Sunday, 20 December 2020

यशाचा राजमार्ग Tricks

 महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते

10 जिल्हे नविन निर्माण झाले

ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?



Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल चा

सिं- सिंधुदुर्ग (१मे१९८१)

जा- जालना (१मे१९८१)

ला- लातूर (१६ऑगस्ट१९८२ )

ग- गडचिरोली (२६ऑगस्ट१९८२)

मुबा- मुंबई  (१९९०)

वा- वाशिम (१जुलै१९९८)

न- नंदूरबार (१जुलै१९९८)

हि- हिंगोली (१मे१९९९)

गो- गोंदिया (१मे१९९९)

पाल- पालघर (१ऑगस्ट२०१४)



भारतातील कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये


Tricks:- अरुणा माझी सक्की मा नाही

अरुणा- अरुणाचल प्रदेश(१७)

माझी- मिझोराम(५२)

सक्की- सिक्किम(८६)

मा- मणिपुर(११५)

ना- नागालँड(११९)

ही- हिमाचल प्रदेश(१२३)




जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेली देश/100% शहरीकरण झालेली शहरे


Tricks:- मसिहा

म- मकाऊ(२२१३४)

सि- सिंगापूर(८०७८)

हा- हाँगकाँग(६६०६)


 

मृदेची धूप रोखणारी पिके : 


Tricks:- वाट जा बर हरीच्या.

वाट- वाटाणा 

जा- ज्वारी 

बर- बाजरी

हरी- हरभरा 



मृदेची धूप वाढविणारे पीक :


Tricks:- तबक मका

त- तंबाखू 

ब- बटाटा

क- कापूस 

मका- मका

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...