Monday, 19 October 2020
राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार- २०२०
- प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे.
◾️ वज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो.
- यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत.
◾️डॉ. अमोल कु लकर्णी-
- डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत.
- अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर के ल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम के ले आहे.
- भारतातील पहिली ‘मायक्रोरिअॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ.
कुलकर्णी यांना जातो.
- भटनागर पुरस्कारासह डॉ. कु लकर्णी आणखी एका सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
- डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठीही त्यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असून त्याद्वारे त्यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
◾️डॉ. सूर्येदू दत्ता -
डॉ. सूर्येदू दत्ता हे आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. भूवैज्ञानिक म्हूणन कार्यरत आहेत.
◾️डॉ. यू. के . आनंदवर्धन-
- डॉ. यू. के . आनंदवर्धनन हे आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत.
- डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत.
◾️डॉ. किंशूक दासगुप्ता-
- भाभा अणू संशोधन के ंद्रात काम करतात.
- शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) ७९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
- सीएसआयरचे संस्थापक संचालक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञानात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
- पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्रशांत महासागर
(इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला दक्षिणेला दक्षिणी महासागर,पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रशांत महासागर
प्रशांत महासागराचे एकुण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.
युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.
नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली.
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.
सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात.
हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.
सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.
पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.
कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.
कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.
राजीनामा :
अध्यक्ष – विभागीय आयुक्ताकडे
उपाध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :
1. अध्यक्ष – 20,000/-
अविश्वासाचा ठराव – अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
सचिव – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
बैठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :
प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
वलाटी व खलाटी
वलाटी
कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल.
खलाटी:-
पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते. उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे, खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.
समानार्थी शब्द
एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य
ओज - तेज, पाणी, बळ
ओढ - कल, ताण, आकर्षण
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध
ओळख - माहिती, जामीन, परिचय
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
माधव
कपाळ - ललाट, भाल, निढळ
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
काक - कावळा, वायस, एकाक्ष
किरण - रश्मी, कर, अंशू
काळोख - तिमिर, अंधार, तम
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक
खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,
पाखरू
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड,
विभक्ती
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे
असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.
विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म
विभक्तीची आठ नावे
१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी
८) संबोधन
विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
२) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
३) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
५) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
६) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
७) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
८) संबोधन - प्रत्यय नाही - नो
विभक्तीतील रूपे
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - फूल - फुले
२) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस, फुलांना
३) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस, फुलांना
५) पंचमी - फुलातून, फुलाहून - फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे - फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी - फुलात - फुलांत
८) संबोधन - फुला - फुलांनी
वाचा :- मराठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार
1] पूर्णविराम(.)
👉 कव्हा वापरतात : वाक्य पूर्ण झाल्यावर I शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे.
उदा. माझे काम झाले. I लो.टि. (लोकमान्य टिळक)
2 ] अर्धविराम (;)
👉 केव्हा वापरतात ; दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना.
उदा. सागर हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.
3] स्वल्पविराम (‘)
👉 केव्हा वापरतात : एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास I संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.
उदा. माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत. I राम, इकडे ये.
4] अपूर्णविराम (, उपपुर्णविराम) :
👉 केव्हा वापरतात: वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास.
उदा. पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले: 5, 7, 9, 12,15,18
5] प्रश्नचिन्ह (?)
👉 केव्हा वापरतात: प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.
उदा. तुझे नाव काय? I तू कोठून आलास?
विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य
● विटामिन - 'A'
》रासायनिक नाम : रेटिनाॅल
》कमी से रोग: रतौंधी
》स्त्रोत (Source): गाजर, दूध, अण्डा, फल
● विटामिन - 'B1'
》रासायनिक नाम: थायमिन
》कमी से रोग: बेरी-बेरी
》स्त्रोत (Source): मुंगफली, आलू, सब्जीयाँ
● विटामिन - 'B2'
》रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन
》कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग
》स्त्रोत (Source): अण्डा, दूध, हरी सब्जियाँ
● विटामिन - 'B3'
》रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल
》कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद
》स्त्रोत (Source): मांस, दूध, टमाटर, मंूगफली
● विटामिन - 'B5'
》रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)
》कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)
》स्त्रोत (Source): मांस, मूंगफली, आलू
●विटामिन - 'B6'
》रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन
》कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग
》स्त्रोत (Source): दूध, मांस, सब्जी
● विटामिन - 'H / B7'
》रासायनिक नाम: बायोटिन
》कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग
》स्त्रोत (Source): यीस्ट, गेहूँ, अण्डा
● विटामिन - 'B12'
》रासायनिक नाम: सायनोकोबालमिन
》कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग
》स्त्रोत (Source): मांस, कजेली, दूध
● विटामिन - 'C'
》रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड
》कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना
》स्त्रोत (Source): आँवला, नींबू, संतरा, नारंगी
● विटामिन - 'D'
》रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल
》कमी से रोग: रिकेट्स
》स्त्रोत (Source): सूर्य का प्रकाश, दूध, अण्डा
● विटामिन - 'E'
》रासायनिक नाम: टेकोफेराॅल
》कमी से रोग: जनन शक्ति का कम होना
》स्त्रोत (Source): हरी सब्जी, मक्खन, दूध
● विटामिन - 'K'
》रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन
》कमी से रोग: रक्त का थक्का न बनना
》स्त्रोत (Source): टमाटर, हरी सब्जियाँ, दूध
मराठी व्याकरण
प्रश्न(१) 'दादा पायी चालत आले' या वाक्यातील 'पायी' या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता?
१) अधिकरण
२) करण✅
३) अपदान
४) कर्ता
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(२) योग्य पर्याय निवडा
मृच्छकटीक
१) मृच्छ + कटिक
२) मृत + छकटिक
3) मृत्+ शकटिक✅
४) मृच्च + कटिक
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(३) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शाषणाने ---------- यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.
१) शाम मनोहर
२) कोतिकराव ठाले पाटील
३) नरेन्द्र जाधव
४) रंगनाथ पठारे✅
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(४) 'अधोमुख' या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगा.
१) संमुख
२) उन्मुख✅
३) विमुख
४) दुर्मुख
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(५) 'अश्वत्थ' या शब्दाचा समान अर्थ -
१) वड
२) पिंपळ✅
३) कदंब
४) उंबर
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(६) योग्य शब्दाची निवड करा.
पिस्तुल पाहून साक्षीदाराला न्यायालयातच ........... आली.
१) घेरी
२) चक्कर
३) मूर्च्छा✅
४) भोवळ
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(७) पद्याची रचना ज्या शास्त्राच्या आधाराने होत असते किंवा अनेक प्रकारच्या पद्यांवरून जे शास्त्र तयार झालेले आहे त्याचे नाव कोणते?
१) काव्यशास्त्र
२) साहित्यशास्त्र
३) टीकाशास्त्र
४) छंदशास्र ✅
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(८) " होते जनात अपकीर्ती निरक्षरांची" या काव्यातील वृत्ते ओळखा.
१) इद्रवज्रा
२) उपेंद्रवज्रा
३) भ्रांतिमान
४) वसंततिलिका✅
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(९) पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत?
म स ज स त त ग
१) भुजंगप्रयात
२) वसंततिलिका
३) आर्या
४) शार्दूलर्विक्रीडित✅
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(१०) चुकीची जोडी ओळखा.
१) सलाम - मंगेश पाडगावकर
२) पैस - दुर्गा भागवत
३) झोंबी - आनंद गायकवाड✅
४) खूणगाठी - ना.घ. देशपांडे
🍁🍁🍁🍁🍁🍁
Q-1 ) महषी पंतजली व्याकरणाला काय म्हणत असत?
1) वाक्यनुशासन
2) शब्दानुशासन✅
3) अर्थनुशासन
4) व्याकरणशासन
Q-2) महाप्राण व्यंजने मानण्यास कोणी विरोध दर्शविला?
1) प्रा.सबनीस
2) प्रा.रंगनाथ पठारावर
3) प्रा.मंगरूळकर✅
4) प्रा.मो.रात्री.वाळिंबे
Q- 3)खालील पैकी संयुक्त स्वर कोणता?
1) ऋ
2) आ
3) लृ
4) ए✅
Q- 4) 'ड्' आणि 'ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा?
1) कठोर व्यंजने
2) उष्मे व्यंजने
3) मृदू व्यंजने✅
4) महाप्राण व्यंजने
Q- 5) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने.....अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती?
1) शाम मनोहर
2) कौतिकराव ठाले पाटील
3) नरेंद्र जाधव
4) रंगनाथ पठारे✅
Q- 6) खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते?
1) सदाचार✅
2) सन्मती
3) वाड्:मय
4) समाचार
Q- 7) योग्य विधाने निवडा
अ) दोन स्वर एकत्र येतात तेव्हा ती स्वरसंधी असते.
ब) पहिले व्यंजन व त्यानंतर व्यंजन/ स्वर एकत्र आल्यास ती व्यंजन संधी असते.
क) पहिला विसर्ग व त्यानंतर स्वर / व्यंजन आल्यास त्याला विसर्ग संधी म्हणतात.
1) फक्त अ,ब बरोबर
2) फक्त ब,क बरोबर
3) सर्व बरोबर✅
4) सर्व चूक
Q- 8) त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती?
1) उज्ज्चल
2) तल्लीन✅
3) सज्जन
4) वाल्मीक
Q- 9) चुकीची जोडी ओळखा
१) यश: + धन = यशोधन
२) नि: + काम = निष्काम
३) मनू + अंतर = मन्वंतर
४) नौ + इक = नावीक✅
Q - 10) 'गाय' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?
1) गायी
2) बैल
3) गाई✅
4) गाय
तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
नयूटनचे गतीविषयक नियम :
💕पहिला नियम :
💕‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’.
💕 यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.
💕उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
💕दसरा नियम :
💕‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.
💕उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
💕सवेग –
💕वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
💕p=mv.
💕सवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ.
💕mv-mu/t.
💕m(v-u)/t.
💕तिसरा नियम :
💕‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.
💕उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.