Friday, 24 April 2020

भूगोल प्रश्नसंच

◾️जैतापूर उर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविला जाणार आहे ?

A) फ्रान्स✅

B) जपान

C) इंग्लंड

D) अमेरिका


◾️1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात _____ जिल्हे होते.

A) 26✅

B) 29

C) 35

D) 23


◾️'मुंबई राज्य' या द्वैभाषीक राज्याची स्थापना _____ रोजी झाली.

A) 1 मे 1960

B)  1 नोव्हे. 1956✅

C) 1 जाने. 1950

D) 15 ऑगष्ट 1947



◾️1 जुलै 1998 रोजी ____ या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

A) उस्मानाबाद

B)  धुळे ✅

C) परभणी

D) भंडारा

◾️महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवर कोणती पर्वतरांग आहे ?

A) सातमाळा

B) सातपुडा✅

C)  बालाघाट

D) सह्याद्


◾️खालील पैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ?

A) वैराट ✅

B) अस्तंभा

C) हनुमान

D)  तौला


◾️कोंकणाचे हवामान _____ असते.

A) कोरडे

B)  विषम

C) सम✅

D) थंड


◾️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

A)  लोणावळा

B) चिखलदरा ✅

C)  महाबळेश्वर

D)  माथेरान



◾️महाराष्ट्र राज्यास ______ कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

A) 720✅

B)  730

C) 740

D)  750


◾️_________ ही डोंगररांग कृष्णा व भिमा नद्यांचा जलविभाजक आहे.

A) शंभू महादेव✅

B)  हरिश्चंद्र बालाघाट

C)  सातपुडा

D) सातमाळा अजंठा


◾️महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली____________आहे.

A) भीमा

B) गोदावरी✅

C) कृष्णा

D) वैन गंगा


◾️नैर्ऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

A) आवर्त

B) आरोह

C)  प्रतिरोध✅

D) मान्सून पुर्व

◾️खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

A) सिंधुदुर्ग

B) भंडारा✅

C) सातारा

D)  सोलापूर


◾️कोयना धरणातील जलाशय__________  या नावाने ओळखला जाते.

A) शिवसागर ✅

B) वसंत सागर

C) शरद सागर

D) नाथ सागर


◾️महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र _____ या विभागात आहे.

A)  विदर्भ

B)  कोंकण

C) मराठवाडा✅

D)  नाशिक

◾️महाराष्ट्राच्या पठारावर _____ मृदा आढळते.

A) क्षारयुक्त

B) वाळुकामय

C) काळी✅

D) जांभी



◾️महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ____ जिल्हयात आढळतात.

A)  सोलापूर

B) अहमदनगर✅

C) जालना

D) अमरावती



◾️तीळाच्या लागवडीसाठी _______हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे.

A)  सोलापूर

B)  कोल्हापूर

C)  जळगाव✅

D)  औरगाबाद


◾️महाराष्ट्रात _____ येथे खनिज तेल आढळते.

A)  अंकलेश्वर

B)  बॉम्बे हाय✅

C)  दिग्बोई

D) विशाखापट्टण


◾️तारापूर अणुविद्युत केंद्र _______ जिल्हयात आहे.

A)  रायगड

B) ठाणे✅

C) नाशिक

D) पुणे


◾️महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या _____ या जिल्हयात आहे.

A) चंद्रपूर

B) परभाणी

C) गडचिरोली✅

D)  लातूर


◾️महाराष्ट्रात प्रामुख्याने _____ उर्जेचा वापर केला जातो.

A)औष्णिक ✅

B) अणु

C) पवन

D)  नैसर्गिक गैस


◾️पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर ______वसलेले आहे.

A) कराड

B) पंढरपूर

C) औदुंबर

D) ✅ नृसिंहवाडी

महागाई भत्तावाढ स्थगित

केंद्राचा निर्णय; वाचलेल्या १.२० लाख कोटींचा वैद्यकीय सुविधांसाठी वापर
करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे केंद्र सरकारने गुरुवारी महागाई भत्त्यातील वाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०२० ते जून २०२१ या दीड वर्षांच्या काळात वाढीव भत्ता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, विद्यमान १७ टक्के दराने महागाई भत्ता दिला जाईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काढलेल्या सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.
जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ अशी तीन हप्त्यांतील महागाई भत्तावाढ थांबवण्यात आली आहे. २०२०-२१ तसेच, २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी महागाई भत्त्याची वाढ गोठवल्यामुळे केंद्राचे ३७,३५० कोटी रुपये वाचतील.
आता केंद्राने महागाई भत्त्यातील वाढ गोठवल्यामुळे महाराष्ट्रानेही महागाई भत्त्यातील वाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राज्यांकडूनही त्याचा कित्ता गिरवला जाईल. त्यामुळे राज्यांचे ८२,५६६ कोटी रुपये वाचतील. म्हणजेच एकूण १.२० लाख कोटी रुपयांची बचत होईल. या पैशांचा वापर करोनासंदर्भातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे.
दीड वर्षे १७ टक्केच भत्ता लागू
* गेल्या महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली होती. त्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी व निवृत्तिधारकांचा महागाई भत्ता २१ टक्के झाला होता. मात्र, ही वाढ लागू होणार नसून आधीचा १७ टक्के महागाई भत्ता दिला जाईल.
* गोठवलेल्या काळातील महागाई भत्त्याची थकबाकीही दिली जाणार नाही. जुलै २०२१ नंतर महागाई भत्तावरील स्थगिती रद्द केली गेल्यानंतर महागाई भत्त्याचे वाढीव दर जाहीर केले जातील, असे आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे.
* या निर्णयामुळे ४८.३४ लाख केंद्रीय कर्मचारी व ६५.२६ लाख निवृत्तिधारकांना वाढीव महागाई भत्त्याला मुकावे लागणार आहे.
राज्य सरकारकडून दोन दिवसांत आदेश
मुंबई : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यानचा १८ महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता गोठविण्यात येणार असून, त्याबाबतचा आदेश दोन दिवसांत जारी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे २२ लाख अधिकारी- कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. करोनामुळे राज्य सरकारला महिन्याला सुमारे १६ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावतानाच केंद्राचा कित्ता गिरवत महागाई भत्तावाढ रोखण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयाचा सुमारे तीन लाख अधिकारी, १९ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि जिल्हा परिषद कर्मचारी तसेच सात लाख निवृत्तिवेतनधारकांना फटका बसणार आहे.
मुंबईत ४७८ नवे रुग्ण
मुंबईत आणखी ४७८ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा ४२३२ वर गेला आहे. दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला.
महसूल कर्मचाऱ्यांचे दरमहा एक दिवसाचे वेतन कापणार
करोनामुळे निर्माण झालेल्या आथिर्क कोंडीवर मात करताना दीड वर्षांचा महागाई भत्ता गोठविणाऱ्या के ंद्र सरकारने आता केंद्रीय महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्षभर एक दिवसाचा पगार पंतप्रधान निधीसाठी कापण्याचा निर्णय घेतला आहे.
वित्त मंत्रालयांतर्गत येणाऱ्या महसूल खात्याने कर्मचाऱ्यांच्या मार्च २०२१पर्यंतच्या दर महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका प्राप्तिकर, वस्तू आणि सेवाकर, सीमा शुल्क मधील लाखो कर्मचाऱ्यांना बसणार आहे. याबाबतचे आदेश महसूल विभागाने जारी के ले असून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी वेतन कपात करण्यास कोणाचा आक्षेप असेल तर त्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे तो नोंदवावा, असेही या आदेशात म्हटले आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच

◾️शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले मि. ओबामा हे अमेरिकेचे ___ अध्यक्ष आहेत.

A) पहिले

B) दुसरे

C)  तिसरे

D) चौथे✅

◾️पहिल्या मुन मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश _ होय.

A) अमेरिका

B) रशिया

C) भारत✅

D) चीन

◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेती पहिली स्त्री  होय.

A) अँग सँन सूखी

B) इलीनर ऑसट्रॉम✅

C) टॉनी माँरीसन

D) अदा इ यानथ

◾️19 वी शष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा _____ येथे संपन्न झाली.

A) मलेशिया

B) ऑस्ट्रेलीया

C) भारत✅

D)  इंग्लंड

◾️अरबी समुद्रात उभारल्या जाणा-या शिवाजी महाराजांच्या पुतळयाची एकूण उंची ___ फुट ठरविण्यात आली आहे.

A) 109   

B) 309✅   

C) 409

D) 209

◾️______ येथे झालेल्या जागतीक शिखर परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान नियंत्रीत ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ठ ठरविण्यात आले.

A)  न्यू जर्सी

B)  नयूयॉर्क

C) कोपनहेगन✅

D)  केपटाऊन

◾️केंद्र सरकारने __ मध्ये वनहवक कायदा संमत केला.

A) जुन 2007

B)  डिसेंबर 2006✅

C)  जानेवारी 2007

D) डिसेंबर 2008

◾️“आय विल, बुई विल अॅण्ड इंडिया विल” हे प्रेरणा दायी घोषवाक्य कोणाचे आहे ?

A) डॉ. मन मोहन सिंग

B) लालकृष्ण अडवाणी

C) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम✅

D) राहुल गांधी

◾️भारतीय मिसाईल पृथ्वी III ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?

A) चांदिपूर ✅

B) श्रीहरी कोट्टा

C) चैन्नई

D) बंगलोर

◾️हेजेमोनी और सव्हयूवल या पुस्तकाचे लेखक कोण ?

A) नॉम चॉमस्की✅

B)  एस. पी. हंग्टन

C) फिदेल कास्त्रो

D)  ग्राहम वॉलस

@SB_Academy

◾️भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाअंतर्गत 6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला ?

A) कलम - 21(अ) ✅

B) कलम - 14

C) कलम - 19

D) कलम - 22

◾️कोणते विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते ?

A) नागपूर विद्यापीठ

B) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

C) अमरावती विद्यापीठ ✅

D)  सोलापूर विद्यापीठ

◾️जागतिक वन दिन _ दिवशी साजरा केला जातो.

A)  11 मार्च

B)  21 मार्च✅

C)  09 मार्च

D)  24 मार्च

◾️खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्राचे सरकार शिक्षणक्षेत्राकरिता राबवीत नाही ?

A) सर्व शिक्षा अभियान   

B) महात्मा फुले शिक्षण हमी योजना   

C)  अहिल्याबाई होळकर योजना   

D) जवाहर योजना✅

◾️भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेत (कोडस्) प्रमाणे लावा

(1) गांधी-इरविन करार  

(2) कॅबिनेट मिशन

(3) राजगोपालचारी फॉर्म्युला

(4) पुणे करार

A)  3, 4, 2, 1

B) 1, 4, 3, 2 ✅

C) 4, 2, 1, 3

D)  2, 4, 3, 1

◾️______ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रान्तिकारक होय.

A) वि. दा. सावरकर

B) वासुदेव बळवंत फडके✅

C)  दामोदर चाफेकर

D) अनंत कान्हेरे

◾️भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?

A) 1951

B) 1952

C) 1954✅

D) 1957

भारतात 'मिश्र अर्थव्यवस्थेचा' पुरस्कार कोणी केला ?

A) लाल बहादूर शास्त्री

B)  इंदिरा गांधी

C)  पंडित जवाहरलाल नेहरू✅

D)  राजीव गांधी

◾️"पॉव्हर्टी अँन्ड अन्-ब्रिटीश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A) दादाभाई नौरोजी✅

B) लाला लजपतरॉय

C) व्ही. डि. सावरकर

D)  लोकमान्य टिळक

◾️पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनवरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम _ यांनी मांडल्या.

A) न्यायमूर्ती म. गो. रानडे

B)  महात्मा जोतीबा फुले ✅

C)  महाराज सयाजीराव गायकवाड़

D) छत्रपती शाहू महाराज

◾️सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

A) व्ही. के कृष्णमेनन✅

B) वाय. बी. चव्हाण

C)  सरदार स्वर्णसिंग

D)  बाबू जगजीवनराम

◾️भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?

A) ऑगस्ट 1946

B)  सप्टेंबर 1945

C) ऑगस्ट 1945

D)  सप्टेंबर 1946✅

◾️2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण __% आहे.

A) 76.88% ✅

B)  88.76%

C) 71.42%

D) 42.71%

◾️कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प _  येथे आहे.

A)  कराड

B) खापरखेड़ा

C)  पारस

D)  शिवसमुद्रम✅

◾️'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

A)  पूर नियंत्रण

B)  दुग्धोत्पादन✅

C)   कागद निर्मिती

D) भ्रष्टाचार निर्मुलन

◾️पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) सिंगभूम

B) राणीगंज✅

C) खेत्री

D) झरिया

◾️महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) महाबलेश्वर✅

B) रत्नागिरी

C) नाशिक

D) नागपुर

◾️खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?

A) हिराकूड

B) जायकवाडी✅

C)  कोयना

D)  भाक्रा-नांगल

◾️महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

A)  सह्यांद्री

B)  सातपूडा✅

C) मेळघाट

D) सातमाळा

◾️सन् 1969 मध्ये 320 में. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र  येथे स्थापन झाले .

A) नरोरा 

B) रावत भाटा

C) तारापूर✅

D) कल्पकम

◾️महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

A) अहमदनगर

B) नाशिक

C) पुणे ✅

D) सोलापूर

◾️जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

A)  जिल्हाधिकारी

B)  जिल्हा पोलीस अधिकारी

C) मुख्य कार्यकारी अधिकारी✅

D)  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

◾️ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार ____ पाहतात.

A) सरपंच

B)  ग्रामसेवक ✅

C)  ग्रामसभा

D)  पंच

◾️जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका ____ समितीची होय.

A) स्थायी✅

B)  अर्थ

C)  शिक्षण

D)  समाजकल्याण

◾️जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक  __ महिन्यातून एकदा होते.

A) चार

B) दोन

C) तीन ✅

D) सहा

◾️_______ हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.

A) विस्तार अधिकारी

B)  मुख्य कार्यकारी अधिकारी

C) मुख्याधिकारी

D) गट विकास अधिकारी✅

◾️स्थानिक कारभारात लोकांचा सहभाव वाढावा यासाठी _ ची स्थापना केली जाते.

A)  स्थायी समिती

B) विषय समिती

C)  प्रभाग समिती ✅

D) शिक्षण समिती

◾️तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ____ यांना असतो,

A) पंचायत समिती सभापती

B) जिल्हाधिकारी

C) गट विकास अधिकारी

D) राज्यपाल✅

◾️सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून __ कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

A)  6 महिने

B)  12 महिने ✅

C) 3 महिने

D) 9 महिने

◾️एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा.

A) 0.1 मिमी

B)  1 मिमी✅

C)  1 सेमी

D) 0.5 सेमी

◾️EJOT हा शब्द विशिष्ट नियमानुसार लिहिला आहे. पुढील शब्दासाठी हा नियम वापरून या नियमानुसार लिहिलेला शब्द ओळखा.

A) ZUPK✅

B) WTQN

C)  DGJM

D) ACEG

◾️जर C = 6 व 7= 14 असेल तर त्याच नियमाने 4214 चे योग्य शाब्दिक रूपांतर कोणते होईल ?

A)  AGA

B)  GAB

C)  AGB

D)  BAG✅

🔹जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर)

A)  टियान्हे (चीन)   

B) सनवे टायलाईट (चीन)   

C)  समीट (अमेरिका)    ✅

D)  टायटन (अमेरिका)

🔹मौर्य पूर्व काळात भारत _____ म्हणून ओळखला जाई.

A) द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज✅

B) द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज

C) द क्वीन ऑफ द सदर्न सीज

D) द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी

🔹अकेमेनिड विजया नंतर भारताच्या सीमेवर, विशेषकरुन कंबोज मध्ये ___ हा नवा उद्योग सुरु झाला.

A)  जहाज बांधणी

B) ब्लँकेट बनविणे ✅

C) हातमाग साडया बनविणे

D) भांडी बनविणे

🔹पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?

A) काशिनाथराव वैद्य✅

B) दिनकरराव जवळकर

C)  माधवराव बागल

D) दादासाहेब सुर्वे

◾️समोरासमोर, हालहाल, एकेक या शब्दांचा प्रकार ओळखा.

A)  पूर्णाभ्यस्त शब्द ✔️

B) अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द

C) अंशाभ्यस्त शब्द

D)  यापैकी नाही

◾️'ऋणानुबंधाच्या गोष्टी बोलता-बोलता रात्र केव्हा उलटून गेली हे कळलेच नाही'-या वाक्यातील 'ऋणानुबंध' या शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत. त्यातील लागू न पडणारा एक अर्थ निवडा व त्याचा पर्याय लिहा.

A) चालू सुखदु:खांचा पूर्व जन्माशी असलेला संबंध

B) योगायोग

C) ईश्वरी सूत्र

D) अतिशय सूक्ष्म व गुप्त गोष्टी✅

◾️“आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साता-यास जाण्याची खटपट केली' या विधानातील कर्म कोणते आहे ?

A) आम्ही

B) सकाळी दहा वाजता

C) त्या दिवशी

D) साता-यास जाण्याची खटपट✅

◾️पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.

A)  गुंडी, चप्पल

B) अनरसा, शिकेकाई ✅

C)  थाली, दादर

D) गुडघाहाड


◾️देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?

A)  अकोदरा✅

B) रावतभाटा

C) बडोदरा

D)  मानकापूर

◾️वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर ३० से.मी. असून वर्तुळाची त्रिज्या ३४ से.मी. आहे तर त्या जीवेची लांबी काढा?

A)  १६ से.मी.

B)  ३२ से.मी.✅

C)  ४० से. मी.

D)  ६० से.मी.

◾️एका सांकेतिक भाषेत BST = 21920 तसेच  AIR = 1918 तर CAT=?

A) 3121

B) 1321

C) 3120✅

D) 3211

◾️द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

A)  प्रणव मुखर्जी ✅

B) शरद पवार

C) लालकृष्ण आडवाणी

D) बरखा दत्त

◾️जर * म्हणजे / , / म्हणजे + , + म्हणजे – आणि – म्हणजे * तर  20*4/5+4-1 म्हणजे किती?

A) 4

B) 1

C) 6✅

D) 5

◾️सचिन अनिलच्या दाविकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसेल?

A) अनिल

B) सुरेश✅

C) रमेश

D) चेतन

◾️भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

A) अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया✅

B) कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया

C)  ऑडीटर जनरल ऑफ इंडिया

D)  सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

◾️खालील मालिका पूर्ण करा.

ab_da_c_abc_abcd?

A)  cbdd✅

B) abcd

C)  ddcb

D) bcad

◾️धुळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?

A) AH-48

B) AH-45

C) AH-47

D) AH-46✅

◾️खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?

A) मंगळ

B) राहू✅

C) बुध

D) गुरु

◾️उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे?

A) विद्युत✅

B) पाणी

C)  परमाणु

D) कृषी

जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात

👉  हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु

👉  गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी

👉  रोम शहर - सात टेकड्यांचे शहर

👉  ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी

👉  व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी

👉 पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे

👉 सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '

👉  बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार

👉  डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर

👉 अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे

👉 बेलग्रेड शहर - श्वेत शहर

👉 शिकागो शहर - उद्यानाचे शहर

👉 जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली

👉 ल्हासा शहर - निषिद्ध

👉 न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर

👉 स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस

मुख्यमंत्री

 भारत प्रजासत्ताक , एक मुख्यमंत्री निवडून आहे सरकार प्रमुख 28 बाहेर प्रत्येक राज्यातील  राज्ये आणि कधी कधी केंद्रशासित प्रदेश (सध्या, केवळ केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि पुडुचेरी मुख्यमंत्री सेवा आहे). मते भारतीय संविधानाच्या , राज्यपाल एक राज्याचे डोके आहे, पण वास्तविक मुख्यमंत्री सह कार्यकारी अधिकार देण्यात आली आहे.

🟤मुख्यमंत्री🟤

राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्याचे राज्यपाल सहसा पक्षाला (किंवा युती) बहुमताच्या जागेसह सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करतात. मुख्यमंत्री राज्यपाल नियुक्ती आणि घेतो तर ज्या मंत्र्यांच्या आहेत एकत्रितपणे जबाबदार विधानसभा. वेस्टमिन्स्टर सिस्टमच्या आधारे , त्यांनी विधानसभेचा विश्वास कायम ठेवला आहे, मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ विधानसभेचे आयुष्यभर जास्तीत जास्त पाच वर्षे टिकेल. नाही मर्यादा आहेत अटी संख्या मुख्यमंत्री सर्व्ह करू शकतो. एक मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या परिषदेचे प्रमुख असतात आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या भूमिकेत प्रतिनियुक्ती केली जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांची पात्रता: १. तो भारताचा नागरिक असावा. २. त्यांचे किमान वय २ years वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. Legisla. ते विधानसभेचे सदस्य (आमदार) असले पाहिजेत. E. त्याने कोणताही सरकारी नफा किंवा नोकरी ठेवू नये

🟤निवड प्रक्रिया🟤

भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्रिपदासाठी पात्र होण्यासाठी मूलभूत पात्रता निश्चित केली पाहिजे. मुख्यमंत्री असणे आवश्यक आहे:

🔹भारताचा नागरिक

🔹राज्य  विधानसभेचा सदस्य असावा. विधानसभेची सदस्य नसलेली एखादी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून निवडली गेली असेल तर त्यांनी राज्यपालांची सही घ्यावी.

🔹25 किंवा त्याहून अधिक वयाचे 

विधानसभेची सदस्या नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून मानले जाऊ शकते परंतु त्यांना नेमणूक झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत स्वत: ला / राज्य विधानसभेवर निवडले जाते. जे अयशस्वी झाल्याने, तो / ती मुख्यमंत्री होण्याचे थांबवेल.

🟤 निवडणूक 🟤

मुख्यमंत्री राज्य विधानसभेत बहुमताने निवडले जातात. विधानसभेच्या आत्मविश्वासाच्या मताने ही कार्यपद्धती स्थापित केली गेली आहे, कारण नियुक्त केलेले या अधिकार्‍याचे राज्यपाल यांनी सुचविले आहे. ते पाच वर्षे निवडून येतात. राज्यपालांच्या इच्छेनुसार मुख्यमंत्री पदावर राहतील.

🟤शपथ🟤

राज्यघटनेनुसार घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली जाते. त्यामुळे राज्यपालांच्या आधी शपथ घेतली जाते.

पदाची शपथ.

मी, देवाच्या नावाची शपथ घेतो / कायद्याने प्रस्थापित केल्यानुसार मी भारतीय राज्यघटनेशी खरा विश्वास आणि निष्ठा बाळगू असे सांगत आहे, की मी भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करीन, मी विश्वासूपणे व प्रामाणिकपणे माझी कर्तव्ये पार पाडीन. राज्यमंत्री म्हणून आणि मी कोणत्याही भीती किंवा पक्षात, प्रेम किंवा कुप्रसिद्धीशिवाय राज्यघटना व कायद्यानुसार सर्व प्रकारच्या लोकांचे बरोबर करतो.

-  भारतीय राज्यघटना, वेळापत्रक 3, पॅरा 5

गुप्ततेची शपथ

मी, <मंत्र्याचे नाव>, मी देवाच्या नावाची शपथ घेतो / मी पूर्णपणे वचन देतो की माझ्या विचाराधीन असलेल्या गोष्टी मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीला सांगू शकणार नाही किंवा उघड करणार नाही किंवा मला त्या म्हणून ओळखले जाईल अशा मंत्री म्हणून माझ्या जबाबदा .्या योग्य प्रमाणात बजावण्याकरता आवश्यक असलेले वगळता <राज्याचे नाव> राज्याचे मंत्री.

-  भारतीय राज्यघटना, वेळापत्रक 3, पॅरा 6

🟤राजीनामा🟤

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास सर्वसाधारण निवडणुकांनंतर किंवा विधानसभा बहुसंख्य संक्रमणाच्या टप्प्यात पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांकडे राज्यपालांनी नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक केल्याशिवाय किंवा ते विरघळल्याशिवाय " काळजीवाहू " मुख्यमंत्रिपदाची पदवी असते. विधानसभा. हे पद घटनात्मकदृष्ट्या परिभाषित केलेले नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री नियमित अधिकार असलेल्या सर्व अधिकारांचा उपभोग घेतात, परंतु काळजीवाहू असताना त्यांच्या कार्यकाळात कोणतेही मोठे धोरणात्मक निर्णय किंवा मंत्रिमंडळ बदल करता येत नाही.

🟤मोबदला🟤

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 144 नुसार मुख्यमंत्र्यांचे व इतर मंत्र्यांचे मानधन हे संबंधित राज्य विधिमंडळांनी ठरविले पाहिजे. राज्याच्या विधिमंडळ पगाराचा निर्णय घेईपर्यंत, दुसर्‍या वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे ते निश्चित केले जाईल. पगाराचे राज्य वेगवेगळे असते. 2019 च्या सर्वाधिक पगार यांनी काढलेल्या आहे तेलंगणाच्या मुख्यमंत्री , जे ₹ 410.000 करून (US $ 5,700) आणि सर्वात कमी त्रिपुरा मुख्यमंत्री आहे ₹ 105,500 (US $ 1,500) कायदेशीर. 

🟤उपमुख्यमंत्री🟤

इतिहासातील विविध राज्यांनी उपमुख्यमंत्री नेमले आहेत. घटना किंवा कायद्यात उल्लेख नसतानाही, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा वापर बहुधा पक्षात किंवा आघाडीतल्या गटांना शांत करण्यासाठी केला जातो. हे केंद्र सरकारच्या क्वचितच वापरल्या जाणार्‍या उप-पंतप्रधानपदासारखेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि विधानसभा बहुमताचे नेतृत्व करतात. विविध उपमुख्यमंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथेमुळे वादही निर्माण झाले आहेत.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...