प्र1): रियासतकार सरदेसाई यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे…………….होय.
A) शिपायांची गर्दी
B) भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट
C) स्वातंत्र्य युद्ध
D) गो–यांविरुद्ध काळ्यांनी व्यक्त केलेला असंतोष.
B✅🎁🍨🔥⚔️
प्र2: नानासाहेब पेशवे यांचा सेनापती …… याने १८५७ च्या उठावात कामगिरी बजावली.
A) रावसाहेब पटवर्धन
B) बापू गोखले
C) गंगाधर फडणीस
D) तात्या टोपे
D ✅🎁🍨🔥⚔️
प्र3): इ .स. १८५७ च्या उठावात ज्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते , अशा नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही.?
A) बहादूरशहा
B) नानासाहेब
C) बापू गोखले
D) कुंवर सिंह
C ✅🎁🌹🔥⚔️
प्र4: १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले . अशा संस्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानाचा समावेश करता येणार नाही ?
A) हैद्राबाद
B) ग्वाल्ह्रेर
C) बडोदा
D) जगदीशपूर
D ✅🎁🌹🔥⚔️
प्र5):जबलपूर प्रदेशातील गोंड राजा…………… याने १८५७ च्या उठावात भाग घेउन क्रांतिकारकांना साथ दिली.
A) मान सिंह
B) विक्रम सिंह
C) शंकर सिंह
D) लॉरेन्स
C ✅🎁🔥🌹⚔️
प्रश्न6): क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्या वेळी दिल्ली चा कमिशनर कोण होता ?
A) सायमन फ्रेझर
B) निकोलसन
C) हडसन
D) लॉरेन्स
A ✅🎁🌹〽️⚔️
प्र 7) : ३० जू न १८५७ रोजी क्रांतिकारकारकांनी……………. यांना पेशवा म्हणून घोषित केले.
A) तिसरा बाजीराव
B) तात्या टोपे
C) चिमासाहेब
D) नानासाहेब
D ✅🎁🌹Ⓜ️⚔️
प्र8): …………… हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक उठवले होते.
A) जळता निखारा
B) बंदूक
C) लालकमळ
D) गुलाब
C ✅🎁🌺🌺Ⓜ️
प्र 9): १८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती ?
A) ११ मे १८५७
B) ३० जून १८५७
C) २९ मार्च १८५७
D) ३१ मे १८५७
D ✅🎁🌺🌹Ⓜ️
प्र 10 ): १८५७ च्या उठावात अभूतपूर्व संग्रामा नंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करुन देणारा आधिकारी कोण होता ?
A) सर हेन्री बर्नाड
B) जनरल नील
C) जनरल स्मिथ
D) निकोलसन
D ✅🎁〽️Ⓜ️⚔️
प्र 11): खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
A) बहादूरशहा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला
B) इंग्रजांनी बहादूरशहास पकडून क्रुरपणे ठार केले.
C) बहादूरशहा रंगुन येथे मृत्यु पावला .
D) बहादूरशहा नेपाळ येथे मृत्यु पावला
C ✅🎁🔥⚔️Ⓜ️
प्र 12): १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल इंग्रज सरकारने ……………. याला १८ एप्रिल १८५९ रोजी शिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली .
A) नानासाहेब
B) तात्या टोपे
C) बहादूरशहा
D) कुवंर सिंह
B ✅🎁🌹🔥〽️
प्र13): १८५७ चा उठाव हिंदी शिपायांनी केवळ स्वार्थी हेतूने प्रेरीत होऊन केला होता , असे मत व्यक्त करणारा इतिहासकार कोण ?
A) रियासतकार सरदेसाई
B) अशोक मेहता
C) सर जॉन सिली
D) वि. दा . सावरकर
C ✅Ⓜ️🎁🔥⚔️
प्र14: खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी याने खालसा केलेले नाही.
A) सातारा
B) नागपूर
C) ग्वाल्हेर
D) म्हैसूर
C ✅🎁🔥🌹Ⓜ️
प्र 15 ): खालीलपैकी कानपूर येथील हत्याकांडाला जबाबदार असण–या व्यक्ती कोण ?
A) कुँवर सिंह
B) तात्या टोपे
C) अझीमउल्ला
D) नानासाहेबांचे सैन्य
D ✅🎁🌹🔥〽️
प्र 16): १८५७ च्या उठावाचे राजस्थानमधील मुख्य ठिकाण कोणते ?
A) कोटा
B) नसीराबाद
C) जैसलमेर
D) अजमेर
A ✅🎁🌹Ⓜ️🔥
प्र 17): खालीलपैकी कोणत्या वर्गाने क्रांतिकारकांना सहाय्य केले नाही ?
A) संस्थानिक
B) जमीनदार
C) शेतकरी व कामगार D) नवमध्यम वर्ग
D ✅🎁🌹Ⓜ️🔥
प्र 18): ओरिसा ते छोटा नागपूरच्या प्रदेशात १८५७ च्या उठावात कोणी मुख्यत्वे भाग घेतला होता ?
A) आदिवासी जमाती
B) जमीनदार
C) जुने संस्थानिक
D) वरील सर्व
D ✅🎁🔥Ⓜ️〽️
प्र 19) :१८५७ च्या उठावाचे आसाममध्ये नेतृत्व कोणी केले होते ?
A) दिवान मणिराम दत्त B) कंदावेश्वर सिंह
C) पुरंदर सिंह
D) पिलारि बरुआ
A ✅🎁🔥〽️Ⓜ️
प्र20) :१८५७ च्या उठावादरम्यान सम्राट बहादूरशहा चा सर्वात विश्वासू सल्लगार कोण ?
A)अजिमुल्ला खान
B) झवान बख्त
C) झीनत महल
D) बख्त खान
[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?
१] १००-२०० nm
२] २८०-३१५ nm
३] ६४०-८२० nm
४] ८५०-९१० nm
उत्तर✅
२] २८०-३१५ nm
--------------------------------
[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?
१] पर्यावरणवादी
२] पर्यावरण विशेषज्ञ
३] जंगलात रहाणारे आदिवासी
४] जुन्या पिढीतील शहरी लोक
उत्तर✅
३] जंगलात रहाणारे आदिवासी
--------------------------------
[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?
१] पेंच
२] ताडोबा
३] मेळघाट
४] सह्याद्री
उत्तर
१] पेंच ✅
--------------------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?
१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती
२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती
३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती
४] जैविक नैसर्गिक आपत्ती
उत्तर✅
१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती
--------------------------------
[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?
१] निकटदृष्टीता
२] दूरदृष्टीता
३] रंगांधळेपणा
४] वृद्धदृष्टीता
उत्तर✅
१] निकटदृष्टीता
--------------------------------
[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?
१] अमेरिका
२] इस्त्राईल
३] पेरू
४] फ़िलिपाइन्स
उत्तर
४] फ़िलिपाइन्स ✅
--------------------------------
[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?
१] २ ऑक्टोबर २००८
२] १५ ऑगस्ट २००८
३] २ ऑक्टोबर २००९
४] १५ ऑगस्ट २००९
उत्तर
३] २ ऑक्टोबर २००९ ✅
--------------------------------
[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] ठाणे
२] बुलढाणा
३] पुणे
४] धुळे
उत्तर
३] पुणे ✅
--------------------------------
[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?
१] म.गो.रानडे
२] पंजाबराव देशमुख
३] नारायण लोखंडे
४] मुकुंदराव पाटील
उत्तर
१] म.गो.रानडे ✅
---------------------------------
[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?
अ] कमी खर्चाची शेती
ब] कमी वेळ लागतो
क] कमी मजूर लागतात
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
१] फक्त अ✅
No comments:
Post a Comment