पहिले 1946
- 12 जानेवारी 1946 मध्यरात्रीपासून 500, 1000 आणि 10,000 च्या नोटा बाद
- RBI Governor: सर सी. डी. देशमुख
- Governor General: वेव्हेल
दुसरे 1978
- 19 जानेवारी 1978 मध्यरात्रीपासून 1000, 5000 आणि 10,000 च्या नोटा बाद
- RBI Governor: आय. जी. पटेल
- Finance Minister: हिरूभाई पटेल
- Prime Minister: मोरारजी देसाई
तिसरे 2016
- 8 नोव्हेंबर 2016 मध्यरात्रीपासून 500, 1000 च्या नोटा बाद
- RBI Governor: डाॅ. उर्जित पटेल
- Finance Minister: अरूण जेटली
- Prime Minister: नरेंद्र मोदी
No comments:
Post a Comment