1. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे?
✅. - देवळाली नाशिक.
2. नाशिक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
✅. - गोदावरी.
3. गांगपूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅ - गोदावरी.
4. वारणा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक.
5. कोणत्या फळासाठी नाशिक प्रसिद्ध आहे?
✅. - द्राक्षे.
5. नाशिक शहर कोणाचे तीर्थक्षेत्र आहे?
✅. - हिंदूचे.
7. संरक्षण साहित्य निर्मितीच्या ओझर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक.
8. देवळाली कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - लष्कर छावणी.
9. संगमनेर शहर कोणत्या नदीसाठी वसलेले आहे?
✅. - प्रवरा.
10. भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अहमदनगर.
11. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
✅. - 55 सें.मी.
12. अहमदनगर जिल्हा कोणत्या खोर्यात वसला आहे?
✅. - गोदावरी.
13. निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे?
✅. - अहमदनगर.
14. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
✅. - जळगाव.
15. वरणगाव संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - जळगाव.
16. चाळीसगांव-धुळे ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅. - जळगाव.
17. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे?
✅. - जळगाव.
18. जळगाव जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
✅. - 74 सें.मी.
19. पश्चिम खानदेश म्हणजेच आत्ताचा कोणता जिल्हा?
✅. - धुळे.
20. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्हयांशी संबंधीत आहे?
✅. - नंदुरबार.
21. कोणत्या नदीच्या खोर्यात नंदुरबार जिल्हा वसला आहे?
✅. - तापी.
22. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रमाण किती टक्के आहे?
✅. - 50%.
23. धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
✅. - सूरत-नागपूर.
24. भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - जळगाव.
25. जळगाव जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो?
✅. - धुळे-कलकत्ता.
26. जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोर्यात वसला आहे?
✅. - तापी.
27. महाराष्ट्रात दुसर्यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते ती कोणती?
✅. - तापी.
28. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
✅. - नाशिक.
29. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यात येते?
✅. - नाशिक.
30. सिन्नर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - विडी उद्योग.