Saturday, 22 August 2020

चुंबकत्व


🍀"मॅग्नेटिक" आणि "मॅग्नेटिज्ड" येथे पुनर्निर्देशित होते. इतर उपयोगांसाठी,



एक चुंबकीय चौकोनी

🍀मग्नेटिझम हा भौतिक घटनेचा एक वर्ग आहे जो चुंबकीय क्षेत्राद्वारे मध्यस्थ केला जातो .

 🍀विद्युत प्रवाह आणि प्राथमिक कणांचे चुंबकीय क्षण एक चुंबकीय क्षेत्रास जन्म देतात, जे इतर प्रवाहांवर आणि चुंबकीय क्षणांवर कार्य करते.

🍀 सर्वात परिचित प्रभाव येऊ ferromagnetic जोरदार चुंबकीय क्षेत्र आकर्षित आहेत आणि जाऊ शकते साहित्य, magnetized कायम होण्यासाठी चुंबक चुंबकीय क्षेत्र स्वत: उत्पादन करीत आहे.

🍀कवळ काही पदार्थ फेरोमॅग्नेटिक आहेत; सर्वात सामान्य म्हणजे लोह , कोबाल्ट आणि निकेल आणि त्यांचे मिश्र धातु.

🍀उपसर्ग फेरो- संदर्भित करतेलोखंड , कारण कायम शास्त्र प्रथम आढळून आला लोहचुंबक , निसर्ग लोखंड एक प्रकार म्हणतात माती magnetite

🌾जरी दैनंदिन जीवनात चुंबकत्वच्या बहुतेक प्रभावांसाठी फेरोमॅग्नेटिझम जबाबदार असला तरी इतर सर्व प्रकारच्या काही प्रकारच्या चुंबकीयतेमुळे इतर सर्व सामग्री काही प्रमाणात चुंबकीय क्षेत्राद्वारे प्रभावित होते.

🌾अ‍ॅल्युमिनियम आणि ऑक्सिजनसारखे पॅरामाग्नेटिक पदार्थ दुर्बलपणे एखाद्या लागू केलेल्या चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात; तांबे आणि कार्बन सारख्या डायग्मॅग्नेटिक पदार्थ दुर्बलपणे मागे टाकले जातात; तर antiferromagnetic जसे साहित्य Chromium आणि फिरकी चष्माचुंबकीय क्षेत्राशी अधिक जटिल संबंध आहेत.

🌾 परामाग्नेटिक, डायमेग्नेटिक आणि अँटीफेरोमॅग्नेटिक मटेरियलवरील चुंबकाची शक्ती सहसा जाणवण्यापेक्षा खूपच कमकुवत असते आणि ती केवळ प्रयोगशाळेच्या साधनांद्वारेच शोधली जाऊ शकते, म्हणूनच दैनंदिन जीवनात या पदार्थांना बर्‍याचदा चुंबकीय नसलेले असे वर्णन केले जाते.

गतिविषयक समीकरणे (Equation of Motion)



१) वेग-काळ संबंधीचे समीकरण (पहिले समीकरण)

v = u + at

v = अंतिम गती

u = सुरुवातीची गती

a = त्वरण

t = काळ/वेळ


🍁 सथिती-काळ संबंधाचे समीकरण (दुसरे समीकरण)🍁

s = ut + (at२)/२

s = कापलेले अंतर

u = सुरुवातीची गती

t = वेळ/काळ

a = त्वरण


🌿🌿सथिती-वेग संबंधाचे समीकरण (तिसरे समीकरण)🌿🌿

v२ = u2 + २as

v = शेवटची गती

s = कापलेले अंतर

u = सुरुवातीची गती

a = त्वरण

चाल व वेग (Speed and velocity)


🍁चाल (Speed)

एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. चाल ही अदिश राशी(Scalar quantity) आहे.

सूत्र : चाल = (एकूण कापलेले अंतर) / (एकूण लागलेला वेळ)


🍁वग (Velocity)

एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. वेग ही सदिश राशी(Vector quantity) आहे.

सूत्र : वेग =(एकूण कापलेले अंतर + दिशा) / (एकूण लागलेला वेळ)

वेग = (विस्थापन) / (काळ)

विस्थापन आणि अंतर (Displacement and Distance



अंतर (Distance) – अंतर म्हणजे गतिमान वस्तुमधील आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील प्रत्यक्ष मार्गक्रमण होय.

विस्थापन(Displacement) – वस्तू स्थिर झाल्यानंतर आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन होय.


🍀🍀अतर आणि विस्थापन मधील फरक🍀🍀

हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की, एक मुलगा पूर्वेकडे ३ किमी जातो आणि नंतर उजवीकडे वळून ४ किमी जातो. या एकूण प्रवासामध्ये मुलाने ७ किमी अंतर कापले, पण  खरे पाहता त्या मुलाचे विस्थापन ५ किमी एवढेच झाले.

जास्तीत जास्त विस्थापन म्हणजे अंतर होय.

विस्थापन हे अंतरापेक्षा जास्त असू शकत नाही, परंतु अंतर हे विस्थापानापेक्षा जास्त असू शकते.

अंतर ही अदिश राशी (Scalar quantity) आहे, आणि विस्थापन ही सदिश राशी(Vector quantity) आहे.

गती



जर एखादी वस्तू स्वतःची जागा वेळेनुसार बदलत असेल तर ती गतीमध्ये (Motion) आहे असे म्हणतात.

 पण जर एखादी वस्तू स्वतःची जागा वेळेनुसार बदलत नसेल तर ती स्थिर (Rest) आहे असे समजले जाते.

 गती व गतीचे प्रकार (Motion and laws of motion) पुढीलप्रमाणे –


🌺🌺सथानांतरणीय गती (Translational Motion)🌺🌺

जर एखादी वस्तू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे जाऊन आपली जागा बदलत असेल, तर त्याला स्थानांतरणीय गती असे म्हणतात.

यामध्ये पहिल्या बिंदुपासून आणि शेवटच्या बिंदूकडे जाताना वापरलेला मार्ग पुन्हा गिरवला जात नाही.

MPSC Science, [01.12.19 17:49]
जर एखादी वस्तू विशिष्ट आसाभोवती फिरत असेल तर ती घुर्णन गतीमध्ये आहे असे म्हणतात.

यामध्ये वस्तू ठराविक वेळेनंनतर तोच तोच मार्ग गिरवते. आणि तो मार्ग वर्तुळाकार असतो.

उदा. भोवरा, पंखा इत्यादी.


🌿🌿दोलन गती (Oscillatory Motion)🌿🌿

जर वस्तू एकाच मार्गाने फिरत असेल पण मार्ग वर्तुळाकार नसेल तर त्या गतीस दोलन गती म्हणतात.

उदा. झोका, दोलक इत्यादी.

आवाज




एक ड्रम एक कंपन द्वारे आवाज निर्माण पडदा .

मध्ये भौतिकशास्त्र , आवाज एक आहे कंप सामान्यत: एक म्हणून प्रसार की ऐकू येईल असा एक द्वारे दबाव लाट प्रसार मध्यम अशा वायू, द्रव किंवा घन म्हणून.

मानवी मध्ये शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र , आवाज आहे रिसेप्शन अशा लाटा आणि त्यांच्या समज करून मेंदू .

वारंवारता सुमारे 20 हर्ट्ज आणि 20 केएचझेड दरम्यान असते तेव्हाच माणसे केवळ वेगळ्या खेळपट्ट्या म्हणून ध्वनी लहरी ऐकू शकतात .

20 किलोहर्ट्झपेक्षा जास्त आवाज असलेल्या लाटा अल्ट्रासाऊंड म्हणून ओळखल्या जातात आणि मानवाकडून समजण्यायोग्य नसतात.

20 हर्ट्जच्या खाली ध्वनी लाटा इन्फ्रासाऊंड म्हणून ओळखले जातात .

वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये सुनावणीचे प्रमाण वेगवेगळे असते .

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर, नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक



केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०' चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.

'स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०' हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता अॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं.

याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचा दर्जा ठरविण्यात आला होता. यावेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता. देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश झाला होता, तसंच राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. गेल्या वर्षीही नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता.

गतवर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविलं होतं. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळालं होतं.

सहकार विषयी माहिती.



🅾️परत्येकाने स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता, अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे, हा सहकार या शब्दाचा साधा नि सोपा अर्थ आहे.
 म्हणजे समान आर्थिक व्यवहार करू इच्छिनारे लोक एकत्र येतात व ते परस्परांना मदत करून आपल्या गरजा भागविण्याचे उद्दीष्ट पार पाडतात.
 अशा प्रकारे सांघिक हित (Collective Good) साध्य करतांना वैयक्तिक हित (In-dividual Good) आपोआपच सिद्ध होते.

🧩सहकार - व्याख्या..

🅾️सहकाराच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. एच. कलव्हर्टयांची व्याख्या सोपी व सूटसुटीत असल्याने सर्वमान्य आहे.

🅾️ "आपल्या स्वत:च्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने, समानतेच्या भूमिकेवरून मनवतेच्या नात्याने संघटित होतात, त्यास सहकार असे म्हणतात."

🧩सहकारी संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये

🅾️सहकारी संस्थांची संघटना अन्य प्रकारच्या व्यवसाय संघटनांपेक्षा (उदा. भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था) वेगळी असते.

🧩सहकारी संघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -

1. नोंदविलेली संस्था -व्यक्ती स्वत: उत्स्फूर्तपणे एकत्र येवून कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन करू शकत असले तरी प्रचलित सहकारी कायद्यांतर्गत तिची नोंदणी करावी लागते.

2. स्वतंत्र व कायमचे अस्तित्व -

🅾️नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला स्वतंत्र अस्तित्व आणि कायद्याच्या दृष्टीने कृत्रिम व्यक्तीचे स्थान व दर्जा मिळतो. त्यानुसार तिला करार करता येतो, मालमत्ता धारण करता येते, कर्ज उभारते येते. तसेच, न्यायालय जाता येते.   

3. ध्येय आणि उद्देश -

🅾️सभासदांच्या समान गरजा भागवणे, त्यांचे आर्थिक कल्याण साध्य करणे हा सहकारी संस्थेचा उद्देश असतो.मात्र एक सामाजिक संघटन या नात्याने तिला समाजाच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक विकासाचाही उद्देश बाळगावा लागतो.

4. सभासदत्व -

🅾️सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. त्यासाठी जात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत, प्रतिष्ठा इ. च्या आधारे भेदभाव केला जात नाही. तसेच, सदस्यत्वासाठी सक्ती वा बळजबरी केली जात नाही.

5. मालकीहक्क व व्यवस्थापन -

🅾️सर्व भागधारक हेच सहकारी संस्थेचे मालक असतात व तिच्या व्यवस्थापनाचे सर्व हक्क त्यांच्याकडे असतात.मात्र ते वारंवार एकत्र येवू शकत नाही, म्हणून संस्थेचा कारभार चालविण्यासाठी ते स्वत:च्या वतीने व्यवस्थापक/संचालक मंडळ निवडून देतात.सभासदांना मतदानाचे अधिकार "एक व्यक्ति-एक मत" या तत्वानुसार मिळतात.

6. जबाबदारीचे स्वरूप -

🅾️सहकारी संस्थेला अमर्यादित तसेच, मर्यादित जबाबदार्‍यांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या जबाबदारीची निवड करावी लागते.

7. भांडवल उभारणी -

🧩सहकारी संस्था भांडवल उभारणी दोन प्रकारे करते -

i) अंतर्गत मार्गांनी -

🅾️यात भाग-भांडवल, राखीव निधी, प्रवेश फी, देणगी इत्यादींचा समावेश होतो. पैकी भाग-भांडवल सर्वात महत्वाचे असते.सहकारी संस्थेचे भाग हस्तांतरक्षम असले तरी ते फक्त सभासदलाच हस्तांतरित करता येतात.तसेच, भागाची दर्शनी किंमत व विक्री किंमत नेहमीच समान असते व या भागांची शेअर बाजारात खरेदी-विक्री केली जात नाही.

ii) बाह्य मार्गानी -

🅾️यात ठेवी, कर्जे, कर्ज रोख्यांची विक्री, सरकारी अनुदाने/कर्जे यांचा समावेश होतो.सहकारी संस्था, सभासद तसेच, बिगर-सभासद यांच्याकडून ठेवी गोळा करू शकतात.

8. नफ्याची विभागणी -

🅾️सहकारी संस्था नफ्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या नसतात.मात्र, आधुनिक सहकारी तत्वानुसार नफा वा आधिक्याचे न्याय वाटप करण्यावर भर देण्यात आला आहे.सभासदांच्या भाग-भांडवलावर किती व्याज म्हणजेच लाभांश द्यावा हे सहकारी कायद्याने ठरवून दिलेले असते.महाराष्ट्रातील सहकारी संस्था भाग-भांडवलावर 12 टक्के रोखीने व विशेष परवानगीने 18 टक्के पर्यंत लाभांश देऊ शकतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

ताम्हिणी अभयारण्य (Tamhini Sanctuary).



🅾️डोंगर कड्यांवर ओथंबून आलेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी… घेऊन कोसळणाऱ्या पावसाशी झिंगडझुम्मा करायचा असेल तर तुमच्या-माझ्या सारख्यांची पाऊलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पावसाच्या अलौकिक स्पर्शानं दाटीवाटीने फुलून आलेला निसर्ग आणि आपला ताठरपणा बाजूला ठेवत अंगाखांद्यावर वृक्ष वेलींना आणि कोसळणाऱ्या धबधब्यांना घेऊन मायाळू झालेल्या डोंगररांगा यांचं वर्णन कसं करावं ? त्यासाठी शब्दही अपुरे पडतात. त्यामुळेच वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी इथल्या डोंगररांगा आणि घाट रस्ता फुलून जातो. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा मन प्रसन्न करतो.

🅾️पण्यापासून 70 कि.मी अंतरावर असलेल्या या घाटाचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणार आहे. मुंबई-गोवा मार्गाने कोलाडपर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे या घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वसलेलं आहे. 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्यात 49.62 चौ.कि.मी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

COVID -19 साठी वेगवेगळ्या राज्याच्या योजना ऍप


🔰 कोरोना कवच -- भारत सरकार
🔰 बरेक द चेन -- केरल
🔰 ऑपरेशन शील्ड --  दिल्ली सरकार
🔰 नाड़ी एप्प -- पुंदुचेरी
🔰 रक्षा सर्व -- छत्तीसगढ़ पुलिस
🔰 i GOT -- भारत सरकार
🔰 कोरोना केअर-- फोनपे
🔰 परज्ञम अॅप --- झारखण्ड
🔰 कोविडकेअर अँप -- अरुणाचल प्रदेश
🔰 कोरोना सहायता अँप -- बिहार
🔰 आरोग्य सेतु -- भारत सरकार
🔰 समाधान -- HRD मिनिस्ट्री
🔰 5T --- दिल्ली
🔰 कॉरेन्टाइन अँप -- IIT
🔰 करुणा अँप --- सिविल सर्विस एसोसिएशन
🔰 V-सेफ टनल -- तेलंगाना
🔰 लाइफलाइन UDAN-- सिविल एविएशन  मिनिस्ट्री
🔰 Vera's कोविड 19 मॉनिटरिंग सिस्टम -- तेलंगाना
🔰 सल्फ deceleration अॅप--नागालैंड
🔰 ऑपरेशन नमस्ते -- इंडियन आर्मी
🔰 कोरोना वाच अँप  -- कर्नाटक
🔰 नमस्ते ओवर हैंडशेक-- कर्नाटक
🔰 मो जीवन -- ओडिशा
🔰 टीम 11-- उत्तर प्रदेश
🔰 फीफा CAMPAIGN-- सुनील क्षेत्री

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे



Q1) कोणत्या व्यक्तीला 2020 या वर्षासाठी ‘ग्रामोदय बंधु मित्र’ पुरस्कार देण्यात आला?
उत्तर :-  सुधा मूर्ती

Q2) कोणत्या व्यक्तीची मॉरिटानिया देशाच्या पंतप्रधान पदावर निवड झाली?
उत्तर :- मोहम्मद औल्द बिलाल

Q3) कोणत्या अरब देशाने इस्रायलसोबत केलेल्या अब्राहम कराराला सहमती दिली?
उत्तर :- संयुक्त अरब अमिराती

Q4) कोणत्या देशाने “अ‍ॅरो-2” नामक लक्ष्यभेदी आंतररोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
उत्तर :-  इस्त्रायल

Q5) कोणती व्यक्ती ‘अवर ओन्ली होम: ए क्लायमेट अपील टू द वर्ल्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहे?
उत्तर :- दलाई लामा

Q6) कोणत्या व्यक्तीची कोविड-19 लसीविषयीच्या प्रशासनासंबंधी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- डॉ. व्ही. के. पॉल

Q7) कोणत्या राज्याच्या राजकीय गटांकडून संपूर्ण राज्य संविधानाच्या सहावी अनुसूची किंवा 371 या कलमाखाली आणले जावे अशी मागणी होत आहे?
उत्तर :-अरुणाचल प्रदेश

Q8) कोणत्या संस्थेनी स्वदेशी “AUM (एयर यूनिक-मॉनिटरिंग) फोटॉनिक यंत्रणा” तयार केली?
उत्तर :-  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन केंद्र

Q9) कोणत्या संस्थेनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेला "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीचा एक डिजिटल मंच तयार केला?
उत्तर :- केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ

Q10) कोणत्या देशाने अमेरिकेसोबत F-16 विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर :- तैवान


Q-1) कोणते राज्य सरकार 92 कोटी रुपयांची ‘स्मार्ट कनेक्ट योजना’ राबवित आहे?
उत्तर :- पंजाब

Q-2) कोणत्या राज्य सरकारने तरूणांना सॉफ्ट कर्ज व अनुदान देण्यासाठी “कर्म साथी प्रकल्प” ही योजना राबविण्यास सुरूवात केली?
उत्तर :- पश्चिम बंगाल

Q-3) कोणत्या संस्थेनी वैमानिक-रहीत विमानाच्या संयुक्त विकासासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत करार केला?
उत्तर :- भारत अर्थ मूव्हर्स मर्यादित

Q-4) कोणत्या अंतराळ संस्थेनी भारतीय विज्ञान संस्थेच्या सहकार्याने चंद्रावर विटांसारखी एक संरचना तयार करण्यासाठी एक टिकाऊ प्रक्रिया विकसित केली?
उत्तर :-  ISRO

Q-5) निधन झालेले रसेल किर्श कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर :- डिजिटल छायाचित्रकारिता

Q-6) संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या नव्या डिजिटल मंचाचे नाव काय आहे?
उत्तर :-  सृजन

Q-7) कोणत्या राज्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “ओरुणोदोई” योजना लागू करण्यात आली?
उत्तर :-  आसाम

Q-8) कोणत्या बँकेनी लष्करी व निमलष्करी व्यवसायिकांसाठी “शौर्य KGC कार्ड” नामक एक कृषीकर्ज साधन सादर केले?
उत्तर :-  HDFC बँक

Q-9) कोणत्या राज्याने ‘यलो चेन’ नामक एक ई-वाणिज्य मंच कार्यरत केला?
उत्तर :- नागालँड

Q-10) कोणत्या राज्याने ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी 2020 सालाच्या मानांकन यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :- ओडिशा


Question :- कोणती व्यक्ती पतधोरण समितीवर नेमण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शोध-नि-निवड मंडळाच्या प्रमुखपदी आहे?
And :- राजीव गौबा

Question :- कोणती बँक ‘डिजीटल अपनाए’ मोहीम राबवित आहे?
Ans :-  पंजाब नॅशनल बँक

Question :- कोणत्या मंत्रालयाने जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशात ‘नशा-मुक्त भारत’ अभियानाचा आरंभ केला?
Ans :- सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय

Question :- कोणत्या व्यक्तीची गोएयर या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली?
Ans :- कौशिक खोना

Question :- कोणत्या संस्थेनी गुवाहाटीसाठी ‘फ्लड अर्ली वॉर्निंग सिस्टम’ (FEWS) प्रस्थापित केली आहे?
Ans :- द एनर्जी अँड रिसोर्स इंस्टीट्यूट

Question :- कोणत्या संस्थेसोबत दिल्ली सरकारने रस्ता सुरक्षेविषयी सुधारणा करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे?
Ans :- ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज

Questions :- कोणत्या राज्य सरकारने ‘कृषीविषयक नवसंशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ कार्यक्रम सादर केला?
Ans :-  तेलंगणा

Question :- कोणत्या व्यक्तीची इंडिया-बुल्स हाऊसिंग कंपनीचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली?
Ans :-  सुभाष शिओरतन मुंद्रा

Question :- पश्चिम आफ्रिकेच्या कोणत्या देशाने भारतासोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार केला?
Ans :- नायजर

Question :-कोणत्या राज्य सरकारने ITI संस्थांमध्ये जर्मन व्होकेशनल ट्रेनिंगसाठी सीमेन्स आणि Giz_Gmbh या कंपन्यांसोबत त्रिपक्षीय करार केला?
Ans :- गोवा


🤔कोणत्या देशाला भारत ‘अरुण-III’ जलविद्युत प्रकल्पाची बांधणी करण्यासाठी मदत करीत आहे?
 ➡️नपाळ

🤔कोणते राज्य सरकार ‘पढाई तुहार परा’ योजना राबवित आहे?
➡️छत्तीसगड

🤔किती देशांना “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे जोडण्याचा प्रस्ताव आहे?
➡️140

🤔NTPC कंपनीने रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथे कोळशाच्या राखेची वाहतूक करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारली आहे. NTPCचा रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशन कुठे आहे?
 ➡️उत्तरप्रदेश

🤔कोणत्या नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल बांधण्यात येत आहे?
➡️इजाई

🤔कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ केला?
➡️यरोपीय संघ

🤔कोणत्या व्यक्तीने ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत जिंकली?
➡️लविस हॅमिल्टन

🤔निधन झालेले पंडित जसराज कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध होते?
➡️गायक आणि तबला वादक

🤔कोणत्या व्यक्तीची सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर नेमणूक झाली?
➡️राकेश अस्थाना

🤔कोणते मंत्रालय एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला मान्यता देते?
➡️गह मंत्रालय


Q1) कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना’ लागू केली?
उत्तर :- गुजरात

Q2) कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादीत (SAIL) या उपक्रमाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
उत्तर :-  सोमा मोंडल

Q3) कोणते शहर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्त्री-स्वरूपात वाहतूक सिग्नल मिळविणारे पहिले ठरले?
उत्तर :- मुंबई

Q4) कोणत्या संस्थेनी “BEEG” या नावाने देशी ‘सीड बॉल’ विकसित केले आहेत?
उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

Q5) ‘70th अॅनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020’ या शर्यतीचा विजेता कोण ठरला?
उत्तर :- मॅक्स व्हर्स्टपेन

Q6) कोणत्या संस्थेनी भारतभर ‘W-GDP विमेन कनेक्ट चॅलेंज’ उपक्रम राबविण्यासाठी USAID संस्थेसोबत भागीदारी करार केला?
उत्तर :- रिलायन्स फाऊंडेशन

Q7) कोणत्या कंपनीने “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबत भागीदारी केली?
उत्तर :- डेल टेक्नॉलॉजीज

Q8) कोणत्या संस्थेच्यावतीने ‘इंडिया@ 75 समिट: मिशन 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते?
उत्तर :-  भारतीय उद्योग संघ (CII)

Q9) कोणत्या व्यक्तीची भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे (ICRIER) अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- प्रमोद भसीन

Q10) कोणत्या व्यक्तीने पश्चिम बंगालमधून बांग्लादेशमार्गे त्रिपुराच्या आगरतळाकडे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला हिरवा झेंडा दाखविला?
उत्तर :-  मनसुख मांडवीया


● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?
उत्तर : राकेश अस्थाना

● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?
उत्तर : लेविस हॅमिल्टन

● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?
उत्तर : 2000 साली

● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?
उत्तर : गृह मंत्रालय

● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?
उत्तर : युरोपीय संघ

● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
उत्तर : इजाई

● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?
उत्तर : छत्तीसगड सरकार

● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?
उत्तर : 140 देश



लवकरच AAI म्हणजे ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ऐवजी ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जाईल”



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला बुधवारी मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समूहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.

🔰यावरुनच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार जयराम रमेश यांनी सरकार याच वेगाने कंत्राटं देत राहिलं तर लवकरच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव बदलून ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ असं होईल अशी खोचक टीका केली आहे.

🔰बधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये तीन विमानतळांचा कारभार अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. यावरुनच केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करताना जयराम रमेश यांनी एक ट्विट केलं आहे.

यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं



🔰यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. तर यावर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार पाच खेळाडूंना देण्यात आला आहे. दरम्यान, मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं आहे.

🔰🔰राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार🔰🔰

रोहित शर्मा - क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा - टेबल टेनिस
विनेश फोगाट - कुस्ती
रानी रामपाल - हॉकी

🔰🔰द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)🔰🔰

धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
शिव सिंग - बॉक्सिंग
रोमेश पठानिया - हॉकी
क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया - कुस्ती

🔰🔰दरोणाचार्य पुरस्कार🔰🔰

ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
योगेश मालवीय - मल्लखांब
जसपाल राणा - नेमबाज
कुलदीप कुमार हांडू - वुशू
गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन

🔰🔰अर्जुन पुरस्कार🔰🔰

ईशांत शर्मा - क्रिकेट
दीप्ती शर्मा - क्रिकेट
अतनू दास - तिरंदाजी
द्युती चंद - अॅथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
अजय सावंत - घोडेस्वारी
संदेश जिंगन - फुटबॉल
अदिती अशोक - गोल्फ
आकाशदीप सिंग - हॉकी
दिपिका - हॉकी
दीपक हुडा - कबड्डी
सारिका काळे - खो खो
दत्तू भोकनळ - रोईंग
मनू भाकर - नेमबाजी
सौरभ चौधरी - नेमबाजी
मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
दिविज शरण - टेनिस
शिवा केशवन - हिवाळी खेळ
दिव्या काकरान - कुस्ती
राहुल आवारे - कुस्ती
सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
संदीप - पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल - पॅरा नेमबाज

रायगड आणि जगदलपूर येथे ‘ट्रायफूड प्रकल्प’चा शुभारंभ.



🔰20 ऑगस्‍ट 2020 रोजी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते रायगड (महाराष्ट्र) आणि जगदलपूर (छत्तीसगड) या शहरांमध्ये ट्रायफेड संस्थेच्या “ट्रायफूड प्रकल्प”च्या प्रक्रिया केंद्रांचा आभासी शुभारंभ करण्यात आला.

🔰रायगडचा कारखाना मोह, आवळा, सीताफळ आणि जांभळाच्या मूल्यवर्धनासाठी वापरला जाणार आणि मोह सरबत, आवळा सरबत, कँडी, जांभळाचे सरबत आणि सीताफळाचा गर तयार करणार. जगदलपूरच्या बहुविध प्रक्रिया केंद्राचा वापर मोह, आवळा, मध, काजू, चिंच, आले, लसूण आणि इतर फळे तसेच भाज्याच्या प्रक्रियेसाठी केला जाणार. मोह सरबत, आवळा रस, कँडी, शुद्ध मध, आले-लसूण मिश्रण आणि फळ आणि भाज्यांचा लगदा बनवला जाणार.

🔴टरायफूड प्रकल्पाविषयी...

🔰टरायफूड प्रकल्पाचा उद्देश दोन्ही घटकांना त्याच्या इच्छित गुणवत्तेत रूपांतरित करणे हा आहे. अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या सहकार्याने आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या ट्रायफेड संस्थेकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून आदिवासीं वन मजुरांनी गोळा केलेल्या वन्य उत्पादनांचे योग्य मूल्यवर्धन आणि योग्य वापराद्वारे आदिवासींचे उत्पन्न वाढवणे हे ट्रायफूड प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी प्रारंभी दोन गौण वन उत्पादन (MFP) प्रक्रिया कारखान्यांची स्थापना करण्यात येणार आहे.

🔰अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने  प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अंतर्गत स्थापन करण्यात येणारे कारखाने राज्यातल्या वन धन केंद्राकडून कच्चा माल खरेदी करणार. संपूर्ण प्रक्रिया केलेली उत्पादने संपूर्ण देशात ‘ट्राइब इंडिया’ दुकानात आणि नेमलेल्या दुकानांमध्ये विकली जाणार. शिवाय, उत्पादने विक्री करू शकतील अशा आदिवासी उद्योजकांना निवडून प्रशिक्षण देण्याची ट्रायफेड संस्थेची योजना आहे.

🔴इतर ठळक बाबी..

🔰टरायफेड संस्थेनी देशातल्या 21 राज्य सरकारच्या संस्थांच्या सहकार्याने राबवलेल्या या योजनेमुळे आदिवासी अर्थव्यवस्थेत आतापर्यंत 3000 कोटीं रुपयांपेक्षा अधिक निधी आला आहे.

🔰म 2020 मध्ये सरकारकडून चालना देताना गौण वन उत्पादनांच्या किंमती 90 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्या आणि 23 नवीन वस्तूंचा समावेश MFPच्या यादीमध्ये करण्यात आला.

🔰आदिवासी जमाती आणि वनवासी तसेच घरगुती आदिवासी कारागीर यांना रोजगार निर्मितीचा स्रोत म्हणून उदयाला आलेली वन धन विकास केंद्र / आदिवासी स्टार्टअप उद्योग देखील याच योजनेचा एक घटक आहे.

🔰22 राज्यांतल्या 3.6 लक्ष आदिवासी जमातींना आणि 18000 बचत-गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 18500 बचतगटांमध्ये 1205 आदिवासी उपक्रमांची स्थापना केली आहे.

🔴TRIFED विषयी..

🔰भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेचे कामकाज आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. संस्थेची स्थापना 06 ऑगस्ट 1987 रोजी झाली.