोनावरील लस मोफत दिली जाणार  असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.


🔰करळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे करोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


🔰तर या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा करोनावरील लस आली की ती राज्यातील नागरिकांना मोफत दिली जाईल.


🔰यानंतर मध्यप्रदेशकडून देखील ऑक्टोबरच्या शेवटी अशाचप्रकारची घोषणा केली गेली.

डॉक्टरांना दहा वर्ष द्यावी लागणार शासकीय रुग्णालयात सेवा


🔰उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असून, डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणं अनिवार्य असतं.


🔰तर उत्तर प्रदेश सरकारने डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर 10 वर्षे शासकीय रुग्णालयात काम करणं सक्तीचं केलं आहे. जर मध्येच सेवा सोडली, तर डॉक्टरांना 1 कोटी रुपये दंड भरावा लागणार  आहे.


🔰उत्तर प्रदेशात सध्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण एक वर्ष नोकरी केल्यास 10 अंकांची सूट  दिली जाते.


🔰तर दोन वर्ष सेवा केल्यास 20 अंकांची सूट देण्यात येते. त्याचबरोबर डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकतात.

डिजिटल मतदार ओळखपत्रांचा प्रस्ताव


🔰निवडणूक आयोग मतदारांना डिजिटल पद्धतीची ओळखपत्रे जारी करण्याबाबत विचार करीत असून ही मतदार ओळखपत्रे डिजिटल रूपात असल्यास ती चटकन वापरता येऊ शकतात. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.


🔰डिजिटल मतदान ओळखपत्र मतदार मोबाइलमध्ये बाळगू शकतात काय या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की एकदा निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार ओळखपत्रांचा निर्णय घेतल्यानंतर ती पुढची पायरी असू शकते.


🔰तसेच हे ओळखपत्र मोबाइलवर , संकेतस्थळावर, ई-मेलरूपात ठेवता येणारे किंवा मुद्रित स्वरूपात मतदानावेळी स्वतजवळ बाळगता येणारे अशा कुठल्याही प्रकारात आणता येईल.


🔰डिजिटल स्वरूपात व्यक्तीचे छायाचित्रही स्पष्ट असेल. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेताना सुरक्षेचा विचार करावा लागेल.

Online Test Series

महत्वपूर्ण जानकारी


• मनुष्य का वैज्ञानिक नाम क्या है?- होमो सैपियंस

• मेढक का वैज्ञानिक नाम क्या है?- राना टिग्रिना

• बिल्ली का वैज्ञानिक नाम क्या है?- फेलिस डोमेस्टिका

• चूहा का वैज्ञानिक नाम क्या है?- Rattus

छिपकली का वैज्ञानिक नाम क्या है?- Lacertilia

• कुत्ता का वैज्ञानिक नाम क्या है?- कैनिस फैमिलियर्स

• गाय का वैज्ञानिक नाम क्या है?- बॉस इंडिकस

• भैँस का वैज्ञानिक नाम क्या है?- बुबालस बुबालिस

• बैल का वैज्ञानिक नाम क्या है?- बॉस प्रिमिजिनियस टारस

• बकरी का वैज्ञानिक नाम क्या है?- केप्टा हिटमस

• भेँड़ का वैज्ञानिक नाम क्या है?- ओवीज अराइज

• सुअर का वैज्ञानिक नाम क्या है?- सुसस्फ्रोका डोमेस्टिका

• शेर का वैज्ञानिक नाम क्या है?- पैँथरा लियो

• बाघ का वैज्ञानिक नाम क्या है?- पैँथरा टाइग्रिस

• चीता का वैज्ञानिक नाम क्या है?- पैँथरा पार्डुस

• भालू का वैज्ञानिक नाम क्या है?- उर्सुस मैटिटिमस कार्नीवेरा

• खरगोश का वैज्ञानिक नाम क्या है?- ऑरिक्टोलेगस कुनिकुलस

• हिरण का वैज्ञानिक नाम क्या है?- सर्वस एलाफस

• ऊँट का वैज्ञानिक नाम क्या है?- कैमेलस डोमेडेरियस

• लोमडी का वैज्ञानिक नाम क्या है?- कैनीडे

• लंगूर का वैज्ञानिक नाम क्या है?- होमिनोडिया

• बारहसिंगा का वैज्ञानिक नाम क्या है?- रुसर्वस डुवाउसेली

• मक्खी का वैज्ञानिक नाम क्या है?- मस्का डोमेस्टिका

• मोर का वैज्ञानिक नाम क्या है?- पैवो क्रिस्टेटस

• हाथी का वैज्ञानिक नाम क्या है?- एफिलास इंडिका

• डॉल्फिन का वैज्ञानिक नाम क्या है?- प्लैटिनिस्ट गैंगेटिका

• घोड़ा का वैज्ञानिक नाम क्या है?- ईक्वस कैबेलस

• गधा का वैज्ञानिक नाम क्या है?- इक्विस असिनस

• आम का वैज्ञानिक नाम क्या है?- मैग्नीफेरा इंडिका

• अंगुर का वैज्ञानिक नाम क्या है?- विटियस

• संतरा का वैज्ञानिक नाम क्या है?- साइट्रस सीनेन्सिस

• नारियल का वैज्ञानिक नाम क्या है?- कोको न्यूसीफेरा

• सेब का वैज्ञानिक नाम क्या है?- मेलस प्यूमिया/

डोमेस्टिका

• अनानास का वैज्ञानिक नाम क्या है?- आननास कॉमोजस

• पपीता का वैज्ञानिक नाम क्या है?- कैरीका पपीता

• नाशपाती का वैज्ञानिक नाम क्या है?- पाइरस क्यूमिनिस

• केला का वैज्ञानिक नाम क्या है?- म्यूजा पेराडिसिएका

• लीची का वैज्ञानिक नाम क्या है?- लीची चिन्नीसिस

• इमली का वैज्ञानिक नाम क्या है?- तामार इंडस इंडिका

• खीरा का वैज्ञानिक नाम क्या है?- कुसुमिस सैटिवस

• बेर का वैज्ञानिक नाम क्या है?- ज़िज़ीफस मौरीतियाना

• चुकंदर का वैज्ञानिक नाम क्या है?- बीटा वाल्गारिस

• जामुन का वैज्ञानिक नाम क्या है?- शायजियम क्यूमिनी

• गन्ना का वैज्ञानिक नाम क्या है?- सुगरेन्स औफिसीनेरम

• मक्का का वैज्ञानिक नाम क्या है?- जिया मेज

• बाजरा का वैज्ञानिक नाम क्या है?- पेनिसिटम अमेरीकोनम

• धान का वैज्ञानिक नाम क्या है?- औरिजया सैटिवाट

• गेहूँ का वैज्ञानिक नाम क्या है?- ट्रिक्टिकम एस्टिवियम

• कपास का वैज्ञानिक नाम क्या है?- गैसीपीयम

• सरसोँ का वैज्ञानिक नाम क्या है?- ब्रेसिका कम्पेस्टरीज

• कॉफी का वैज्ञानिक नाम क्या है?- कॉफिया अरेबिका

• चाय का वैज्ञानिक नाम क्या है?- थिया साइनेनिसस

• तुलसी का वैज्ञानिक नाम क्या हैं?- ऑक्सीमेन्ट टेन्यूफ़्लोरम

• एलोविरा का वैज्ञानिक नाम क्या हैं?- एलोविरा

• अफीम का वैज्ञानिक नाम क्या है?- पपवर सोम्निफेरुम

• काजू का वैज्ञानिक नाम क्या है?- एनाकार्डियम अरोमैटिकम

• बादाम का वैज्ञानिक नाम क्या है?- प्रुनस अरमेनिका

• मुंगफली का वैज्ञानिक नाम क्या है?- एरैकिस हाइजोपिया

• लालमिर्च का वैज्ञानिक नाम क्या है?- कैप्सियम एनुअम

• कालीमिर्च का वैज्ञानिक नाम क्या है?- पाइपर नाइग्रम

• केसर का वैज्ञानिक नाम क्या है?- क्रोकस सैटिवियस

• सौफ (Fennel) का वैज्ञानिक नाम क्या है?- फ़ीनिकुलम वल्गेरे

• जीरा का वैज्ञानिक नाम क्या है?- क्यूमीनियम सिमिनियम

• हल्दी का वैज्ञानिक नाम क्या है?- कुरकुमा लोँगा

• नीबू का वैज्ञानिक नाम क्या है?- साइट्रस लिंबोन

• आंवला(gooseberry) का वैज्ञानिक नाम क्या है?- फ़िलेन्थस इम्ब्लिका

• धनिया का वैज्ञानिक नाम क्या है?- कोरियेंडम सटिवुम

• टमाटर का वैज्ञानिक नाम क्या है?- लाइकोप्रेसिकन एस्कुलेँटम

• पालक का वैज्ञानिक नाम क्या है?- स्पिनिया ओलेरसाइए

• बैगन का वैज्ञानिक नाम क्या है?- एकोनिटियम हेटरोफिलम

• फूलगोभी का वैज्ञानिक नाम क्या है?- ब्रासिका औलिरेशिया

• अदरक का वैज्ञानिक नाम क्या है?- जिँजिबर ऑफिसिनेल

• लहसून का वैज्ञानिक नाम क्या है?- एलियम सेराइवन

• गाजर का वैज्ञानिक नाम क्या है?- डाकस कैरोटा

• मूली का वैज्ञानिक नाम क्या है?- रेफेनस सैटाइविस

• कटहल का वैज्ञानिक नाम क्या है?- आर्टोकारपस हेटेरीफिलस

• मटर का वैज्ञानिक नाम क्या है?- पिसम सेटिवियम

नक्की वाचा :- हवा प्रदूषण


हवा प्रदूषणाशी आपल्या विविध आरोग्य समस्या जोडलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने श्वासोच्छ्वासाशी निगडित जास्त आहेत. कार्बन मोनॉक्साइडसारखी अनेक घातक प्रदूषके श्वासामधून फुप्फुसात जातात व तेथून सरळ रक्तामध्ये प्रवेश करतात ती बाहेर  न येण्यासाठीच. आपल्या देशात हवा प्रदूषणाची समस्या सर्वात जास्त गंभीर आहे.

🔰 ‘ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ अ‍ॅण्ड पोल्यूशन’ या संस्थेने डिसेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पाहणीनुसार प्रदूषणामुळे अकाली मरण पावणाऱ्या एकूण संख्येच्या १५ टक्के मृत्यू हे भारतात होत आहेत. (दुसरीकडे, कोविड-१९ सारख्या विषाणूंचा प्रभाव अतिशय घातकरीत्या प्रदूषित झालेल्या हवेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर सर्वाधिक असल्याचेही २०२० मध्ये निदर्शनास आले आहे.) 

🔰शहरांत होत असलेली लाखो वाहनांची गर्दी आणि कोंडी, त्यातून बाहेर पडणारा खनिज तेल ज्वलनाचा धूर, सतत सुरू असलेल्या बांधकामांमुळे सूक्ष्म धूलिकणांचे वाढलेले प्रमाण, त्यात भर म्हणजे नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड हे सर्व हवा प्रदूषित करत आहेत. पावसाळा आणि उन्हाळा यांच्या तुलनेत हिवाळ्यात सर्वात जास्त हवा प्रदूषण पाहावयास मिळते ते केवळ धुरक्यामुळेच. हिवाळ्यामध्ये सर्वत्र पेटलेल्या शेकोटय़ा, शेतामधील पिकांचे अवशेष जाळणे यामुळे हवेचे प्रदूषण वाढतच जाते. अस्वच्छ हवा म्हणजे रोग पसरविणाऱ्या बुरशी आणि विषाणूंचे माहेरघरच.

🔰 ‘जगातील सर्वाधिक क्षयरोग्यांचा देश’ ही आपल्या देशाची ओळख ही हवा प्रदूषणामुळेच आहे. कारण हवेद्वारेच या जिवाणूंचा प्रसार होतो. हवा प्रदूषण आणि त्यामधील विविध प्रदूषके यामुळे सर्दी, खोकला, शिंका, ताप ही क्षयरोगाची प्रारंभिक लक्षणे सर्वत्र आढळतात. ही शरीराची प्रतिकारशक्ती असते. जवळ स्वच्छ रुमाल ठेवणे ही साधी गोष्टसुद्धा अनेक वेळा टाळली जाते. प्रदूषित हवेमुळे त्वचेवर परिणाम होतात, त्याचबरोबर मेंदूवरही- ‘अल्झायमरसारखा आजार याच प्रदूषणामुळे होतो,’ असे श्वसनविकारतज्ज्ञ म्हणतात. हवा प्रदूषण केवळ शरीरावरच नाही तर व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम करत असते. प्रदूषित हवा असणाऱ्या भागात राहणाऱ्या मुलांमध्ये वाढत्या स्किझोफ्रेनियाचे प्रमाण याचमुळे चिंतेचे कारण आहे. हवा प्रदूषणाचे परिणाम गरोदर स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्वरित दिसून येतात. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, हवा प्रदूषणाचा परिणाम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज जाऊ शकतो. म्हणूनच हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वानीच एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.


नक्की वाचा :- प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदार.


🅾️परादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी ( RCEP ) प्रस्तावित आहे मुक्त व्यापार करार दहा सदस्य राज्ये दरम्यान (FTA) दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (आसियान) ( ब्रुनेई , कंबोडिया , इंडोनेशिया , लाओस , मलेशिया , म्यानमार , फिलीपिन्स , सिंगापूर , थायलंड , व्हिएतनाम ) आणि त्याचे पाच (पूर्वीचे सहा) एफटीए भागीदार ( चीन , जपान , दक्षिण कोरिया , ऑस्ट्रेलिया आणिन्यूझीलंड ). 


🅾️नोव्हेंबर 2019 मध्ये, भारताच्या सहाव्या एफटीए भागीदाराने या करारामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारताच्या निघण्याच्या प्रकाशात, चीनने जाहीर केले की जेव्हा जे तयार होईल तेव्हा आरसीईपीमध्ये जाण्याचे भारताचे स्वागत आहे. 


🅾️परादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी

आरसीईपीप्रकारमुक्त व्यापार करारप्रभावीअंमलात नाहीमूळ

स्वाक्षर्‍या - १५


 🅾️ऑस्ट्रेलिया


🅾️ बरुनेई


 🅾️कबोडिया


 🅾️चीन


 🅾️इडोनेशिया


🅾️जपान


 🅾️लाओस


🅾️मलेशिया


 🅾️मयानमार


🅾️ नयुझीलँड


🅾️फिलीपिन्स


 🅾️सिंगापूर


🅾️थायलंड


🅾️वहिएतनाम


 🧩दक्षिण कोरिया..


🅾️नोव्हेंबर २०१२ मध्ये कंबोडियातील आसियान शिखर परिषदेत आरसीईपी वाटाघाटी औपचारिकपणे सुरू झाल्या. २०११ मध्ये १ prosp संभाव्य स्वाक्षर्‍या ories .5 ..5 ट्रिलियन डॉलर्सच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी, पीपीपी) लोकसंख्येच्या 4.4 अब्ज लोकसंख्येच्या , जे जगातील जीडीपीच्या अंदाजे percent percent टक्के आहेत .


Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...