Friday, 24 January 2020

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

............. या देशात सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले
:-थायलंड

• भारतातील ------------- या शहरात UNCCD याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन करण्यात आले?
:- ग्रेटर नोएडा

• ----------- यांची प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली 
:- विजय कुमार चोपडा

• 76 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ........... हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला 
:- अटलांटिस

• टाइम्स हायर एज्युकेशन च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2020 या यादीत पहिले स्थान ..........यांना मिळाले
:- ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन (त्यापाठोपाठ कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केंब्रिज विद्यापीठ).

• इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या ‘सुरक्षित शहरे निर्देशांक 2019’ या अहवालानुसार ---------याने प्रथम स्थान पटकावले
:-टोकियो, जापान (त्यापाठोपाठ सिंगापूर, जापानचे ओसाका, दक्षिण कोरियाचे सोल असा क्रम लागतो.)

• ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी सामील झालेला नवा देश कोणता
- भारत.

• स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' (SIPRI) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार, जागतिक पातळीवर सर्वाधिक सैन्य खर्च करणार्याइ देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो 
- चौथा. (प्रथम स्थानावर अमेरिका )

• टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020 या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये अव्वल स्थानी असलेली भारतीय संस्था
- IISc बेंगळुरू, IIT रोपार.

● समुद्र शक्ती हा सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला होता
:- भारत व इंडोनेशिया

● कोणत्या देशात 2022 FIFA विश्वचषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे? 
:- कतार

● 100 महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च __ या काळापर्यंत भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाणार आहे
:- 2021

● 2019 या वर्षासाठी ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाची थीम ------------- ही आहे 
:- कॉम्प्लिमेंटरी फीडिंग

● ............. या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय गेंड्याच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढविण्यासाठी WWF इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे
:- रोहित शर्मा

● मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या अहवालानुसार ----------- हे शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहेठरले आहे 
:-बँकॉक

● जागतिक आरोग्य संघटना (WHO) याच्या आग्नेय आशिया प्रदेशातल्या सदस्य देशांनी ........... या वर्षापर्यंत गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य बालरोगाचे निर्मूलन करण्याचा संकल्प केला आहे.
:-2023

● 5 सप्टेंबर 2019 रोजी ---------- या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर भागीदारी केली
:- राजस्थान

@allpaperinformation

चालू घडामोडी प्रश्न:-

● ............. या देशात सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले

पोलीस भरती प्रश्नसंच

1) 'सुकन्या' प्रकल्प हा कोणत्या विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी चालू केलेला उपक्रम आहे?
              :-  कोलकाता पोलीस

2) क्रोएशियाचे राष्ट्रपती कोण आहे?
              :- झोरान मिलानोव्हिक

3) डॉ. वाय.एस.आर. आरोग्यश्री योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
              :- आंध्रप्रदेश

4) कोणते राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करते?
              :- मिझोरम

5) ISRO ही संस्था कुठे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर' उभारणार आहे?
              :- छल्लाकेरे (कर्नाटक)

6) पद्मभूषण अकबर पदमसी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
              :- पत्रकारिता

7) ‘ASCEND 2020’ ही जागतिक गुंतवणूकदारांची बैठक कुठे आयोजित केली गेली?
              :- कोची

8) बक्सा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
              :- पश्चिम बंगाल

9) ‘प्रवासी भारतीय दिवस’ कधी साजरा केला जातो?
              :- 9 जानेवारी'

10) स्पेन या देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
              :- पेद्रो सांचेझ

1) ‘गोल्डन ग्लोब्ज 2020’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला?
         - जोकुईन फिनिक्स

2) कोणते राज्य सरकार ‘सायबर सेफ विमेन’ नावाचा जागृती उपक्रम राबवत आहे?
          - महाराष्ट्र

3) कोणत्या प्रकल्पासाठी इस्रोने भारतीय खगोलशास्त्र संस्थेसोबत करार केला?
           - नेत्र

4) मिती समुदाय भारतात प्रामुख्याने कोठे आढळतो?
            - नागालँड

5) ‘कृष्णपट्टनम बंदर’ कोणत्या राज्यात आहे?
            - आंध्रप्रदेश

6) अंतराळ क्षेत्रासाठी एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उभारण्यासाठी ISROने कोणत्या संस्थेबरोबर करार केला?
             - NIT कर्नाटक

7) कोणत्या राज्यात कासवांसाठी नव्याप्रकारचे एक पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे?
              - बिहार

8) 107 व्या ‘भारतीय विज्ञान परिषद’चे (ISC) उद्घाटन कुठे झाले?
              - कृषी विज्ञान विद्यापीठ,    
                  बेंगळुरू

9) मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
              - भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग)

10) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
              - सुरेश चंद्र शर्मा

शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात केरळ अव्वल

•  निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात २०१९ मध्ये पुन्हा केरळच पहिल्या क्रमांकावर आले असून या शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ती योजनेत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरी तपासली जात असते.

•  एसडीजी इंडिया निर्देशांक २०१९ अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यात उत्तर प्रदेश, ओडीसा, सिक्कीम या राज्यांनी बरीच प्रगती केल्याचे दिसून आले.
•  गुजरातमध्ये २०१८ च्या क्रमवारी तुलनेत काही प्रगती झाली नाही.
•  केरळने पहिला क्रमांक कायम राखला असून ७० गुण प्राप्त केले.

•  हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर(score 69) असून आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.(score 67)

•  कर्नाटक राज्याला ६६ गुण असून कर्नाटक चौथ्या क्रमांकावर येईल
•  सिक्कीमचे गुण ६५ असून राज्यामध्ये सिक्कीमचा पाचवा क्रमांक लागतो

•  महाराष्ट्र, तसेच गोवा  आणि उत्तराखंड राज्यांना ६४ गुण मिळाले आहेत. (महाराष्ट्राने composite SDG मध्ये 64  गुण मिळवले आहेत)
•  बिहार, झारखंड, अरुणाचल यांची कामगिरी खराब झाली आहे.

•  चंडीगड केंद्रशासित प्रदेशात प्रथम क्रमांकावर असून त्याला ७० गुण मिळाले.
•  छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार आणि झारखंड ही राज्ये अजून गरीब झाली आहेत.

•  निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा अहवाल जारी करताना सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे २०३० पर्यंत साध्य करताना त्यात भारताची मोठी भूमिका असणार आहे.
•  भारत आर्थिक प्रगतीमध्ये 65 वरून 64 पर्यंत खाली आला आहे.

•  दक्षिणेकडील राज्यांची आरोग्यक्षेत्रात चांगली कामगिरी:-

•  निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, दक्षिणेकडील राज्यांनी आरोग्यक्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.
•  पश्चिम बंगालचा चौदावा क्रमांक आला असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
•  भारताची तीन स्थानांनी सुधारणा झाली असून तो ५७ वरून ६० वर आला आहे.

•  भारताचे संयुक्त गुण(Composite SDG) २०१८ मध्ये ५७ होते ते २०१९ मध्ये ६० झाले असून पाणी, स्वच्छता, उद्योग व नवप्रवर्तनात चांगली कामगिरी झाली आहे.
•  पहिल्या पाच राज्यांपैकी तिघांनी १२ उद्दिष्टात देशाच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली, तर इतर दोन राज्यांनी ११ उद्दिष्टात सरासरी उद्दिष्टापेक्षा चांगली कामगिरी केली.

•  २०१९ मध्ये ६५-९९ गुणात एकूण आठ राज्ये असून त्यात हिमाचल, केरळ, तामिळनाडू यांच्यासह आता आंध्र, तेलंगण, कर्नाटक, सिक्कीम, गोवा यांची भर पडली आहे.
दारिद्रय़ निर्मूलनात तामिळनाडू आघाडीवर

•  दारिद्रय़ निर्मूलनात तामिळनाडू, त्रिपुरा, आंध्र, मेघालय, मिझोराम व सिक्कीम यांनी चांगली कामगिरी केली.
•  शून्य भूक निकषात गोवा, मिझोराम, केरळ , नागालँड, मणिपूर आघाडीवर आहेत.

शेतात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास ५ लाखांची मदत

📌शेतात काम करत असताना एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे.

📌मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजनेअंतर्गत ही मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्याचा दुर्घटनेत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास मदत दिली जाणार आहे.

📌या व्यतिरिक्त, शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेत १८ ते ७० वर्षांपर्यंतचे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे.

🔴सुमारे अडीच कोटी लोकांना मिळणार फायदा

📌उत्तर प्रदेशातील सुमारे २ कोटी ३८ लाख २२ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. यात खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजनेअंतर्गत राज्याच्या सीमेत काम करणारे शेतकरी, छोटे शेतकरी, मध्यम शेतकरी, आणि मोठी शेती असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

📌या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १३ निर्णय घेण्यात आले. या बरोबरच सन २०२०-२१ साठी नव्या उत्पादन शुल्काबाबतच्या धोरणाचीही घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नव्या परवाना शुल्काबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशी दारूसाठी १० टक्के, विदेशी दारूसाठी २० टक्के आणि बीयरसाठी १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाराणसीत बनलं नेताजींचं देशातलं पहिलं मंदिर

📌पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं देशातलं पहिलं मंदिर तयार झालं आहे.

📌वरुणापार येथील सुभाष भवन मध्ये बनलेल्या या मंदिराचं उद्घाटन नेताजींच्या १२३ व्या जयंती दिनी २३ जानेवारीला होणार आहे. या मंदिराचे पुजारी दलित समाजातील रणधीर कुमार असणार आहेत.

📌विशाल भारत संस्थानातर्फे या मंदिर निर्माणाचं काम सुरू आहे. लमही या गावात सुभाष भवन बनल्यानंतर या मंदिराचं गेल्या वर्षभरापासून काम सुरू होतं.

📌लमही हे गाव प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद यांचं जन्मगाव आहे. हे मंदिर आता बनून तयार आहे. मंदिरात ११ फूट उंच छत्राखाली नेताजींची सहा फूट उंच प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.

केरळ: मसाला कर्जरोखे विकणारे पहिले राज्य

केरळ राज्य सरकारने लंडन स्टॉक एक्सचेंज (LSE) याच्या व्यासपीठावर केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड (KIIFB) कडून विकले जाणारे मसाला कर्जरोखे सूचीबद्ध केले आणि हे रोखे विकणारा तो पहिला राज्य बनला.

या कर्जरोख्यांचे एकूण मूल्य 312 दशलक्ष डॉलर (म्हणजेच 2,150 कोटी रुपये) इतके आहे. रोख्यांचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

केरळमधील मोठ्या आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने निधी उभारण्यासाठी मसाला कर्जरोख्यांद्वारे 5,000 कोटी रुपये उभारण्याची केरळ सरकारची योजना आहे.

*मसाला कर्जरोखे....?*

भारतीय रुपया या भारतीय चलनामध्ये परदेशात विकले जाणारे कर्जरोखे मसाला कर्जरोखे (Masala Bonds) म्हणून ओळखले जाते.

मसाला कर्जरोखे म्हणजे भारतीय कंपन्या परदेशी चलनाच्या स्वरुपात परदेशी बाजारपेठेमधून कर्जरोखे वाटप न करता, ते भारतीय चलनाच्या मूल्यानुसार सादर करू शकतात आणि त्यामधून आवश्यक तेवढा पण मर्यादीत पैसा उभारू शकतात.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चलनाच्या मुल्यातल्या चढ-उताराच्या परिस्थितीमुळे उद्भवणारा धोका टाळण्यासाठी भारतीय चलनासह मसाला कर्जरोखे सादर करण्यात आले.

चालू घडामोडी प्रश्न:-

● ............. या देशात सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले
:-थायलंड

• भारतातील ------------- या शहरात UNCCD याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन करण्यात आले?
:- ग्रेटर नोएडा

• ----------- यांची प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली
:- विजय कुमार चोपडा

• 76 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ........... हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला
:- अटलांटिस

• टाइम्स हायर एज्युकेशन च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2020 या यादीत पहिले स्थान ..........यांना मिळाले
:- ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन (त्यापाठोपाठ कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केंब्रिज विद्यापीठ).

• इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या ‘सुरक्षित शहरे निर्देशांक 2019’ या अहवालानुसार ---------याने प्रथम स्थान पटकावले
:-टोकियो, जापान (त्यापाठोपाठ सिंगापूर, जापानचे ओसाका, दक्षिण कोरियाचे सोल असा क्रम लागतो.)

• ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी सामील झालेला नवा देश कोणता
- भारत.

• स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' (SIPRI) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार, जागतिक पातळीवर सर्वाधिक सैन्य खर्च करणार्याइ देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो
- चौथा. (प्रथम स्थानावर अमेरिका )

• टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020 या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये अव्वल स्थानी असलेली भारतीय संस्था
- IISc बेंगळुरू, IIT रोपार.

● समुद्र शक्ती हा सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला होता
:- भारत व इंडोनेशिया

● कोणत्या देशात 2022 FIFA विश्वचषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे?
:- कतार

● 100 महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च __ या काळापर्यंत भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाणार आहे
:- 2021

● 2019 या वर्षासाठी ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाची थीम ------------- ही आहे
:- कॉम्प्लिमेंटरी फीडिंग

● ............. या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय गेंड्याच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढविण्यासाठी WWF इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे
:- रोहित शर्मा

● मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या अहवालानुसार ----------- हे शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहेठरले आहे
:-बँकॉक

● जागतिक आरोग्य संघटना (WHO) याच्या आग्नेय आशिया प्रदेशातल्या सदस्य देशांनी ........... या वर्षापर्यंत गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य बालरोगाचे निर्मूलन करण्याचा संकल्प केला आहे.
:-2023

● 5 सप्टेंबर 2019 रोजी ---------- या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर भागीदारी केली
:- राजस्थान

ब्राझील अंटार्क्टिकामध्ये नवीन संशोधन केंद्र उघडणार.

● ब्राझीलने घोषणा केली आहे की अंटार्क्टिकामध्ये ते नवीन संशोधन केंद्र उघडणार  आहेत.

● 8 वर्षांपूर्वी ब्राझीलचे तेथले कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन नावाचे वैज्ञानिक संशोधन तळ नष्ट झाले होते; तिथेच नवे केंद्र उभारले जाणार आहे.

● ब्राझीलच्या सरकारने कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशनाच्या स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजे 100 दशलक्ष डॉलर एवढा वित्तपुरवठा केला जाणार आहे.

● कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन हे दक्षिण शेटलँड द्वीपसमूहातल्या सर्वात मोठ्या किंग जॉर्ज बेटावर होते. टे 48,500 चौ. फूट एवढ्या क्षेत्रात पसरलेले होते.

●CEIEC ही चीनी सरकारी कंपनी हे नवीन केंद्र बांधणार आहे. नवीन केंद्रामध्ये 17 प्रयोगशाळा आणि 64 लोकांसाठी

“व्योममित्र”: भारताचा ‘अर्धयंत्रमानव’ गगनयानातला सहभागी

🍬-  ‘मानवी अंतराळ मोहीम आणि शोध’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ‘व्योममित्र’ या नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवाचे अनावरण करण्यात आले.
🍬- भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ या अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास करणार असून त्यासंबंधीचा तपशील पाठविणार आहे. व्योममित्र एक अत्यंत विशेष रोबो असून तो बोलू शकतो तसेच व्यक्तींची ओळख पटवू शकतो.

- गगनयान मोहीम

🍬गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे.
भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2020 या महिन्यात पहिली निर्मनुष्य अंतराळ मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 या महिन्यात होणार आहे. त्यानंतर 2021 साली भारताचे अंतराळवीर ‘गगनयान’ मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहेत.

🍬- मानवी अंतराळ मोहिमेसाठी ISROने 10 टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला आहे.
भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ (व्योम म्हणजे अंतराळ) नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत अंतराळात पाठवले जाणार आहे. या अंतराळ मोहिमेत मी विविध घटकांचे निरीक्षण करून व्योममित्र इतरांना सतर्क करणार आहे. जीवनपूरक कृतींचे परीक्षण यात केले जाणार आहे. माणसाने अंतराळात करण्याच्या कृतींची नक्कल हा यंत्रमानव करू शकतो.

खेलो इंडिया युथ गेम्स 2020

- खेळाडूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्या आवृत्तीत (2020) सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला.
- महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 78 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह एकूण 256 पदकांची कमाई करत विजेतेपद मिळवले.
- हरयाणा 200 पदकांसह दुसऱ्या स्थानी तर दिल्ली 122 पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.
- नवीनचंद्र बाडरेली स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.
- महाराष्ट्राने यंदा 20 क्रीडाप्रकारांपैकी 19 खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी जलतरणात सर्वाधिक 46 पदकांची कमाई महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली. जिम्नॅस्टिक्समध्ये 40, कुस्तीमध्ये 31, अ‍ॅथलेटिक्समध्ये 29 आणि वेटलिफ्टिंगमध्ये 25 पदके. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. मिळवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला दबदबा राखला.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...