Thursday, 2 July 2020

Current affairs

1.विश्वबैंक ने हाल ही में गंगा पुनरोद्धार कार्यक्रम के लिए कितने करोड़ डॉलर की सहायता राशि मंजूर की है?
a. 60 करोड़ डॉलर
b. 40 करोड़ डॉलर✔️
c. 70 करोड़ डॉलर
d. 90 करोड़ डॉलर

2.किस वरिष्ठ राजनयिक को जेनेवा में संयुक्त राष्ट्र और अन्य अंतरराष्ट्रीय संगठनों के लिए भारत के अगले स्थायी प्रतिनिधि के रूप में नियुक्त किया गया है?
a. इंद्रमणि पांडेय✔️
b. राहुल सचदेवा
c. निर्मल त्यागी
d. मनोज पांडेय

3.केंद्र सरकार ने हाल ही में कितने महीने के लिए पूरे नगालैंड को 'अशांत क्षेत्र' घोषित किया है?
a. दस महीना
b. चौदह महीना
c. तीन महीना
d. छह महीना✔️

4.अर्जेंटीना के किस फुटबॉलर ने हाल ही में एटलेटिको मैड्रिड के खिलाफ अपने करियर का 700वां गोल पूरा किया?
a. लियोनल मेसी✔️
b. सर्जियो रोमेरो
c. फ्रैंको अरमानी
d. मार्कोस रोजो

5.ICC के अध्यक्ष शशांक मनोहर के पद छोड़ने के बाद निम्न में से किसे चुनाव होने तक अंतरिम अध्यक्ष नियुक्त किया गया है?
a. सौरभ गांगुली
b. सचिन तेंदुलकर
c. इमरान ख्वाजा✔️
d. सुनील गावस्कर

6.हाल ही में किस संस्था ने भारत के छह राज्यों में शिक्षा में सुधार हेतु लगभग 3700 करोड़ रूपए के ऋण की मंजूरी प्रदान की है?
a. विश्व बैंक✔️
b. एशियाई विकास बैंक
c. भारतीय रिज़र्व बैंक
d. राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक

7.राष्ट्रीय डाक कर्मचारी दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 5 मार्च
b. 10 जनवरी
c. 1 जुलाई✔️
d. 8 अप्रैल

8.किस राज्य सरकार ने हाल ही में "कौशल कनेक्ट फोरम" नामक एक नया पोर्टल लॉन्च किया है?
a. बिहार
b. पंजाब
c. तमिलनाडु
d. कर्नाटक✔️

9.हाल ही में किस मंत्रालय ने पतंजलि की कोरोनिल दवा की बिक्री पर लगे प्रतिबन्ध को हटा लिया है?
a. आयुष मंत्रालय✔️
b. गृह मंत्रालय
c. मानव संसाधन मंत्रालय
d. रसायन एवं उर्वरक मंत्रालय

10.इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड के अध्यक्ष का पदभार हाल ही में किसने संभाल लिया है?
a. श्रीकांत माधव वैद्य✔️
b. राहुल प्रसाद 
c. अनिल सचदेवा
d. अनमोल सिन्हा

पंडिता रमाबाई

◆ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.

◆ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)

◆ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.

◆ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

◆ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.

◆ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.

◆ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.

◆ त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली,
 हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.

◆ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष

◆ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

◆ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.

◆ आत्मचरित्र - माझी साक्ष

◆ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.

◆ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

★ पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था

१) आर्य महिला समाज

२) शारदा सदन -> विधवा स्त्रियांसाठी

३) कृपा सदन   -> पतीत स्त्रियांसाठी

४) बातमी सदन -> अंधांसाठी

५) प्रीतिसदन     -> वृद्ध,अशक्त,अपंगांसाठी

६) मुक्तीसदन   -> विधवांसाठी

★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.
____________________________

★ सेवासदन :-

◆ स्थापना-1908 (मुंबई)

◆ संस्थापक - रमाबाई रानडे,

◆ बेहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने

★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.

महत्त्वाचे प्रश्नसंच

1] "जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2] भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3] आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

A. लाला लजपत राय
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5] खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6] राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

उत्तर : वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा

🔴 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

1. 4
2. 5
3. 6 ✅
4. 8

🟠 वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
1.म्युच्युअल फड 
2.वस्तू विनिमय  ✅
3.भागभांडवल बाजार
4.परकीय चलन बाजार

🟡12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?

1.आरबीआय
2.नाबार्ड  ✅
3. एक्झिम बँक
4. वरीलपैकी काहीही नाही

🟢 एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?

1.पेपल
2.मास्टरकार्ड  ✅
3.व्हिसा
4.मेझॉन

🔵सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?

1. 25%
2.29%  ✅
3.32%
4. 36%

⚫️ भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?

1.2 ऑक्टोबर 1958  ✅
2.2 ऑक्टोबर 1968
3.2 ऑक्टोबर 1978
4.2 ऑक्टोबर 1988

🟤 वित्तीय तूट म्हणजे काय?

1.नवीन चलन नोटा छापणे
2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे
3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅
4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न

🔴आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:
1.1 मार्च, 1944
2.1 मार्च, 1945
3.1 मार्च, 1946
4.1 मार्च, 1947 ✅