Thursday, 1 October 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

  कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?


(A) शरद कुमार

(B) नितूर श्रीनिवास राव

(C) के. व्ही. चौधरी

(D) संजय कोठारी✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🟢 कोणत्या संकल्पनेखाली 2020 साली जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला?


(A) व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल✅✅

(B) क्लोज द इम्यूनायझेशन गॅप

(C) प्रोटेक्टेड टुगेदर

(D) आर यू अप-टू-डेट?


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🟢 2020 साली जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना काय आहे?


(A) झीरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी✅✅

(B) रेडी टू बीट मलेरिया

(C) एंड मलेरिया फॉर गुड

(D) लेट्स क्लोज द गॅप


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🟢 भारत सरकारने सहा महिन्यांसाठी कोणत्या उद्योग क्षेत्राला सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून घोषित केले?


(A) तेल उद्योग

(B) बँकिंग✅✅

(C) रेल्वे

(D) जलवाहतुक


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🟢 कोणत्या निमलष्करी संस्थेनी 'ई-कार्यालय' अॅप तयार केले?


(A) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

(B) सीमा सुरक्षा दल (BSF)

(C) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)✅✅

(D) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)


डली का डोज

 1.हाल ही में किस राज्य सरकार ने कोरोना के कारण शनिवार,रविवार एवं सार्वजनिक छुट्टी वाले दिन लोगों के घर से निकलने पर प्रतिबन्ध लगा दिया है?

a. बिहार 

b. पंजाब✔️

c. कर्नाटक

d. गुजरात


2.विश्व बाल श्रम निषेध दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 15 मार्च

b. 20 अप्रैल

c. 12 जून✔️

d. 30 जुलाई


3.किस राज्य सरकार ने अगले छह महीनों में दस लाख रोजगार उपलब्ध कराने की कार्य योजना तैयार की है?

a. गुजरात

b. उत्तर प्रदेश✔️

c. बिहार

d. झारखंड


4.महिंद्रा फाइनेंस के साथ निम्न में से किसने वाहन ऋण उपलब्ध कराने का समझौता किया है?

a. मारुती सुजुकी✔️

b. टाटा मोटर्स

c. बजाज ऑटो लिमिटेड

d. होंडा मोटर कंपनी


5.हाल ही में किस राज्य के मंत्रिमंडल ने गौ-वध निरोधक (संशोधन) अध्यादेश, 2020 को मंज़ूरी दे दी है?

a. बिहार

b. कर्नाटक

c. उत्तर प्रदेश✔️

d. पंजाब


6.विश्व प्रत्यायन दिवस (World Accreditation Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 15 मार्च

b. 10 अप्रैल

c. 9 जून✔️

d. 12 जुलाई


7.हाल ही में किस देश ने कच्चे तेल (Crude Oil) के निर्यात के लिये कीमतों में कम-से-कम बीते दो दशकों में सर्वाधिक वृद्धि की है?

a. इराक

b. ईरान

c. रूस

d. सऊदी अरब✔️


8.हाल ही में किस भारतीयों को ‘नासा विशिष्ट लोक सेवा पदक’ से सम्मानित किया गया है?

a. मोहित अग्रवाल

b. रंजीत कुमार✔️

c. राहुल सचदेवा

d. अनमोल कुमार


9.हाल ही में किस संस्थान ने कोविड-19 के लिए एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित परीक्षण किट विकसित की है?

a. आईआईटी हैदराबाद✔️

b. आईआईटी दिल्ली

c. आईआईटी कानपुर

d. आईआईटी खड़गपुर


10.उत्तराखंड के निम्न में से किस जिले में राज्य का सबसे बड़ा जैव विविधता पार्क खोला गया है?

a. हल्द्वानी✔️

b. चमोली

c. टिहरी गढ़वाल

d. रुद्रप्रयाग

डली का डोज

 1.रेटिंग एजेंसी फिच के मुताबिक वित्त वर्ष 2021-2022 में भारत की जीडीपी ग्रोथ कितनी रहने का अनुमान लगाया है?

a. 9.5 प्रतिशत✔️

b. 6.5 प्रतिशत

c. 7.2 प्रतिशत

d. 3.2 प्रतिशत


2.गुजरात के गिर के जंगलो में पाए जाने वाले एशियाई शेरों की संख्या 2015 के मुकाबले बढ़कर कितनी हो गयी है?

a. 720

b. 625

c. 674✔️

d. 900


3.किस राज्य सरकार ने हाल ही में कक्षा पांच तक के बच्चों के लिए ऑनलाइन क्लास पर प्रतिबंध लगा दिया है?

a. कर्नाटक✔️

b. दिल्ली

c. तमिलनाडु

d. उत्तर प्रदेश


4.अंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ (आईडब्ल्यूएफ) ने किस भारतीय वेटलिफ्टर पर लगाए गए डोपिंग के आरोपों को वापस ले लिया है?

a. मीराबाई चानू

b. पूनम यादव

c. संजीता चानू✔️

d. राखी हल्दर


5.केंद्र सरकार ने प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के अंतर्गत 'पर ड्रॉप मोर क्रॉप' (हर बूंद से ज्यादा उपज) के मद में चालू वित्त वर्ष में राज्यों के लिए कितने करोड़ रुपये का आवंटन किया है?

a. 4,000 करोड़ रुपये✔️

b. 3,000 करोड़ रुपये

c. 2,000 करोड़ रुपये

d. 1,000 करोड़ रुपये


6.विश्व बैंक ने पश्चिम बंगाल सरकार को राज्य में COVID स्थिति और विकासात्मक कार्यों से निपटने के लिए कितने करोड़ रुपये का ऋण दिया है?

a. 2,950 करोड़ रुपये

b. 3,950 करोड़ रुपये

c. 1,950 करोड़ रुपये✔️

d. 1,050 करोड़ रुपये


7.हाल ही में किस देश ने कोरोना संक्रमित लोगों के इलाज के लिए प्लाज्मा की ऑनलाइन उपलब्धता शुरू की है?

a. बांग्लादेश✔️

b. नेपाल

c. चीन

d. पाकिस्तान


8.मर्सर (Mercer) के ‘2020 कॉस्ट ऑफ लिविंग सर्वे’ के अनुसार प्रवासियों के लिए भारत का सबसे महंगा शहर निम्न में से कौन है?

a. मुंबई✔️

b. दिल्ली

c. जयपुर

d. लखनऊ


9.किस देश के मानवरहित सबमर्सिबल ने हाल ही में महासागर के नीचे विश्व के सबसे गहरे बिंदु तक गोता लगाने का कीर्तिमान बनाया है?

a. नेपाल

b. चीन✔️

c. पाकिस्तान

d. बांग्लादेश


10.किस राज्य सरकार ने प्रवासी श्रमिकों के लिए रोजगार खोजने हेतु ‘रोज़गार सेतु’ पोर्टल लॉन्च किया है?

a. बिहार

b. पंजाब

c. कर्नाटक

d. मध्य प्रदेश✔️


चालू घडामोडी

 ● राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?


*उत्तर* : गोविंदा राजुलू चिंतला


● दरवर्षी राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?


*उत्तर* : 21 मे


● शेतकऱ्यांसाठी ‘मी अन्नपूर्णा’ नावाने एक उपक्रम कोणते राज्य सरकार राबवत आहे?


*उत्तर* : महाराष्ट्र


● स्थलांतरितांच्या मदतीसाठी ‘तत्पर’ योजना कोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने लागू केली आहे?


*उत्तर* : हरियाणा 


● राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली? 


*उत्तर* : राजेश गोयल


● नव्या ‘स्टार्ट अप निधी’ची घोषणा कोणत्या राज्याने केली?


*उत्तर* : उत्तरप्रदेश


● आंतरराष्ट्रीय चहा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?


*उत्तर* : 21 मे


● ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स’ याची स्थापना करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची निवड झाली?


*उत्तर* : राजीव गांधी विद्यापीठ


● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?


*उत्तर* : बी एंगेज्ड


● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?


*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन


● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?


*उत्तर* : बंगळुरू 


● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?


*उत्तर* : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन


● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?


*उत्तर* : कर्नाटक


● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?


*उत्तर* : इटली


● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?


*उत्तर* : बेंजामिन नेतन्याहू


● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?


*उत्तर* : डॉ. हर्ष वर्धन


● ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?


*उत्तर* : पॅट्रिक पिचेट


● वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?


*उत्तर* : स्वदेस


● ‘राष्ट्रीय खते मर्यादित’ याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?


*उत्तर* : व्ही. एन. दत्त


● 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या (CII) अध्यक्ष पदावर उदय कोटक कोणाची निवड झाली?


*उत्तर* : उदय कोटक


● पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी विकसित केला आहे?


*उत्तर* : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI)


● ‘अमेरी आईस शेल्फ’ हे ठिकाण कुठे आहे?


*उत्तर* : अंटार्क्टिका


● पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?


*उत्तर* : भुटान


● ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ची कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पुनःस्थापना केली जाणार आहे?


*उत्तर* : आयुष मंत्रालय


1 नुकतेच केंद्र सरकारने कोविड19 बाबतच्या व्यवस्थापन निर्देशक अहवाल प्रसिद्ध केला यात प्रथम स्थानी कोणते राज्य आहे
उत्तर राजस्थान

2 नुकतेच केंद्र सरकारने कोविड19 बाबतच्या व्यवस्थापन निर्देशक अहवालात किती राज्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे
उत्तर दहा राज्ये

3 कोणत्या भारतीय महिला उद्योजिका जागतिक सर्वोकृष्ट उद्योजक पुरस्कार 2020 देण्यात आला
उत्तर किरण मुजुमदार शॉ

4 जी20 गटातील सदस्यांनी कोविड19 साठी किती निधीची तरतूद केली आहे
उत्तर एकविस अब्ज डॉलर्स

5 महिला आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा 2022 चे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे
उत्तर भारत देश

6 पाच जून 2020 च्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी कोणत्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला
उत्तर नगरवन कार्यक्रम

7 कोहला जलविद्युत प्रकल्पासाठी कोणत्या दोन देशांत नुकताच करार झाला
उत्तर पाकिस्तान व चीन

8 नुकतीच चार जून 2020 रोजी जागतिक अभासी लस शिखर परिषद कोणत्या देशाने आयोजित केली होती
उत्तर ब्रिटन

9 नुकतीच चार जून 2020 रोजी जागतिक अभासी लस शिखर परिषदेसाठी भारताने किती निधी देण्याची घोषणा केली
उत्तर पंधरा दशलक्ष डॉलर्स

10 मानवाला अंतराळात पठवणारी पहिली खाजगी कंपनी कोणती ठरली आहे
उत्तर स्पेसएक्स

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ?

अ) इस्त्राईल ✅✅

ब) जपान

क) भारत

ड) अमेरिका


२) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?

अ) महेंद्रसिंग धोनी

ब) रिकी पाॅटिंग

क) कपिल देव

ड) मायकेल हसी ✅✅


३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ स्थापनेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी प्रदान केली ?

अ) साकोली ✅✅

ब) बुलढाणा

क) चंद्रपूर

ड) नंदुरबार


४) १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे ?

अ) २०१८-२०२३

ब) २०२०-२०२५

क) २०१९-२०२४ ✅✅

ड) २०१७-२०२२


५) खालीलपैकी कोणत्या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?

अ) मनोधैर्य ✅✅

ब) निर्भया

क) किशोरी शक्ती

ड) मुस्कान


🔴 फ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?


अ) भूषण धर्माधिकारी

ब) अनंत देशपांडे

क) जावेद अशरफ✔️✔️

ड) यापैकी नाही

_____________________________________

🟠 आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली ?

अ) महाराष्ट्र

ब) केरळ  ✔️✔️

क) मध्यप्रदेश

ड) गुजरात

_____________________________________

🟡अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?


अ) साहित्य

ब) शांतता

क) अर्थशास्त्र ✔️✔️

ड) भौतिकशास्त्र

_____________________________________

🟢 पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे ?


अ) काॅटिका होसझू ( हंगेरी ) ✔️✔️

ब) चित्रेन नेटसन ( भारत )

क) वर्तिका सिंह ( भारत )

ड) यापैकी नाही

_____________________________________

🔵 लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?

अ) तारु 

ब) फेटा

क) लेह ✔️✔️

ड) यापैकी नाही

______________________


🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

1. ब्रिटन

2. रशिया

3. भारत

4. दक्षिण आफ्रिका


🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

1. हल्दिया

2. न्हावा-शेवा

3. कांडला

4. मार्मागोवा


🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

1. जिनिव्हा

2. पॅरिस

3. न्यूयॉर्क

4. रोम


🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

1. महाड

2. औरंगाबाद

3. नाशिक

4. मुंबई


🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

1. अडीच

2. तीन

3. साडे चार

4. साडे पाच


🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

2. लोकहितवादी

3. महात्मा फुले

4. न्या. महादेव गोविंद रानडे


🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

1. द्राक्ष

2. मका

3. उस ✔️✔️

4. डिझेल


🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

1. नीळ

2. भात फक्त

3. गहू फक्त

4. भात व गहू


🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

1. अमेरिका आणि मेक्सिको

2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️

3. ब्राझिल आणि अर्जेटीना

4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड


🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे

2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात

3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.

4. वरील कोणतीही नाही ✔️✔️


🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

1. 79

2. 59

3. 49 ✔️✔️

4. 39

डली का डोज



1.हाल ही में किस देश ने दक्षिण कोरिया में अमेरिका की ‘थाड’ मिसाइल रक्षा प्रणाली की मौजूदगी को लेकर पुनः आपत्ति दर्ज कराई है?

a. नेपाल

b. जापान

c. ईरान

d. चीन✔️


2.हाल ही में कैलिफोर्निया के सैन डियागो स्थित जनरल एटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशन के मुख्यालय का चीफ एग्जीक्यूटिव किसे नियुक्त किया गया है?

a. विवेक लाल✔️

b. राहुल सचदेवा

c. मोहन त्यागी

d. अजय सेठी


3.चुनाव आयोग ने राज्यसभा की 24 सीटों के लिए किस दिन मतदान कराने का फैसला किया है?

a. 25 जून

b. 25 जुलाई

c. 19 जून✔️

d. 15 अगस्त


4.रियो ओलंपिक पदक विजेता साक्षी मलिक ने हाल ही में किस अवार्ड के लिए अपना आवेदन भेजा है?

a. अर्जुन अवार्ड✔️

b. खेल रत्न

c. द्रोणाचार्य पुरस्कार

d. ध्यानचंद पुरस्कार


5.भारतीय खाद्य सुरक्षा और मानक प्राधिकरण (एफएसएसएआई) का मुख्य कार्यकारी अधिकारी हाल ही में किसे नियुक्त किया गया है?

a. मोहन सेठी

b. अरुण सिंघल✔️

c. राम त्यागी

d. विक्रम सचदेवा


6.केंद्र सरकार ने जल जीवन मिशन के तहत किस राज्य को 1,832 करोड़ रुपये आवंटित किए हैं?

a. झारखंड

b. दिल्ली

c. पंजाब

d. बिहार✔️


7.विश्व तंबाकू निषेध दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 31 मई✔️

b. 25 जनवरी

c. 10 फरवरी

d. 15 मार्च


8.केरल की पहली महिला डीजीपी हाल ही में किसे नियुक्त किया गया?

a. आर श्रीलेखा✔️

b. कोमल त्रिपाठी

c. प्रियंका सेठी

d. गगन सचदेवा


9.अश्विनी भाटिया को हाल ही में किस भारतीय बैंक के नए प्रबंध निदेशक के रूप में नियुक्त किया गया है?

a. पीएनबी

b. आईओबी

c. एसबीआई✔️

d. सीबीआई


10.भारतीय कुश्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) ने पहलवान विनेश फोगाट का नाम किस अवार्ड के लिए भेजा है?

a. खेल रत्न✔️

b. द्रोणाचार्य पुरस्कार

c. ध्यानचंद पुरस्कार

d. इनमें से कोई नहीं


1.केंद्र सरकार ने हाल ही में किस पोर्ट ट्रस्ट का नाम बदलकर श्यामा प्रसाद मुखर्जी न्यास करने को मंजूरी दे दी है?

a. कोलकाता पोर्ट ट्रस्ट✔️

b. मुंबई पोर्ट ट्रस्ट

c. कांडला पोर्ट ट्रस्ट

d. पारादीप पोर्ट ट्रस्ट


2.फिनलैंड में भारत का नया राजदूत हाल ही में किसे नियुक्त किया गया?

a. राहुल त्यागी

b. रवीश कुमार✔️

c. विनय कुमार

d. नवदीप सूरी


3.हाल ही में किस देश ने 16 जून से चार चाइनीज एयरलाइन्स पर रोक लगाने का फैसला किया है?

a. पाकिस्तान

b. नेपाल

c. बांग्लादेश

d. अमेरिका✔️


4.भारतीय उद्योग परिसंघ (Confederation Of Indian Industry) का नया अध्यक्ष हाल ही में किसे नियुक्त किया गया है?

a. उदय कोटक✔️

b. शिव नाडार

c. लक्ष्मी मित्तल

d. अजीम प्रेमजी


5.अमेरिका में यूजर की सूचनाएं एकत्र करने के आरोप में गूगल पर कितने करोड़ रूपए का मुकदमा किया गया है?

a. 10 अरब डॉलर

b. 5 अरब डॉलर✔️

c. 15 अरब डॉलर

d. 7 अरब डॉलर


6.रेटिंग एजेंसी मूडीज़ इनवेस्टर्स सर्विस ने हाल ही में भारत की सावरेन (राष्ट्रीय) रेटिंग को Baa2 से घटाकर कितना कर दिया है?

a. Baa4

b. Baa5

c. Baa3✔️

d. Baa6


7.कुवैत में भारत का नया राजदूत हाल ही में किसे नियुक्त किया गया?

a. सिबि जॉर्ज✔️

b. हर्षवर्धन श्रृंगला

c. गौतम बंबावाले

d. अहमद जावेद



8.हाल ही में किस राज्य सरकार ने कांटेक्ट ट्रेसिंग की सुविधा हेतु सैलून और ब्यूटी पार्लरों जैसी सेवाओं के लिए आधार कार्ड को अनिवार्य कर दिया है?

a. बिहार

b. झारखंड

c. तमिलनाडु✔️

d. उत्तर प्रदेश


9.हाल ही में किस राज्य ने कोविड19 के प्रति जागरूकता फैलाने के लिए ‘मिशन फतेह’ अभियान शुरू किया है?

a. बिहार

b. पंजाब✔️

c. दिल्ली

d. कर्नाटक


10.मशहूर फिल्म 'खिलाड़ी' में 'वादा रहा सनम' गीत लिखने वाले जाने-माने किस गीतकार का हाल ही में निधन हो गया?

a. अनवर सागर✔️

b. राहुल सचदेवा

c. प्रकाश माली

d. संतोष आनंद


1.विश्व पर्यावरण दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 10 जनवरी

b. 15 मार्च

c. 5 जून✔️

d. 5 मई


2.भारत ने अंतरराष्ट्रीय वैक्सीन गठबंधन (गावी) को कितने मिलियन डॉलर की मदद का फैसला किया है?

a. 15 मिलियन डॉलर✔️

b. 25 मिलियन डॉलर

c. 10 मिलियन डॉलर

d. 18 मिलियन डॉलर


3.हाल ही में बॉलीवुड के किस प्रसिद्ध निर्माता एवं निर्देशक का 93 वर्ष की आयु में निधन हो गया है?

a. रोहित शेट्टी

b. बासु चटर्जी✔️

c. अनुराग कश्यप

d. कबीर खान


4.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के किस निजी सचिव को वॉशिंगटन में विश्व बैंक के कार्यकारी निदेशक का वरिष्ठ सलाहकार नियुक्त किया गया है?

a. राजीव टोपनो ✔️

b. विवेक कुमार

c. संजीव कुमार सिंगला

d. पीके सिन्हा


5.केंद्र सरकार ने हाल ही में वीजा शर्तों के उल्लंघन मामले में 2550 विदेशी तब्लीगी जमातियों को कितने वर्ष तक भारत में आने पर प्रतिबन्ध लगा दिया है?

a. 20 साल

b. 15 साल

c. 10 साल✔️

d. 12 साल


6.हाल ही में भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ऑस्ट्रेलियाई प्रधानमंत्री स्कॉर्ट मॉरिसन के बीच बातचीत के बाद कितने समझौतों पर हस्ताक्षर हुए?

a. सात✔️

b. दस

c. पांच

d. तीन


7.ट्विटर ने गूगल के किस पूर्व मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) को अपने बोर्ड का नया अध्यक्ष नियुक्त किया है?

a. लैरी पेज

b. स्टीव बाल्मर

c. एरिक श्मिट

d. पैट्रिक पिचेट✔️


8.केंद्रीय मंत्रिमंडल ने पर्यावरण के क्षेत्र में सहयोग पर भारत और किस देश के बीच समझौता ज्ञापन को हाल ही में मंजूरी दे दी?

a. भूटान✔️

b. नेपाल

c. चीन

d. पाकिस्तान


9.विश्व पर्यावरण दिवस 2020 की थीम निम्न में से क्या है?

a. वायु प्रदूषण

b. जैव-विविधता✔️

c. कनेक्टिंग पीपल टू नेचर

d. इनमें से कोई नहीं


10.सरकारी उर्वरक कंपनी नेशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड (एनएफएल) ने हाल ही में किसे कंपनी के अध्यक्ष और प्रबंध निदेशक पद का अतिरिक्त प्रभार दिया है?

a. राहुल सचदेवा

b. विक्रम अग्रवाल

c. वीरेंद्र नाथ दत्त✔️

d. मोहन सेठी



1.राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने जम्मू-कश्मीर और लद्दाख प्रदेश के संयुक्त हाई कोर्ट के जज के रूप में किसे नियुक्त किया है?
a. जावेद इकबाल वानी✔️
b. अख्तर अब्दुल वानी
c. सिद्धार्थ शंकर
d. बाबू ज्वाला प्रसाद

2.कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफओ) ने ‘लॉकडउाउन’ के दौरान पिछले दो महीनों में कितने करोड़ रूपए का भुगतान किया है?
a. 21540 करोड़ रूपए
b. 11540 करोड़ रूपए✔️
c. 10040 करोड़ रूपए
d. 31540 करोड़ रूपए

3.केंद्र सरकार ने कोरोना संकट के कारण ड्राइविंग लाइसेंस, फिटनेस सर्टिफिकेट एवं परमिट की वैद्यता कब तक बढ़ाने का निर्णय लिया है?
a. 15 अगस्त
b. 25 जुलाई
c. 30 सितंबर✔️
d. 10 अक्टूबर

4.हाल ही में किस पहले अरब देश ने अपना ‘मंगल मिशन’ लॉन्च करने की घोषणा की है?
a. संयुक्त अरब अमीरात✔️
b. ओमान
c. कतर
d. इराक

5.वैज्ञानिक एवं प्रौद्योगिकी अनुसंधान संस्था (सीएसआईआर) की पालमपुर स्थित अनुसंधान इकाई आईएचबीटी ने हींग और केसर की खेती के लिए किस राज्य सरकार के साथ समझौता किया है?
a. बिहार
b. पंजाब
c. हिमाचल प्रदेश✔️
d. उत्तर प्रदेश

6.हाल ही में किस राज्य सरकार द्वारा राज कौशल पोर्टल और ऑनलाइन श्रमिक रोजगार विनिमय की शुरुआत की गई है?
a. गुजरात
b. झारखंड
c. तमिलनाडु 
d. राजस्थान✔️

7.राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक (नाबार्ड) ने असम ग्रामीण विकास बैंक को कितने करोड़ रुपये की विशेष चलनिधि सुविधा देने की घोषणा की है?
a. 270 करोड़ रुपये✔️
b. 370 करोड़ रुपये
c. 200 करोड़ रुपये
d. 470 करोड़ रुपये

8.केंद्र सरकार ने अगरबत्ती़ निर्माताओं द्वारा आयात किये जाने वाले बांस पर सीमा शुल्को दस से बढाकर कितने प्रतिशत कर दिया है?
a. बीस प्रतिशत
b. तीस प्रतिशत
c. पच्चीस प्रतिशत✔️
d. चालीस प्रतिशत

9.कोल इंडिया लिमिटेड की सहायक कंपनी ‘वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड’ ने हाल ही में महाराष्ट्र और किस राज्य में 3 नई कोयला खदानों की शुरुआत की है?
a. झारखंड
b. कर्नाटक
c. राजस्थान
d. मध्य प्रदेश✔️

10.छत्तीसगढ़ सरकार ने राज्य में पुलिस कर्मियों के मानसिक तनाव और डिप्रेशन को कम करने के लिये किस नाम से एक अभियान की शुरुआत की है?
a. स्पंदन✔️
b. नमन
c. खुशी
d. प्रतिभा


सहकार विषयी माहिती.


🅾️परत्येकाने स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता, अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे, हा सहकार या शब्दाचा साधा नि सोपा अर्थ आहे.

 म्हणजे समान आर्थिक व्यवहार करू इच्छिनारे लोक एकत्र येतात व ते परस्परांना मदत करून आपल्या गरजा भागविण्याचे उद्दीष्ट पार पाडतात.

 अशा प्रकारे सांघिक हित (Collective Good) साध्य करतांना वैयक्तिक हित (In-dividual Good) आपोआपच सिद्ध होते.


🧩सहकार - व्याख्या


🅾️सहकाराच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. एच. कलव्हर्टयांची व्याख्या सोपी व सूटसुटीत असल्याने सर्वमान्य आहे.


🅾️ "आपल्या स्वत:च्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने, समानतेच्या भूमिकेवरून मनवतेच्या नात्याने संघटित होतात, त्यास सहकार असे म्हणतात."


🧩सहकारी संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये


🅾️सहकारी संस्थांची संघटना अन्य प्रकारच्या व्यवसाय संघटनांपेक्षा (उदा. भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था) वेगळी असते.


🧩सहकारी संघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -


1. नोंदविलेली संस्था -व्यक्ती स्वत: उत्स्फूर्तपणे एकत्र येवून कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन करू शकत असले तरी प्रचलित सहकारी कायद्यांतर्गत तिची नोंदणी करावी लागते.


2. स्वतंत्र व कायमचे अस्तित्व -


🅾️नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला स्वतंत्र अस्तित्व आणि कायद्याच्या दृष्टीने कृत्रिम व्यक्तीचे स्थान व दर्जा मिळतो. त्यानुसार तिला करार करता येतो, मालमत्ता धारण करता येते, कर्ज उभारते येते. तसेच, न्यायालय जाता येते.    


3. ध्येय आणि उद्देश -


🅾️सभासदांच्या समान गरजा भागवणे, त्यांचे आर्थिक कल्याण साध्य करणे हा सहकारी संस्थेचा उद्देश असतो.मात्र एक सामाजिक संघटन या नात्याने तिला समाजाच्याआर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक विकासाचाही उद्देश बाळगावा लागतो.


4. सभासदत्व -


🅾️सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. त्यासाठी जात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत, प्रतिष्ठा इ. च्या आधारे भेदभाव केला जात नाही. तसेच, सदस्यत्वासाठी सक्ती वा बळजबरी केली जात नाही.


5. मालकीहक्क व व्यवस्थापन -


🅾️सर्व भागधारक हेच सहकारी संस्थेचे मालक असतात व तिच्या व्यवस्थापनाचे सर्व हक्क त्यांच्याकडे असतात.मात्र ते वारंवार एकत्र येवू शकत नाही, म्हणून संस्थेचा कारभार चालविण्यासाठी ते स्वत:च्या वतीने व्यवस्थापक/संचालक मंडळ निवडून देतात.सभासदांना मतदानाचे अधिकार "एक व्यक्ति-एक मत" या तत्वानुसार मिळतात.


6. जबाबदारीचे स्वरूप -


🅾️सहकारी संस्थेला अमर्यादित तसेच, मर्यादित जबाबदार्‍यांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या जबाबदारीची निवड करावी लागते.


7. भांडवल उभारणी -


🧩सहकारी संस्था भांडवल उभारणी दोन प्रकारे करते -


i) अंतर्गत मार्गांनी -


🅾️यात भाग-भांडवल, राखीव निधी, प्रवेश फी, देणगी इत्यादींचा समावेश होतो. पैकी भाग-भांडवल सर्वात महत्वाचे असते.सहकारी संस्थेचे भाग हस्तांतरक्षम असले तरी ते फक्त सभासदलाच हस्तांतरित करता येतात.तसेच, भागाची दर्शनी किंमत व विक्री किंमत नेहमीच समान असते व या भागांची शेअर बाजारात खरेदी-विक्री केली जात नाही.


ii) बाह्य मार्गानी -


🅾️यात ठेवी, कर्जे, कर्ज रोख्यांची विक्री, सरकारी अनुदाने/कर्जे यांचा समावेश होतो.सहकारी संस्था, सभासद तसेच, बिगर-सभासद यांच्याकडून ठेवी गोळा करू शकतात.


8. नफ्याची विभागणी -


🅾️सहकारी संस्था नफ्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या नसतात.मात्र, आधुनिक सहकारी तत्वानुसार नफा वा आधिक्याचे न्याय वाटप करण्यावर भर देण्यात आला आहे.सभासदांच्या भाग-भांडवलावर किती व्याज म्हणजेच लाभांश द्यावा हे सहकारी कायद्याने ठरवून दिलेले असते.महाराष्ट्रातील सहकारी संस्था भाग-भांडवलावर 12 टक्के रोखीने व विशेष परवानगीने 18 टक्के पर्यंत लाभांश देऊ शकतात.

कद्रीय पीक संशोधन केंद्र..


१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र. 

       =लखनौ (उत्तरप्रदेश)

२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.

       =कर्नाल (हरियाणा)

३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र

       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)

४)केंद्रीय नारळ संशोधन केंद

       =कासरगोड (केरळ)

५)केंद्रीय केळी संशोधन केंद् 

      =कळांडूथोराई (तामिळनाडू)

६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र

      =सांगोला, सोलापूर

७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र

      =मांजरी (पुणे)

८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र

      =कर्नाल (हरियाणा)

९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र

      =सिमला

१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र

      =नागपूर

११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र

      =अंबिकानगर (गुजरात)

१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र

      =झाशी (मध्‍यप्रदेश)

१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र

      =पुणे

१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र

      =पहूर

१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र

      =बराकपूर (पश्चिम बंगाल)

१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र

      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)

१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र

      =नागपूर

१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र

      =इंदोर (मध्‍यप्रदेश)

१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र

      =नागपूर

२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र

      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)

२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र

      =सोलन

२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र

      =जोरबीट (राजस्‍थान)

२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र

      =बराकपूर (पश्चिम बंगाल)

२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र

      =रांची (झारखंड)

२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र

      =गणेशखिंड (पुणे)

२६)मसाला पीक संशोधन केंद्र

     =केरळ

२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स

     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू.


🅾️जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. ही   वेबसाइट ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिक टिम बर्नर्स ली यांनी 6 ऑगस्ट 1991 साली बनवली होती. ते युरोपियन आण्विक संशोधन संघटनेचे संशोधक होते. संशोधनाअंती त्यांनी या वेबसाइटची निर्मिती केली. 


🅾️ली यांनी ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेबच्या प्रोजेक्टसाठी समर्पित केली होती. बर्नर लींच्या पुढच्या कॉम्प्युटरसाठी ही वेबसाइट डिझाइन करण्यात आली. ही वेबसाईट वेबच्या मूलभूत वैशिष्ट्यांचं महत्त्व अधोरेखित करते. यासोबतच वेबसाइटमधून कॉम्प्युटरच्या माध्यमातून कागदपत्रं कशी मिळवायची आणि सर्व्हरचं सेटअप कशा  पद्धतीनं करता येते, याबाबत माहिती दिली आहे. 


🅾️विशेष म्हणजे ही बेवसाइट अद्यापही सुरूच आहे. वेब ब्राऊझरच्या अॅड्रेसबारवर ही   www.line-mode.cern.ch  लिंक टाकल्यास आजही ही वेबसाइट पाहायला मिळते. ही वेबसाईट तुम्हाला वर्ल्ड वाइड वेबसंदर्भात माहिती पुरवते. इंटरनेटच्या महाजालात या वेबसाइटचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. या वेबसाइटमुळेच यूआरएलएसच्या साहाय्यानं तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेजेसची माहिती मिळवता येत असल्याचं समजतं आहे.

नौदल सेनेचे नवेप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा


🅾️अडमिरल सुनील लांबा यांनी (दि.31 मे) रोजी भारतीय नौदल सेनेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

 

🅾️एडमिरल आर. के. धवन हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी या पदाची जबाबदारी आता सुनील लांबा यांना देण्यात आली आहे.

 

🅾️पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय समुद्राच्या सीमेची सुरक्षा कडेकोट करण्याला प्राथमिकता देणार असल्याचं यावेळी सुनील लांबा यांनी सांगितलं.

 

🅾️अडमिरल लांबा नौसेनेचे प्रमुख होण्याआधी नौसेनेच्या पश्चिम भागाची जबाबदारी सांभाळत होते. 1 जानेवारी 1978 ला ते भारतीय नौसेनेत सामील झाले.

 

🅾️नौसेनेमध्ये 38 वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यांना अनेक पदकं आणि पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं आहे.

 

🅾️नव्हिगेशन अधिकारी म्हणून त्यांनी आइएनएस सिंधू आणि आयएनएस दुनागिरीवर त्यांनी सेवा बजावली आहे.


🧩 राज्यात 20 ज्ञानमंडळांची स्थापना :


🅾️विश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.

 

🅾️तसेच यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात 20 ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.

 

🅾️मराठी विश्वकोशाच्या संकल्पित 23 खंडापैकी 20 खंड प्रकाशित झाले आहेत. मात्र ते पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे यातील अनेक नोंदी कालबाह्य झाल्या आहेत.

 

🅾️पहिल्या टप्प्यात 20 ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी दिली.


🧩यपीएससीच्या सदस्यपदी बी.एस. बस्सी :


🅾️दिल्ली पोलिस आयुक्तपदी वादग्रस्त कार्यकाळ घालविल्यानंतर आता बी.एस. बस्सी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

🅾️सरकारने 60 वर्षीय बस्सी यांची या जागेवर निवड केल्याचे जाहीर केले असून, आता ते यूपीएससीमधील दहा सदस्यांपैकी एक असतील.

 

🅾️अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरच्या 1977 च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. फेब्रुवारीत ते दिल्ली पोलिस प्रमुख या पदावरून निवृत्त झाले आहेत.


🧩 फलिपकार्टच्या कडून ग्राहकांसाठी नवे पर्याय :


🅾️ऑनलाइन विश्वातील ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या ऑनलाइन ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय आणला आहे.

 

🅾️गराहकांना कोणत्याही वस्तूची खरेदी करताना स्वस्तात मिळावी यासाठी फ्लिपकार्टने एक आकर्षित आर्थिक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

 "No Cost EMI" असा पर्याय दिला असून यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करताना आता अतिरिक्त खर्चाचा भार पडणार नसल्याचे समजते. कारण, ग्राहकांसाठी बिनव्याजी आणि झिरो डाऊन पेमेन्टवर वस्तू खरेदी करता येणार आहे.

 

🅾️जनतेला स्वतात ऑनलाइन खरेदी करता यावी, यासाठी पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.


🅾️ राज्य कामगार विमा योजनेचे महामंडळात रूपांतर.


🅾️कद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेचे राज्य कामगार विमा महामंडळात रूपांतर करण्यास (दि.31 मे) रोजी झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ 24 लाख कामगारांना देण्यात येतो.


🅾️महाराष्ट्र राज्यात राज्य कामगार विमा योजना 1954 पासून लागू करण्यात आली आहे.

 

🅾️औद्योगिक क्षेत्रातील ज्या कामगारांचे मासिक वेतन 15 हजार रुपयांपर्यंत आहे, अशा कामगारांना ही योजना लागू आहे.

 

🅾️तसेच त्यासाठी कामगारांच्या वेतनातून तसेच कारखाना मालकांकडून वर्गणीच्या स्वरूपात महामंडळाकडे रक्कम जमा करण्यात येऊन या योजनेतील विमाधारकांना आर्थिक लाभ आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात.

 

🅾️राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली असून, 24 लाख नोंदणीकृत विमाधारक आहेत.

 

🅾️राज्यात या योजनेची 13 रुग्णालये, 61 सेवा दवाखाने व 506 विमा वैद्यकीय व्यवसायी यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाते.

काळ्या पैशांचा स्रोत बंद.


🔰शतकऱ्यांना मिळणारे स्वातंत्र्य काही लोकांना (अडते-दलाल) बघवत नाही. त्यांचा काळा पैसा जमा करण्याचा आणखी एक मार्ग बंद झाला आहे. म्हणून ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.


🔰वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन कायम आहे. दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ पंजाब युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर जाळून निषेध केला. या घटनेच्या संदर्भात मोदी म्हणाले की, शेती कायद्यांना विरोध करणारे यंत्रांना आग लावून निषेध करत असून ते शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कामगार, आरोग्यसेवक अशा विविध समाजघटकांच्या हितांचे कायदे केले गेले असून त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे. पण निव्वळ विरोध करायचा असे ठरवून काही लोक या कायद्यांना विरोध कसा करतात हे देशाने पाहिले असल्याची टिप्पणी मोदी यांनी केली.


🔰इडिया गेटनजीक ट्रॅक्टर जाळण्याची जबाबदारी घेणारे पंजाब युवा काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिंदर धिल्लाँ याना चौकशीसाठी मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मोदींनी पुन्हा एकदा हमीभावाची हमी दिली. शेतीमालाला हमीभाव दिला जाईल. शिवाय, शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचेही स्वातंत्र्य असेल. हे स्वातंत्र्य काही लोकांच्या हितसंबंधांच्या आड येत असल्याचे मोदी म्हणाले.

लिव्हरपूलचा सलग तिसरा विजय.



🔰गतविजेत्या लिव्हरपूलने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची धडाक्यात सुरुवात करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.


🔰पिछाडीवर पडल्यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करत आर्सेनलचे आव्हान 3-1 असे मोडीत काढले.अलेक्झांड्रे लाकाझेट्टे याने 25व्या मिनिटाला आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर तीन मिनिटांनी सादियो माने याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली.


🔰34व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांड्र-आरनॉल्ड  याच्याकडून मिळालेल्या क्रॉसवर अँड्रय़ू रॉबर्टसन याने गोल करत लिव्हरपूलला 2-1असे आघाडीवर  आणले.सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना दिओगो जोटा याने तिसरा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सहा वर्षात खराब दारुगोळयावर वाया गेले 960 कोटी- भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च.


🔰मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाच्या दारुगोळयाचा पुरवठा करण्यात आला. त्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे.

इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी  करता आल्या असत्या. 


🔰सरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे.2014 ते 2020 दरम्यान ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा पुरवण्यात आला. त्यामुळे 960 कोटी रुपयांचे नुकसान झाले.


🔰960 कोटी म्हणजे इतक्या पैशात 155 एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या शंभर तोफा खरेदी  करता आल्या असत्या” असे लष्कराच्या नोटमध्ये म्हटले आहे.OFB चे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागातंर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकार नियंत्रित उत्पादन संस्था आहे.


🔰दशभरात OFB च्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारुगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांमध्ये चालते.23 एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, 125 एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळया यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत.

लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार- सिरम इन्स्टिट्युट.


🔰सिरम इन्स्टिट्युट करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार  आहे.


🔰सीरम आणि गावी यांनी करोनावरची जी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करण्यात येणार आहेत.


🔰या लस निर्मितीच्या प्रक्रियेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असणार आहे.


🔰10 कोटी डोस तयार करण्याच्या प्रक्रियेला ही फाऊंडेशन गती देईल. भारतासाठी आणि आर्थिक दृष्ट्या मागास देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी- अभिजित बॅनर्जी.


🔰भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं मत नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.


🔰अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना तोंड देण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारा उत्तेजन निधी पुरेसा नाहीय असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.


🔰असं असलं तरी देशाचा आर्थिक विकास दर जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये सुधारलेला दिसेल अशी शक्यताही बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.


🔰सध्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत असणाऱ्या बॅनर्जी यांनी सध्या भारत सरकारकडून देण्यात येणारे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज हे पुरेसे नसल्याचे मत व्यक्त केलं आहे.

मीराबाईचा अमेरिकेत सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च.


🔰टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होण्याकरिता भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानूला अमेरिकेत सरावाची परवानगी मिळाली आहे.


🔰मीराबाईच्या सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) करण्यात येणार आहे.


🔰मीराबाई तिच्या दोन प्रशिक्षकांसह लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.

अमेरिकेतील कॅन्सास सिटी येथे ती दोन महिने सराव करणार आहे. 


🔰मीराबाई ही ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ या उपक्रमातील निवडक खेळाडू असल्याने तिच्या सरावाचा खर्च ‘साइ’ करणार  आहे.अमेरिकेत मीराबाईच्या सरावाचा खर्च एकूण 40 लाख रुपये अपेक्षित आहे. तो आम्ही उचलणार आहोत.


🔰अमेरिकेतील सरावाचा फायदा मीराबाईला ऑलिम्पिक पात्रतेसाठी होईल,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

संरक्षण सामग्री खरेदीतील ‘ऑफसेट’ धोरण रद्द.


🔰राफेलसारखी लढाऊ विमाने तसेच, अन्य संरक्षणविषयक सामग्री खरेदी करताना दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट (ऑफसेट धोरण) रद्द करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.


🔰राफेल करारानुसार दासाँ कंपनीने तंत्रज्ञान हस्तांतरण करणे अपेक्षित असले तरी त्याबाबत कंपनीने कोणतीही अंतिम तारीख जाहीर केलेली नाही, असा ठपका ‘कॅग’ने ठेवला होता. याच करारांतर्गत एकूण करारमूल्याच्या ५० टक्के रक्कम भारतीय संरक्षण उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवण्याचेही बंधन आहे. त्याचीही पूर्तता करण्यात आलेली नाही.


🔰‘ऑफसेट’ची अट फारशी यशस्वी होत नसल्याने ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणामुळे युद्धसामग्रीचे तंत्रज्ञान मिळवण्यापेक्षा सुसज्ज युद्धसामग्री खरेदी केली जाऊ शकेल. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज युद्धसामग्री मिळवण्यावर भर असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.

बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात.


🔰विविध कारणांसाठी यंदा चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे.यासाठी सुरुवातीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 300 कंपन्या पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहेत.


🔰याशिवाय लवकरच ITBP, CISF, CRPF, SSB, RPF and BSF च्या तुकड्याही पाठवण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडणार  आहेत.बिहारच्या 243 सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.


🔰राज्यात तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यातील 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती.


🔰मबई : राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या चार-पाच वर्षांत पद्धतशीरपणे माहिती अधिकार कायद्याची धार कमी करण्यात आली असून आता अनेक ठिकाणी कागदोपत्री याची अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. याचा फायदा प्रशासकीय यंत्रणा उठवू लागली असून गडचिरोली जिल्ह्य़ात तर एका शिपायालाच जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.


🔰आयोगाने या प्रकाराची दखल घेत मुख्याधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना के ली आहे.


🔰माहितीचा अधिकार सरकारसाठी डोके दुखी ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर युती सरकारच्या काळात माहिती आयुक्तांची पदे रिक्त ठेवण्यात आली होती. तीच परंपरा आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू आहे. माहिती आयुक्तांची सातपैकी तीन पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून नाशिक, पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या माहिती आयुक्तपदांचा कारभार सध्या अतिरिक्त कार्यभारावर सुरू आहे.


🔰परिणामी राज्यात ऑगस्टअखेर मुख्य माहिती आयुक्त आणि विभागीय माहिती आयुक्तांकडे मिळून  ५१ हजार ३६७ अपिले प्रलंबित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १४ हजार ६२५ अपिले पूणे माहिती आयुक्तांकडे, तर सहा हजार मुख्य माहिती आयुक्तांकडे प्रलंबित असून नाशिकमध्ये सहा हजार ३०४ तर अमरावती माहिती आयुक्तांकडे आठ हजार १५४ अपिले प्रलंबित आहेत. याशिवाय माहिती आयुक्तांकडे दाखल झालेले सात हजार ३८३ तक्रार अर्ज सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत.

कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच.


🔰नवी दिल्ली : यापूर्वी  काही राज्यांत बाजार समिती कायद्याच्या नियमनातून फळे आणि भाज्या वगळल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला आहे. आता धान्य उत्पादक शेतक ऱ्यांना नवीन कृषी विधेयकांमुळे तसेच स्वातंत्र्य मिळणार आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कृषी विधेयकांचे समर्थन केले.


🔰सध्या देशात कृषी विधेयकांच्या विरोधात मोठी आंदोलन  सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी  या विधेयकांचे फायदे या वेळी स्पष्ट केले. गत काँग्रेस सरकारांनी जी आर्थिक धोरणे राबवली त्यावर त्यांनी जोरदार टीका केली.


🔰पतप्रधान मोदी  म्हणाले, की देशातील शेतक ऱ्यांनी कृषी क्षेत्र मजबूत केले असून आत्मनिर्भर भारत घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जर महात्मा गांधी यांचे आर्थिक तत्त्वज्ञान अनुसरले असते तर आत्मनिर्भर भारत योजना राबवण्याची गरज पडली नसती, भारत आधीच आत्मनिर्भर झाला असता.


🔰‘मन की बात’ कार्यक्रमात विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, की कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त केल्यानंतर काही राज्यांत शेतक ऱ्यांना आधीच फळ व भाज्या विक्रीतून फायदा झाला आहे. आपल्या कृषी क्षेत्राने कोविड १९ काळातही चांगली कामगिरी केली, त्याचे श्रेय शेतक ऱ्यांनाच आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र जितके मजबूत तितका आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल.

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”; केंद्रीय लोकसेवा आयोगाची न्यायालयात माहिती.


🔰यपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.


🔰करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती.


🔰आता परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...