Sunday, 16 February 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच 16/02/2020


♻️(1)
‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी _ या मार्गावर धावणार.
(A) वाराणसी-इंदौर✅✅
(B) दिल्ली-कानपूर
(C) अहमदाबाद-मुंबई
(D) दिल्ली-कोटा

♻️(2)
भारतीय निवडणूक आयोगाचे ‘आदर्श आचारसंहिता नियम’ (MCC) _______ प्रत्यक्षात लागू होतात.
(A) मतदानाच्या तीन आठवड्यांपूर्वी
(B) मतदानाच्या दोन आठवड्यांपूर्वी
(C) मतदानाच्या एका आठवड्यापूर्वी
(D) निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर लगेचच✅✅

♻️(3)
__ या शहरात ‘नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च (NCOPR)’ आहे.
(A) चेन्नई
(B) गोवा✅✅
(C) कोची
(D) मुंबई

♻️(4)
शैलेश नायक समिती कशाशी संबंधित आहे?
(A) किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र✅✅
(B) कर सुधारणा
(C) कावेरी पाणी तंटा
(D) विमा क्षेत्रातली सुधारणा

♻️(5)
‘आपत्तीरोधी पायाभूत सुविधा युती’ याच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा:

1. ‘आपत्तीरोधी पायाभूत सुविधा युती’ (CDRI) ही केवळ देशांची आंतरराष्ट्रीय युती आहे.

2. त्याचे मुख्यालय व अंतरिम सचिवालय भारतात आहे.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)✅✅
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️(6)
‘पॉलीक्रॅक’ तंत्रज्ञान _______ याच्याशी संबंधित आहे.
(A) कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती♻️✅✅
(B) पेट्रोलियम पदार्थांची निर्मिती
(C) ब्लॉकचेन तंत्रज्ञान
(D) 3-डी तंत्रज्ञान

♻️(7)
‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ ________ या शहरात आहे.
(A) चेन्नई
(B) मुंबई
(C) पुणे♻️✅✅✅
(D) कोलकाता

♻️✅(8)
‘MOSAiC अभियान’ ______ यांच्याशी संबंधित आहे.
(A) आर्क्टिक हवामान♻️✅✅✅
(B) उष्णकटिबंधीय हवामान
(C) सुदूर संवेदी
(D) भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)

♻️(9)
कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
(A) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(B) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय♻️♻️✅✅✅
(C) सामाजिक न्याय मंत्रालय
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

♻️(10)
‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय _______ येथे आहे.
(A) देहरादून♻️✅✅✅
(B) चेन्नई
(C) गोवा
(D) दिल्ली

विकसनशील देशांच्या यादीतून ट्रम्प यांनी काढलं भारताला बाहेर.

🎯अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र या दौऱ्याआधी यूएस प्रशासनाने भारताला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

🎯अमेरिका-भारत यांच्यातील व्यापाराच्या दृष्टीकोनातून ही बाब महत्वपूर्ण मानली जात आहे.तर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी विकसनशील देशांच्या यादीतून भारताला बाहेर काढलं आहे.

🎯त्यामुळे भारताच्या निर्यात करावर अमेरिका सूट देणार नाही. या यादीत असणाऱ्यांना देशांना निर्यात करात सूट दिली जाते, या देशामुळे अमेरिकेच्या उद्योगांवर कोणता परिणाम होत नाही असं मानलं जातं. या यादीत ब्राझील, इंडोनेशिया, हॉंगकॉंग, दक्षिण अफ्रिका अशा देशांचा समावेश आहे.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) सावळाच रंग तुझा पावसाळी नभावर ! अलंकार ओळखा.

A. उपमा

B. अनुप्रास

C. उत्प्रेक्षा

D. उपमेय✅

2) जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी यावर्षी ……….जन्मली.

A. १९७५

B. १९८२

C. १९७८✅

D. १९८०

3) अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

A. १०

B. २०

C. १५

D. २५✅

4 ) कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

A. हरियाना

B. जम्मू-काश्मिर

C. पंजाब

D. राजस्थान✅

5) एच.आय.व्ही. काय आहे  ?

A. वरीलपैकी सर्व

B. एड्स ची चाचणी  

C. विषाणू  ✅

D. असाध्य रोग

6) ‘सुपरसॅनिक’ म्हणजे काय ?

A. प्रकाशापेक्षा कमी वेगवान       

B. ध्वनीपेक्षा कमी   

C. ध्वनीपेक्षा अधिक वेगवान✅

D. प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान

7) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

A. निकाल्स

B. निकोटीन✅

C. कार्बोनेट

D. फॉस्फेट

8) जर ३४३ : 64 तर १००० : ?

A. १७२

B. १३१

C. १२१✅

D. १००

9) रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?

A. तुळस✅

B. सिंकोना

C. अडूसळा

D. सदाफुली

10) संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.

A. ड✅

B. क

C. ई

D. अ

11)ओस या शब्दाचा समानार्थी कोणता ?

A. आकाश

B. निर्जन✅

C. निर्जीव

D. ओसरी

12) प्रौढ माणसाच्या १०० मि.लि. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ……….. आहे .

A. ८ ग्रॅम 

B. १० ग्रॅम 

C. १४ ग्रॅम✅

D. १८ ग्रॅम

13) रेहेकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?

A. कोल्हा

B. मोर✅

C. वाघ

D. काळवीट

14) बीसीजी व्हक्सीन ही खालील पद्धतीने देतात.

A. Infra muscular✅

B. Sub cutuneous

C. Intradermal

D. Inravenous

15) शरीराच्या सर्व भागांतील रक्त ह्दयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ……….. म्हणतात.

A. केशवाहिनी    

B. रक्तकेशिका 

C. शिरा (नीला)✅

D. रोहिणी (धमन्या)

16) २ वाजण्यास १० मिनिट कमी असल्यास घड्याळातील तीस व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल ?

A. २४५

B. १५१

C. ११५✅

D. २५४

17) १ जानेवारी २०१० ला शुक्रवार होता, तर १ जानेवारी २०१३ ला कोणता वर असेल ?

A. गुरुवार

B. सोमवार

C. बुधवार

D. मंगळवार✅

18) “महानायक” ह्या कांदबरीचे लेखक कोण ?

A. विश्वास पाटील

B. बाबा आढाव✅

C. सुनिता देशपांडे

D. दया पवार

19) गंडमाळ / गॉयटर म्हणजे ………… च्या ग्रंथिना आलेली सूज होय .

A. वृषण 

B. थॉयराईड     ✅

C. अॅड्रेनल

D. थायमस

20) रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास …………म्हणतात.

A. दृष्टीपटल  

B. रंजीत पटल      ✅

C. श्वेत पटल

D. पार पटल

कर्झनच्या शेती सुधारणा


१९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला.
ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली.

१९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.

सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली.

कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.

कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.

पोलीस भरती प्रश्नसंच

1) पाण्याचा प्रवाह …………………मध्ये मोजतात.

A. क्युसेक

B. टीएमसी✅

C. एमएलडी

D. यापैकी नाही

2) ABC चा काटकोन त्रिकोणात M <C =३०º L (AB) =८ से.मी. आहे तर L (BC) = ?

A. १६ से.मी.

B. ८ से.मी.

C. ८ √२

D. ८ √३✅

3) एका चौरसाची कर्ण १२ √२ से.मी. आहे. तर त्याची बाजू किती ?

A. ६√२

B. १२✅

C. ८√१३

D. १२√३

4) कोणत्या संख्येच्या शेकडा ७ म्हणजे ४९ होय ?

A. ७०००

B. ७००✅

C. ७०

D. ७

5) पर्यावरणात राखेचे (Fly-ash)प्रदूषण कशामुळे होते ?

A. ऑ ईल रिफायनरी

B. थर्मल पॉवर प्लट✅

C. स्ट्रिप मायनिग

D. सिड प्रोसेसिंग प्लट

6) बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते ?

A. मुरलीधर देविदास आमटे✅

B. बाबसाहेब मनोहर आमटे

C. दयानंद सुधाकर आमटे

D. देविदास सुधाकर आमटे

7) प्राथमिक शाळांमध्ये किमान शैक्षणिक सोयी निर्माण करण्याची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘ऑपरेशन ब्लक बोर्ड’ (खडू -फळा मोहीम) केव्हा राबविण्यास सुरुवात केली.

A. १९८८-८९✅

B. १९९८-९९

C. २०१०-११

D. २०००-२००१

8) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
१)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीत सापडतो .
२)महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत .
३)खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही .

A. ना A ना B ना C✅

B. फक्त A

C. फक्त B व C

D. A, B, C सर्व

9) मँग्रूव्ह अरण्यावर ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम काय होतो .

A. त्यांची वेगाने वाढ होईल

B. कार्बन सिंक म्हणून त्यांचे महत्व कमी होईल

C. मोठ्या प्रमाणात मँग्रूव्ह अरण्ये पाण्याखाली जा✅

D. १ आणि २ बरोबर

10) द.सा.द.शे ०.५ दराने एका रकमेचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये २४ रु. फरक आहे. तर ती रक्कम किती ?

A. ४८०००० रु

B. ७२०००० रु

C. ९६०००० रु✅

D. २४०००० रु

11) संधि ओळखा : षट +रिपू

A. षट्रीपु

B. षट्रिपु

C. षड्रीपु✅

D. षन्टिपू

12) प्रभाकरजवळ २५ पैशांची 64 नाणी व ५० पैशांची काही नाणी आहेत. त्यांच्याजवळ एकूण १०० रुपये असलयास प्रभाकर जवळ एकूण किती नाही आहेत ?

A. ३३२

B. १६८✅

C. २३२

D. १०२

13) एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न ६००० रु. आहे . तो घर खर्चासाठी ५०%, औषध पाण्यासाठी १०% शिक्षणासाठी ८% व किरकोळ खर्चासाठी ४२० रु. खर्च करतो व शिल्लक रक्कम बंक्रेत ठेवतो तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो ?

A. १/५

B. ३/४

C. २/५

D. १/४✅

14) ती आली आणि तो घराबाहेर पडला. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

A. समुच्चबोधक✅

B. विकल्पबोधक

C. न्यूनत्वबोधक

D. परिणामबोधक

15) दिलेल्या शब्दातील संधी शोधा -“उज्ज्वल”

A. उत+ज्वल

B. उज+ज्वल

C. उज्ज्वल+ल✅

D. यापैकी नाही

16) कोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला ………………….म्हणतात.

A. वलाटी

B. खलाटी✅

C. देश

D. पुळन

17) सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून त्या दोघींच्या वयांची बेरीज ४८ वर्षे आहे,  तर सुनीताच्या आईचे वय किती ?

A. २४ वर्षे

B. ३६ वर्षे✅

C. ३२ वर्षे

D. ४० वर्षे

18) सिद्धीचा जन्म सोमवारी १५ सप्टेंबर १९९७ रोजी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणता वारी येईल .

A. बुधवारी✅

B. मंगळवारी

C. गुरुवारी

D. यापैकी नाही

19) जर PARAGRAPH = 521231254
JACKET = 627890
PACKAGE = ?

A. 5227219

B. 5278239✅

C. 4187329

D. 5223789

नारायण मूर्तींचे जावाई अर्थमंत्री.

🔰 देशातील अग्रगण्य  कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची युनायटेड किंगडमच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰 त्यांना 'ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर' ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पद अर्थमंत्रीपदाच्या समकक्ष मानले जाते.

🔰 पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कॅबिनेटमध्ये केलेल्या बदलापैकी हा एक मोठा बदल मानला जात आहे.

🔰 ऋषी हे २०१५ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडूण आले होते. यानंतर २०१८ मध्ये त्यांची प्रथम स्थानिक सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. नंतर, मागील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये त्यांच्याकडे ट्रेजरीच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते तर ती सात बेटे खालीलप्रमाणे:

1) मोठा कुलाबा
2) धाकटा कुलाबा
3) मुंबई
4) माजलगाव
5) माहीम
6) परळ
7) वरळी

या सात  बेटांच्या दरम्यान असलेल्या
उथळ खाड्या व पाण्याचा भाग दगड
विटा मातीच्या साहाय्याने बुजवून सलग
मुंबई ची निर्मिती करण्यात आली.
ते काम जेरोल्ड अँजीयर या ब्रिटिश प्रशासकांनी केले. म्हणून त्यांना
"आधुनिक मुंबई चा शिल्पकार"
असे म्हटले जाते.

भूगोल प्रश्नसंच

1) जोडया जुळवा.
   अ) सिंधुदुर्ग    1) पेट्रोलियन/ खनिज तेल
   ब) मुंबई    2) औषधी खनिजयुक्त पाणी
   क) गडचिरोली    3) मँगनीज
   ड) ठाणे    4) चुनखडी
   1) अ-4, ब-2, क-1, ड-3      2) अ-3, ब-1, क-4, ड-2
   3) अ-3, ब-2, क-4, ड-1      4) अ-2, ब-1, क-3, ड-4
उत्तर :- 2

2) लोह व ॲल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?
   1) काळी मृदा    2) गाळाची मृदा    3) जांभी मृदा    4) पिवळसर मृदा
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणती जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्या करिता बरोबर आहे ?
   1) मराठवाडा कृषी विद्यापीठ – राहुरी
   2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला
   3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ – परभणी
   4) महात्मा फुले कृषी विद्यापीठ – दापोली
उत्तर :- 2

4) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर .......................... हे आहे.
   1) कांडला    2) मार्मागोवा    3) हल्दीया    4) न्हावा-शेवा
उत्तर :- 4

5) पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर
     कोणते ?     
   1) मुंबई    2) ठाणे      3) चंद्रपूर      4) नागपूर
उत्तर :- 3

1) महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ........................... जिल्ह्यात आढळतात.
   1) सोलापूर    2) अहमदनगर   
   3) जालना    4) अमरावती
उत्तर :- 2

2) माथेरान हे ........................ वस्तीचे उदाहरण आहे.
   1) रेषीय    2) जुळी     
   3) गोलाकार    4) डोंगरमाथा
उत्तर :- 4

3) एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास
     .................... स्थलांतर म्हणतात.
   1) सक्तीचे    2) अंतर्गत   
   3) आंतरराष्ट्रीय    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

4) नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
   1) अकोला    2) बुलढाणा   
   3) वाशिम    4) हिंगोली
उत्तर :- 1

5) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ........................... क्रमाकांवर देश आहे.
   1) तीन    2) पाच     
   3) सात    4) नऊ
उत्तर :- 3