बॉक्साईट हे काय आहे?
🔴धातू✅✅✅✅
⚫️अधातू
🔵ऊर्जा
⚪️खनिज
जिप्सम कोणत्या खडकात सापडते?
🔴अग्निजन्य
⚫️सतरित
🔵रपांतरित✅✅✅✅
⚪️पढीलपैकी सर्व
सागरी मीठ उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?
🔴महाराष्ट्र
⚫️कर्नाटक
🔵गजरात✅✅✅✅
⚪️प.बंगाल
ओखा बंदर कोणत्या राज्यात आहे.
🔴महाराष्ट्र
⚫️सौराष्ट्र
🔵गोवा
⚪️गजरात✅✅✅
नैसर्गिक रेशमाच्या उत्पादनात कोणत्या देशानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
🔴जपान
⚫️चीन✅✅✅
🔵इग्लंड
⚪️रशिया
कोणते पिक भारतातील बहुसंय लोकांचे प्रमुख अन्न आहे.
🔴तांदूळ✅✅✅
⚫️गहू
🔵मासे
⚪️मांस
शेेळयांना कोणते हवामान चांगले मानवते.
🔴उष्ण व कोरडे✅✅✅
⚫️थड
🔵उष्ण व दमट
⚪️पढीलपैकी कोणतेच नाही
पुरूषांच्या तुलनेने सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
🔴हरियाना✅✅✅
⚫️राजस्थान
🔵बिहार
⚪️आसाम
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगतची पर्वतरांग कोणती आहे?
🔴विध्यं
⚫️सातपुडा✅✅✅
🔵अरवली
⚪️अजंठा
कुटु्ब नियोजन कार्यक्रमाची सुरूवात आशियातील पहिला देश कोणता आहे?
🔴भतान
⚫️पाकिस्तान
🔵चीन
⚪️भारत✅✅✅
बोंड अळी ही कीड कोणत्या पिकावर पडते?
🔴कापूस✅✅✅
⚫️भईमूग
🔵दराक्ष
⚪️सर्यफुल
सगळयात छोटा दिवस कोणता?
🔴२५ डिसेंबर
⚫️२२ डिसेंबर✅✅✅
🔵१५ जून
⚪️२२ जून
समान पर्जन्यमान असणार्या स्थळांना जोडणार्या रेषेस काय म्हणतात?
🔴आयसोबार
⚫️आयसोहाईट✅✅✅
🔵कोन्टूर
⚪️आयसोव्हेल
महाराष्ट्राची प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती?
🔴गोदावरी
⚫️तापी✅✅✅
🔵कष्णा
⚪️वनगंगा
पुढीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा थंड हवेचे ठिकाण आहे?
🔴अरवली
⚫️सातपुडा✅✅
🔵विंध्य
⚪️सह्याद्री
ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आहे? (ASST MAINS २०११)
🔴नोकिया
⚫️सोनी
🔵एल जी
⚪️इरीक्सन✅✅✅
'Gnutella' हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटेजी मध्ये वापरतात? (STI 2011)
🔴टर्मिनल
⚫️पियर टू पियर✅✅✅✅
🔵कलायंट/सर्व्हर
⚪️एन आय सी
समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला म्हणतात. (राज्यसेवा मुख्य २०१६)
🔴जाळे
⚫️बस✅✅✅
🔵हद्दीतील
⚪️गठोडे
माहिती अधिकार अधिनियमाची एकुण _कलमे आहे (ASST 2011)
🔴२९
⚫️३०
🔵३१✅✅✅
⚪️३२
माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासुन मागील __वर्षापुर्वीची माहिती देण्यात येईल (Asst 2011)
🔴३५
⚫️३०
🔵२५
⚪️२०✅✅✅
_हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहीले मुख्य माहिती आयुक्त होते.(PSI 2013)
🔴शरी रंगनाथ मिश्रा
⚫️शरी वजाहत हबीबुल्ला✅✅✅
🔵शरी सत्यानंद मिश्रा
⚪️शरी शैलेश गांधी
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे (PSI 2015)
🔴19(1)अ✅✅✅
⚫️19(१)ब
🔵१९(१)क
⚪️१९(१)ड
राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती _करतात.(Asst 2015)
🔴राष्ट्रपती
⚫️पतप्रधान
🔵राज्यपाल✅✅✅
⚪️मख्यमंत्री
माहितीचा अधिकार आॅनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?(STI2015)
🔴गजरात
⚫️पश्चिम बंगाल
🔵आध्रप्रदेश
⚪️यापैकी नाही✅✅✅
माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला?(Asst 2012)
🔴इग्लंड
⚫️चायना
🔵सवीडन✅✅✅
⚪️फरान्स
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहलेली आहे?
🔴सरस्वती
⚫️कमला✅✅✅✅
🔵रनरागीनी
⚪️भारतमाता
छत्रपती शाहू महाराजांचे राज्य कोणत्या प्रकारचे होते?
🔴लोक कल्याणकारी✅✅✅
⚫️लोकशाहीवादी
🔵हकूमशाही
⚪️साम्यवादी
१९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
🔴महर्षि धों. के. कर्वे✅✅✅
⚫️पजाबराव देशमुख
🔵कर्मवीर पाटील
⚪️नया. म.गो. रानडे
गो.ग. आगरकरांचा जन्म कोठे झाला?
🔴टभू✅✅✅
⚫️कोल्हापूर
🔵सोलापूर
⚪️पणे
मुंबई येथे सिध्दार्थ कॉलेज कुणी सुरू केले?
🔴महर्षि कर्वे
⚫️महात्मा फुले
🔵लोकमान्य टिळक
⚪️डॉ. बी. आर. आंबेडकर✅✅✅
लखनौ करारावर कोणी स्वाक्षर्या केल्या?
🔴गोखले व जिना
⚫️टिळक व जिना✅✅✅
🔵टिळक व शौकत अली
⚪️गांधीजी व अॅनी बेझंट
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?
🔴फलेकर
⚫️कटगुणकर
🔵माळी
⚪️गोर्हे✅✅✅
१९ व्या शतकातील हिंदूस्थानातील आद्य सुधारक कोण?
🔴राजा राममोहन रॉय✅✅✅
⚫️गोपाळ हरि देशमुख
🔵महात्मा फुले
⚪️बाळशास्त्री जांभेकर
कोणी जॅक्सन याचा वध केला.
🔴अनंत कान्हेरे✅✅✅
⚫️दामोदर चाफेकर
🔵वासुदेव फडके
⚪️बारीद्रं कुमार घोष
औरंगजेबाच्या कोणत्या सरदाराने जिंजीला वेढा घातला?
🔴शाहिस्तेखान
⚫️झल्फीकारखान✅✅✅
🔵अफझलखान
⚪️जयसिंग
दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? (STI मुख्य २०१२)
🔴८६✅✅✅✅
⚫️८१
🔵५३
⚪️३५
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली आहे? (PSI २०१२)
🔴भरूप्रक्षोप
⚫️सचयन
🔵भकंप
⚪️भरुंशमूलक उद्रेक ✅✅✅
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये _चे स्थान आहे (Asst 2011)
🔴महाड
⚫️वाई✅✅✅
🔵महाबळेश्वर
⚪️नाशिक
कोकणचे हवामान __ आहे (STIमुख्य २०११)
🔴कोरडे
⚫️विषम
🔵सम✅✅✅✅
⚪️थड
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? (STI2011)
🔴इद्रावती
⚫️परवरा
🔵दधना
⚪️इद्रायणी ✅✅✅
महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र _या विभागात आहे (STIमुख्य २०११)
🔴विदर्भ
⚫️कोकण
🔵मराठवाडा✅✅✅✅
⚪️नाशिक
महाराष्ट्रात येथे खनिज तेल आढळते (STIमुख्य २०११)
🔴अकलेश्वर
⚫️बॉम्बे हाय ✅✅✅✅
🔵दिग्बोई
⚪️विशाखापट्टणम
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजससंपत्ति विपुल आहे (PSI२०१२)
🔴पणे
⚫️चद्रपूर ✅✅✅
🔵बीड
⚪️सोलापूर
खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीची संबंधित नाही (ASS 2012)
🔴खादर
⚫️भाबर
🔵रगुर✅✅✅
⚪️भांगर
महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार __आहे (PSI २०१२)
🔴कमी आहे ✅✅✅
⚫️जास्त आहे
🔵वगळा आहे
⚪️तवढाच आहे
No comments:
Post a Comment