Thursday, 19 March 2020

Current Affairs - 19/03/2020

1)बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र कोणत्या राज्यात येते?
(A) मेघालय.  √
(B) आसाम
(C) अरुणाचल प्रदेश
(D) त्रिपुरा

2)COMCASA करारानंतर P-8I विमानांसाठी भारतीय नौदल आणि बोईंग कंपनी यांच्यात झालेल्या कराराच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. COMCASA ही LEMOA याची भारतीय आवृत्ती आहे.

2. COMCASA हा रशियाकडून भारताला सुरक्षा उपकरणे हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करुन देणारा करार आहे.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) दिलेल्यापैकी एकही नाही.  √

3)17 मार्च 2020 रोजी लोकसभेनी विशेष गटातल्या महिलांसाठी गर्भपात करण्यासाठीचा कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवड्यांपर्यंत वाढविण्याची परवानगी देणारा विधेयक मंजूर केला. या विधेयकाने कोणत्या कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे?
(A) वैद्यकीय गर्भपात कायदा-1971.  √
(B) वैद्यकीय गर्भपात कायदा-2002
(C) वैद्यकीय गर्भपात कायदा-2015
(D) भारतीय दंड संहिता-1860

4)अर्थ मंत्रालयाने भारत सरकार आणि ब्रुनेई दरुसलाम सरकार यांच्यात झालेल्या कराराला अधिसूचित केले. करार कोणत्या विषयाच्या संबंधित आहे?
(A) दोन्ही देशांमधील करासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे.  √
(B) लष्करी उद्देशासाठी उच्च-अंत प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे
(C) ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने विद्यार्थी विनिमय कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी हा करार आहे
(D) वास्तुशास्त्र विषयक ज्ञानासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे

5)भारत सरकार कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत दुग्धशाळा उद्योजकता विकास योजना (DEDS) राबविणार आहे?
(A) ग्रामीण विकास
(B) सागरी क्षेत्र
(C) कौशल्य विकास
(D) पशुसंवर्धन.  √

6)_________ या शहरात संस्कृती मंत्रालयाने “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” (Central Institute of Himalayan Culture Studies) याची स्थापना केली.
(A) कोकराझर, आसाम
(B) दाहुंग, अरुणाचल प्रदेश.  √
(C) लोहित, अरुणाचल प्रदेश
(D) सिंदई, मेघालय

7)भारत कोणत्या देशाला शाळेच्या बांधकामासाठी सुमारे सात कोटी रुपये देणार आहे?
(A) बांग्लादेश
(B) नेपाळ.  √
(C) भूतान
(D) श्रीलंका

8)कोणत्या संस्थेनी स्टार्चपासून ‘हेमोस्टॅट’ हा पदार्थ विकसित केला?
(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
(B) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद
(C) इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी.  √
(D) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

9)कोणत्या बॅडमिंटनपटूने 2020 ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतल्या महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले?
(A) सेरेना विल्यम्स
(B) तेई तेजु यिंग.  √
(C) सिमोना हेलेप
(D) व्हिक्टर अॅक्सलसेन

10)______ हे इराक देशाचे नवे पंतप्रधान आहेत.
(A) मोहम्मद तौफिक अल्लावी
(B) बरहम सालिह
(C) अदनान अल झुर्फी.  √
(D) आदिल अब्दुल-महदी अल-मुन्ताफिकी

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...