०८ ऑक्टोबर २०२०

डेली का डोज

 1.भारतीय सेना ने हाल ही में जवानों को फेसबुक, टिकटॉक समेत कितने ऐप्स डिलीट करने का निर्देश दिया है?

a. 89 ऐप्स✔️

b. 62 ऐप्स

c. 75 ऐप्स

d. 46 ऐप्स


2.शोले में ‘सूरमा भोपाली’ का किरदार निभाने वाले हाल ही में किस कॉमेडियन का निधन हो गया है?

a. विकास आनंद

b. असरानी

c. ओम शिवपुरी

d. जगदीप✔️


3.हाल ही में किस राज्य सरकार ने डॉक्यूमेंट को स्कैन करने के लिए सेल्फ स्कैन पोर्टल को लॉन्च किया है?

a. पश्चिम बंगाल✔️

b. बिहार

c. पंजाब

d. तमिलनाडु


4.अखिल भारतीय शिक्षा परिषद् ने एमसीए (MCA) पाठ्यक्रम की अवधि 3 साल से घटाकर कितने साल करने का निर्णय लिया है?

a. दो साल सात महीना

b. एक साल आठ महीना

c. दो साल✔️

d. एक साल


5.ब्रिटेन-भारत व्यापार परिषद (यूकेआईबीसी) ने किसको अपना नया समूह मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त किया है?

a. जयंत कृष्णा✔️

b. राहुल सचदेवा

c. कमल त्यागी

d. मंगल सिंह


6.केंद्र सरकार हाल ही में कितने लाख करोड़ रुपये का कृषि अवसंरचना कोष स्थापित करने को मंजूरी दे दी है?

a. पांच लाख करोड़ रुपये

b. दो लाख करोड़ रुपये

c. एक लाख करोड़ रुपये✔️

d. तीन लाख करोड़ रुपये


7.हाल ही में किस शहर के टाटा मेमोरियल सेंटर की एक टीम ने लार के नमूनों में मौजूद RNA वायरस का पता लगाने के लिये रमन स्पेक्ट्रोस्कोपी (Raman Spectroscopy) का प्रयोग किया?

a. मुंबई✔️

b. वाराणसी

c. पटना

d. दिल्ली


8.केंद्र सरकार ने हाल ही में सार्वजनिक क्षेत्र की तीन साधारण बीमा कंपनियों के पूंजी आधार को मजबूत करने और उन्हें अधिक स्थिर बनाने हेतु उनमें कितने करोड़ रुपये की पूंजी डालने को मंजूरी दे दी?

a. 22,450 करोड़ रुपये

b. 32,450 करोड़ रुपये

c. 52,450 करोड़ रुपये

d. 12,450 करोड़ रुपये✔️


9.हाल ही में किस राज्य सरकार ने ‘नेकर सम्मान योजना’ की शुरुआत की है?

a. बिहार

b. झारखंड

c. पंजाब

d. कर्नाटक✔️


10.भारत के 66वें शतरंज ग्रैंडमास्टर निम्न में से कौन बने हैं?

a. जी. आकाश✔️

b. राहुल त्यागी

c. अमर सेनी

d. मोहन सचदेवा


डेली का डोज




1.आयकर विभाग ने कोविड-19 के कारण आधार कार्ड और पैन कार्ड को लिंक कराने की अवधि कब तक के लिए बढ़ा दी है?

a. 31 मार्च 2021✔️

b. 31 जुलाई 2021

c. 31 मार्च 2022

d. 31 दिसंबर 2021


2.हरियाणा मंत्रिमंडल ने निजी क्षेत्र की नौकरियों में राज्य के युवकों को कितने प्रतिशत आरक्षण दिये जाने संबंधी अध्यादेश लाने के प्रस्ताव को मंजूरी दे दी?

a. 60 प्रतिशत

b. 75 प्रतिशत✔️

c. 90 प्रतिशत

d. 50 प्रतिशत


3.हाल ही में किस भारतीय लेखक को ग्रेट इमिग्रेंट्स 2020 का अवार्ड प्रदान किया गया है?

a. सिद्धार्थ मुखर्जी✔️

b. राहुल सचदेवा

c. मोहित अग्रवाल

d. सचिन त्यागी


4.झारखण्ड सरकार ने कोरोना के कारण प्रतिवर्ष आयोजित होने वाले निम्न में से किस मेले के आयोजन पर रोक लगा दी है?

a. सूरजकुंड मेला

b. रामरेखा मेला

c. रथ मेला

d. श्रावणी मेला✔️


5.मध्यप्रदेश विधानसभा के प्रोटेम स्पीकर के रूप में निम्नलिखित में से किसे नियुक्त किया गया है?

a. मोहन सेठी

b. रामेश्वर शर्मा✔️

c. अजय कुमार

d. दीपक त्यागी


6.भारत और अफगानिस्तान के बीच हाल ही में शैक्षिक अवसंरचना के विकास के लिए कितने समझौतों पर हस्ताक्षर किये गये?

a. 7

b. 8

c. 5✔️

d. 3


7.हाल ही में किस राज्य सरकार ने भूमिहीन किसानों को फसल ऋण देने हेतु ‘बलराम योजना’ शुरू की है?

a. बिहार

b. पंजाब

c. कर्नाटक

d. ओडिशा✔️


8.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 10 जुलाई 2020 को किस राज्य के रीवा जिले में एशिया के सबसे बड़े सौर ऊर्जा संयंत्र का उद्घाटन करेंगे?

a. हिमाचल प्रदेश

b. मध्य प्रदेश✔️

c. तमिलनाडु

d. कर्नाटक


9.सभी घरों को गैस कनेक्शन देने वाला देश का पहला राज्य निम्न में से कौन बना?

a. बिहार

b. हिमाचल प्रदेश✔️

c. कर्नाटक

d. झारखंड


10.भारतीय भाषाओं को प्रोत्साहन देने के उद्देश्य से All India Radio ने हाल ही में किस भाषा में पहले समाचार कार्यक्रम का प्रसारण किया?

a. संस्कृ्त✔️

b. हिन्दी

c. पंजाबी

d. भोजपुरी


1.विश्व बैंक ने दूसरी राष्ट्रीय गंगा नदी बेसिन परियोजना (एसएनजीआरबीपी) के लिए भारत को निम्न में से कितने रूपए देने का समझौता किया है?

a. 3023 करोड़ रूपए✔️

b. 4223 करोड़ रूपए

c. 2323 करोड़ रूपए

d. 3923 करोड़ रूपए


2.हाल ही में भारतीय एथलेटिक्स के किस मुख्य कोच को 25 वर्ष बाद ऊपरी आयु के कारण अपने पद से हटना पड़ा है?

a. राहुल सचदेवा

b. मोहन त्यागी

c. बहादुर सिंह✔️

d. अनमोल सिंह


3.अमेरिका ने निम्न में से किस संगठन से आधिकारिक रूप से अलग होने की घोषणा कर दी है?

a. डब्ल्यूएचओ✔️

b. आईएमएफ

c. इंटरपोल

d. नाटो


4.वैश्विक रियल एस्टेट पारदर्शिता सूचकांक में 34वां स्थान पर निम्न में से किस देश को रखा गया है?

a. नेपाल

b. रूस

c. पाकिस्तान

d. भारत✔️


5.अंतर्राष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) के प्रथम अध्यक्ष के रूप में निम्नलिखित में से किसे नियुक्त किया गया है?

a. इनजेती श्रीनिवास✔️

b. विक्रम सेठ

c. मनमोहन कुमार

d. राहुल सचदेवा


6.केंद्रीय खेल मंत्री किरण रिजिजू के अनुसार, भारतीय खिलाड़ियों को प्रशिक्षण देने वाले विदेशी और देशी प्रशिक्षकों की प्रशिक्षण अवधि अब कितने साल की होगी?

a. पांच साल

b. तीन साल

c. चार साल✔️

d. दो साल


7.विश्व चॉकलेट दिवस (World Chocolate Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 10 मार्च

b. 21 अप्रैल

c. 15 मई

d. 7 जुलाई✔️


8.हाल ही में किस राज्य सरकार ने ‘देहिंग पटकाई वन्यजीव अभयारण्य’ (Dehing Patkai Wildlife Sanctuary) को एक ‘राष्ट्रीय उद्यान’ के रूप में अपग्रेड करने का निर्णय लिया?

a. असम✔️

b. पंजाब

c. कर्नाटक

d. तमिलनाडु


9.किस राज्य सरकार ने राज्य में उद्योगपतियों और स्थानीय बेरोज़गार युवाओं के बीच एक सेतु के रूप में काम करने वाले नए महाजॉब्स पोर्टल (Mahajobs Portal) की शुरुआत की है?

a. बिहार

b. झारखंड

c. हिमाचल प्रदेश

d. महाराष्ट्र✔️


10.विश्व जूनोसिस दिवस (World Zoonoses Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 10 मार्च

b. 15 जून

c. 12 अप्रैल

d. 6 जुलाई✔️


राज्यसेवा प्रश्नसंच


 1) प्रधानमंत्री किसान सन्मानिधी योजना बाबत विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा? 


अ) या योजनेची सुरवात 24 फेब्रु 2019 ला करण्यात आली

ब) पश्चिम बंगाल या राज्याने या योजने ची अंमलबजावणी केली नाही 

क) हि 100 टक्के केंद्रपुरुस्कृत योजना आहे 

ड) या योजनेअंतर्गत तीन हफ्त्यांमध्ये वर्षाकधी 9000 रु रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येते ✅


 👉🏻👉🏻या योजनेअंतर्गत तीन हफ्त्यांमध्ये वर्षाकधी 6000 रु रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येते 


 2) प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा 


अ) या योजने ची सुरवात 2017 रोजी करण्यात अली

ब) महिला व बालविकास मंत्रालयाकडून हि योजना राबवली जाते

क) या योजनेने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची जागा घेतलेली आहे 

ड) या योजने अंतर्गत संबंधित महिलेला एकूण 5000 रु अर्थसहाय्य देण्यात येते ✅


 👉🏻👉🏻या योजने अंतर्गत संबंधित महिलेला एकूण 6000 रु अर्थसहाय्य देण्यात येते 


 3) शिवभोजन थाळी योजनेबाबत विधानांचा विचार करून योग्य नसलेली विधान निवडा 


अ) या योजनेची सुरवात 26 जाने 2020 ला करण्यात आली

ब) या योजनेअंतर्गत राज्याच्या गरीब व गरजू जनतेला 15 रु भोजन मिळणार आहे✅

क) या योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेलीभोजनालय दुपारी 12 ते 2 या वेळेत सुरु राहणार आहेत

ड) वरील पैकी सर्व 


 👉🏻👉🏻या योजनेअंतर्गत राज्याच्या गरीब व गरजू जनतेला 10 रु भोजन मिळणार आहे 


 4 ) अटलभुजल योजनेबाबत विधानांचा विचार करून अयोग्य नसलेले विधान ओळखा 


अ) या योजनेची सुरवात 31 दिसे 2019 रोजी करण्यात आली 

ब) या योजने चा एकूण खर्च 10 हजार कोटी रु आहे

क) या योजनेच्या एकूण खर्च पैकी 50 टक्के रक्कम जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळेल✅

ड) या योजनेचा कालावधी 10 वर्ष असणार आहे 


 👉🏻👉🏻या योजनेचा कालावधी 5 वर्ष असणार आहे 

 👉🏻👉🏻या योजनेची सुरवात 25 दिसे 2019 रोजी करण्यात आली 

 👉🏻👉🏻 या योजने चा एकूण खर्च 6 हजार कोटी रु आहे 


 5) खालील विधाने अभ्यासा । 


अ) 5 जानेवारी 2020 रोजी  "उजाला" या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत


ब) 19 फेब्रु 2020 रोजी " मृदा आरोग्य कार्ड" योजनेला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत


1. विधान अ बरोबर असून ब चुकीचे आहे

2. विधान ब बरोबर असून अ चुकीचे आहे

3. दोन्ही विधाने बरोबर✅

4. दोन्ही विधाने चूक 


 6) खालील विधाने अभ्यासा . 


अ) दरवर्षी 21 फेब्रु मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो 

ब) आंतराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना भारत देशाची होती 


1. विधान ब बरोबर असून अ चुकीचे आहे

2. विधान अ वरोबर असून ब चुकीचे आहे✅

3. दोन्ही विधाने बरोबर 

4. दोन्ही विधाने चूक 


 👉🏻👉🏻आतराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना  बांगलादेश देशाची होती

 

 २१ फेब्रुवारी मातृभाषा दिन 

 २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन 


 ७) योग्य पर्याय ओळखा 


अ) सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना २०१९ चां डोकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले


ब) हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलेच भारतीय आहेत


क) हा पुरस्कार दर दोन वर्षाने दिला जातो


ड) जुलै २०१९ पासून हा पुरस्कार centre for inquiry कडे देण्यात आला.


१) अ, ब व क

२) अ व क

३) ब व ड✅

४) अ ब क ड


 जावेद अख्तर यांना २०२०  वर्षाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दर वर्षी दिला जातो २०१९ पर्यंत हा पुरस्कार atheist alience of America det hoti 


 ८) खालीलपैकी अचूक पर्याय निवडा 


अ) भारतात १९७८ नंतर पहिल्यांदाच महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे

ब) २०२२ साली या स्पर्धेचे यजमान पद भारताला दिले आहे


१) अ बरोबर

२) ब बरोबर✅

३) दोन्ही बरोबर

४) दोन्ही चूक


 👉🏻👉🏻 भारतात १९७८ नंतर नव्हे तर १९७९ नंतर पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे 


 ९) क्रीडा विषयक क्रियांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला आयुद्योगिक हा दर्जा देण्याची घोषणा केली 


१) मेघालय

२) मिझोरम✅

३) मणिपूर

४) नागालँड


 १०)  पद्म पुरस्कार विषयी योग्य नसलेले विधान ओळखा 


अ) यंदा १४२ पद्म पुरस्कार दिल्या गेलेत


ब) यात ७ पद्मविभूषण, १८ पद्मश्री, १६ पद्मभूषण पुसरकराचा समावेश आहे


क) विजेत्यांमधे ३४ महिला, १८ विदेशी/N R I, १२ मरणोत्तर विजेते आहेत


ड) महाराष्ट्रातली १४ जणांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत


१) अ ब व ड

२) सर्व बरोबर

३) ब व c

४) अ व ड✅


 👉🏻👉🏻यदा १४१ पद्म पुरस्कार दिले गेले व महाराष्ट्रातली १२ जणांना पद्म पुरस्कार मिळाले. 


 ११) इराण ने आपले चलन रियाल बदलवून तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे तर एका तोमन ची किंमत किती रियाल असणार आहे ? 


अ) १ हजार

ब) ५ हजार

क) १० हजार✅

ड) २० हजार


१२) इरफान खान उर्फ साहेब जादे इरफान खान यांच्या विषयी अयोग्य विधान निवडा 

अ) त्यांचा जन्म ७ जानेवारी १९६७ ला जयपूर येथे झाला होता
ब) त्यांचा पहिला चित्रपट सलाम बॉम्बे १९७७ ला आला 
क) त्यांना २०११ ला पद्मश्री पुरस्कार मिळाला
ड) त्यांना लाईफ इन मेट्रो या चित्रपटासाठी सर्वत्कृष्ट अभिनेता हा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त आहे.

१) अ, ब, ड
२) ब आणि ड✅
३) सर्व बरोबर
४) क आणि ड

 👉🏻👉🏻तयांचा पहिला चित्रपट सलाम बॉम्बे १९८८ ला..
फिल्मफेअर - सर्वोत्तम खलनायक हासिल साठी २००३
सहायक अभिनेता लाइफ इन मेट्रो साठी २००७
सार्व. अभिनेता पान सिंग तोमार साठी २०१२ 

 १३) जियो टॅग प्राप्त सामुदायिक स्वयंपाक गृहे असणारे देशातील पहिले राज्य कोणते ? 

१) उत्तरप्रदेश✅
२) महाराष्ट्र
३) मध्यप्रदेश
४) आंध्रप्रदेश


१. पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषन होऊन त्याचा ऊपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जातो.
 या क्रियेला काय म्हणतात?

1)पचन
2)अवशोषण  (absorption)
 *3)सात्मिकरन (Assimilation)✅* 
4)उत्सर्जन (Excretion)

5 steps of Digestion

Ingestion ➡️Digestion➡️Absorption➡️Assimilation➡️Egestion


२. आधुनिक आवर्तसारणीचे मांडणी कोणी केली?

1)डोबेरायनर
2)न्यूलँडस
3)मेंडेलिव
4)हेन्री मोस्ले✅


३. पुढीलपैकी कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये नाही?

1)थायमिन 
2)रायबोफ्लेविन
3)फॉलिक ऍसिड 
4)एस्कॉर्बिक ऍसिड✅
5)वरीलपैकी सर्व येतात.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये खालील 8 जीवनसत्त्वे असतात.

व्हिटॅमिन बी 1 थायामिन
बी 2 रिबोफ्लेविन
बी 3 नियासिन 
बी 5 पँटोथेनिक ऍसिड
बी 6 पायरिडॉक्साइन 
बी 7 बायोटिन 
बी 9 फॉलिक ऍसिड 
बी 12 सायनोकोबालामिन

एस्कॉर्बिक ऍसिड =व्हिटामीन C 


४. मुलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही?

1)12
2)6
3)7
4)8✅



५.खालील विधानांचा विचार करा.व योग्य विधाने निवडा

1)अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु अंक होय.
2)कोणत्याही मुलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रीत होतात.
3)अणुअन्काला मुलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणतात. 

A)1 व 2
B)2 व 3✅
C) फक्त 1
D)1,2 व 3

अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु वस्तुमान अंक(Mass Number)होय.

अणुमधील प्रोटोन्स ची संख्या म्हणजे अणुअंक होय.


६. 1803 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने अणुसिध्दंत मांडला ?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड
3)डाल्टन✅
4)थॉमसन


७. 1911 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सोन्याच्या पत्र्याचा वापर केला आणी अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते हे सिध्द केले?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड✅
3)डाल्टन
4)थॉमसन


८. न्युट्रोन चा शोध कोणी लावला?

1)चांडविक✅
2)रुदरफोर्ड
3)कणाद
4)थॉमसन

इलेक्ट्रॉन=थॉमसन
प्रॉटोन=गोल्डस्टीन


९. खालील विधाने पाहा..

*1)पाणी हे मिश्रण आहे.*
*2)हायड्रोजन व ओक्सिजन चे 1:2 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते*

A)दोन्ही विधाने चूक✅
B)दोन्ही विधाने अचुक
C)फक्त विधान 1 चूक
D )फक्त विधान 2 चूक

*पाणी हे संयुग आहे.
*हायड्रोजन व ओक्सिजन चे 2:1 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते*


१० *खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते?
1)नवसागर  व कापूर 
2)कोळसा व शिसे
3)हिरा व चुना


A)1 व 2
B)2 व 3
C) फक्त 1✅
D)1,2 व 3


११. *अर्सेनीक ,सिलिकॉन व सेलेनियम ही कोणती उदाहरणे आहेत?*

1)धातू
2)अधातू
3)धातूसदृश्य ✅
4)वरीलपैकी सर्व


१२. *पाणी किती फरनहेट( °f) ला गोठते?*

1)31°f 
2)0°f
3)32°f✅
4]37°f



१३. *खालीलपैकी सत्य विधान ओळखा.*

1)इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ऋन प्रभारित असतात.
3)प्रोटोन्स प्रभार रहित असतात.

A)1 व 2
B)1,2 व 3
C) फक्त 1
D)यापैकी एकही नाही✅

1)इलेक्ट्रॉन ~धन~ ऋण प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ~ऋन~ प्रभार रहित असतात.
3)प्रोटोन्स ~प्रभार रहित~ धन प्रभारित असतात.

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे


▪️ कोणत्या संस्थेनी 'सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान' चालवले आहे?

उत्तर : नीती आयोग


▪️ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘बिरसा हरित ग्राम योजना’ लागू केली?

उत्तर : झारखंड


▪️ 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : मिडवाइव्ज विथ विमेन: सेलिब्रेट, डेमोनस्ट्रेट, मोबिलाईज, युनाइट


▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?

उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)


▪️ कोणत्या राज्य सरकारने 'आयुष कवच-कोविड' या नावाचे मोबाइल अॅप तयार केले?

उत्तर : उत्तरप्रदेश


▪️ कोणती कंपनी ‘आयसोलेटेड नॉट अलोन’ नावाने एक मोहीम चालवीत आहे?

उत्तर : अॅव्होन


▪️ कोणत्या सरकारने राज्यात मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला?

उत्तर : हिमाचल प्रदेश


▪️ कोणत्या व्यक्तीची आर्मी ट्रेनिंग कमांडचे नवे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : लेफ्टनंट जनरल राज शुक्ला


▪️ IBRD यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली?

उत्तर : अशोक मायकेल पिंटो


▪️ 2020 साली जागतिक अस्थमा दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : इनफ अस्थमा डेथ्स

काही महत्त्वाचे एकक



 एककाचे नाव - वापर


नॉट :- सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक


1 नॉटिकल मैल=6076 फुट


 फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक


1 फॅदम=6 फुट


 प्रकाशवर्ष :- तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक


1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर


 अँगस्ट्रॉंम :- प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक


1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर


 बार :- वायुदाब मोजण्याचे एकक


1 बार=10 डाईन्स दाब/चौ


 पौंड :- वजन मोजण्याचे एकक


2000 पौंड=1 टन


 कॅलरी :- उष्णता मोजण्याचे एकक


1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा


 अॅम्पीअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक


1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद


 मायक्रोन :- लांबीचे वैज्ञानिक एकक


1 मायक्रोन=0.001 मिमी


 हँड :- घोड्याची उंची मोजण्याचे एकक


1 हँड=4 इंच


 गाठ :- कापूस गाठी मोजण्याचे एकक


1 गाठ=500 पौंड


 रोएंटजेन :- क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक


 वॅट :- शक्तीचे एकक


1 हॉर्सपॉवर=746 वॅट


 हॉर्सपॉवर :- स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक


1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.


 दस्ता :- कागदसंख्या मोजण्याचे एकक


1 दस्ता=24 कागद, 


1 रिम=20 दस्ते


 एकर :- जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक


1 एकर = 43560 चौ.फुट


 मैल :-अंतर मोजण्याचे एकक


1 मैल=1609.35 मीटर


 हर्टझ :- विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee)



▪️भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.


▪️१९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक सरकारला जास्तीत जास्त कर्ज देत होती. 


▪️तयासाठी लागणाऱ्या चलनाच्या उभारणीसाठी बँकांच्या वैधानिक रोखता गुणोत्तरात (statutary liquidity ratio) सतत वाढ केली जात होती.


▪️तयामुळे ‘राखीव चलनात’ किंवा ‘मूळ चलनात’ वाढ होऊन देशातील चलन पुरवठ्यातही वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणजे, महागाईचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता. 


▪️अशा वेळी चलन पुरवठ्यातील वाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ही बँकांच्या ‘आवश्यक रोख राखीव गरजेवर’ (Cash Resrve Requirment) सतत वाढ करत होती.


▪️या चक्रातून बाहेर पडून येणाऱ्या काळात महागाईमुक्त नियोजित विकास कसा साध्य करता येईल, हे ठरविण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली.


🔳 शिफारसी : चक्रवर्ती समितीने मौद्रिक प्रणालीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व बँक व भारत सरकार यांनी १९८१ पर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांचा व अभ्यासगटांच्या अहवालांचा आधी सखोल अभ्यास केला.


▪️तयानंतर एप्रिल १९८५ मध्ये समितीने आपला अहवाल रिझर्व बँकेला  सादर केला .

एमपीएससी : कामगार कायद्यांमध्ये सुसूत्रता



▪️विविध कामगार कायद्यांमध्ये एकसूत्रता असावी आणि त्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणाबरोबर औद्योगिक सुलभता निर्माण व्हावी या उद्देशाने तीन श्रम संहिता सप्टेंबर २०२० मध्ये संसदेने मंजूर केल्या आहेत. 


▪️राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या संहिता लागू होतील.


▪️एकूण २९ कामगार कायदे एकत्र करून त्यांचे चार श्रम संहितांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. 


▪️यातील वेतन संहिता ही जुलै २०१९ मध्येच मंजूर करण्यात आली असून इतर तीन संहितांना आता मंजुरी देण्यात आली आहे. आधीचे २९ कायदे आणि नव्या चार संहिता खालीलप्रमाणे:


➡️पार्श्वभूमी


▪️कामगार हा विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे कामगारांशी संबंधित वेगवेगळ्या मुद्दय़ांबाबत केंद्र शासनाचे ४० आणि राज्य शासनांचे जवळपास १०० कायदे अस्तित्वात होते.  सन २००२च्या दुसऱ्या राष्ट्रीय कामगार आयोगाच्या अहवालामध्ये हे कायदे क्लिष्ट असल्याचे आणि त्यामध्ये सुसूत्रता नसल्याचे नमूद करण्यात आले. या कायद्यांमधील अनेक कालबाह्य़ तरतुदी काढून टाकण्याची आणि या कायद्यांमधील व्याख्या आणि संकल्पनांमध्ये एकसूत्रता आणण्याची आवश्यकता या आयोगाने नमूद केली होती. 


▪️या कायद्यांमध्ये सुसूत्रता यावी तसेच त्यांची अंमलबजावणी सोयीची व सुविधाजनक व्हावी यासाठी केंद्राच्या विविध कायद्यांचा समावेश असलेल्या चार संहिता तयार करण्याची आयोगाकडून शिफारस करण्यात आली. 


▪️यामध्ये चार शीर्षकांमध्ये या संहिता तयार करण्याची शिफारस करण्यात आली होती —

* वेतन

* औद्योगिक संबंध

* सामाजिक सुरक्षा

* कामगार कल्याण


▪️या शिफारशीनुसार सन २०१९ मध्ये केंद्रीय रोजगार आणि श्रम मंत्रालयाकडून केंद्र शासनाच्या २९ कायद्यांचे एकत्रीकरण करून चार श्रम संहिता तयार करून संसदेच्या मान्यतेसाठी विधेयके मांडण्यात आली. यापैकी वेतन संहिता ही जुलै २०१९ मध्येच मंजूर करण्यात आली आहे, तर औद्योगिक संबंध संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यालयीन परिस्थिती संहिता आणि सामाजिक सुरक्षा संहिता या तीन संहिता संसदीय स्थायी समितीकडे शिफारशीसाठी पाठविण्यात आल्या. स्थायी समितीच्या शिफारशींनुसार बदल करून या तीन संहितांची विधेयके सप्टेंबर २०२० मध्ये संसदेमध्ये मांडण्यात आली आणि २३ सप्टेंबर रोजी ती मंजूर करण्यात आली.


➡️वतन संहिता

पुढील ४ कायदे समाविष्ट

* वेतन देयकता कायदा, १९३६

* किमान वेतन कायदा, १९४८

* बोनस कायदा, १९६५

* समान मानधन कायदा, १९७६


➡️औद्योगिक संबंध संहिता

पुढील ३ कायदे समाविष्ट

* कामगार संघटना कायदा, १९२६

* औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) कायदा, १९४६

* औद्योगिक विवाद कायदा, १९४७

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...