1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?
A भाई कोतवाल - आझाद दस्ता
B जनरल आवारी - लाल सेना
C उषा मेहता - आझाद रेडिओ
D इंदिरा गांधी - वानर सेना
1⃣ A B C बरोबर
2⃣ A B बरोबर
3⃣ C D बरोबर
4⃣ सर्व बरोबर
Ans - 4
2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.
1⃣ मबई
2⃣ वर्धा
3⃣ पवनार
4⃣ दांडी
Ans - 3
3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी 'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली.
1⃣ एन. जी. रंगा
2⃣ दीनबंधू
3⃣ मा. गांधी
4⃣ बाबा रामचंद्र
Ans - 4
4) 1936 साली अखिल भारतीय किसान सभा एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते.
1⃣ एन. माधव
2⃣ सवामी सहजानंद सरस्वती
3⃣ पडित नेहरू
4⃣ बाबा रामचंद्र
Ans - 2
5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे?
1⃣ 5
2⃣ 6
3⃣ 7
4⃣ 8
Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)
6) ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो.
1⃣ लगफिश
2⃣ ईल
3⃣ दवमासा
4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.
Ans- 1
7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला "नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?
1⃣ इराक
2⃣ इराण
3⃣ सौदी अरेबिया
4⃣ फरान्स
Ans - 3
8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.
1⃣ अमेरिका
2⃣ इग्लंड
3⃣ फरान्स
4⃣ जर्मनी
Ans - 2
9) ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.
1⃣ शती व्यवसाय
2⃣ कक्कुटपालन
3⃣ मत्स्यव्यवसाय
4⃣ शळीपालन
Ans - 3
मोपला उठाव कुठे घडून आला ?
अ) तेलंगाना
ब) मलबार
क) मराठवाडा
ड) बंगाल
================
उत्तर....... पर्याय (ब)
================ अहमदाबाद गिरणी कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ?
अ) मृदुला साराभाई
ब) ना. म. जोशी
क) व्ही. व्ही. गिरी
ड) मो. क. गांधी
================
उत्तर....... पर्याय (ड)
================
खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती ?
अ) वि. दा. सावरकर
ब) रासबिहारी बोस
क) लोकमान्य टिळक
ड) सुभाषचंद्र बोस
================
उत्तर....... पर्याय (ड)
================
चलेजाव चळवळीच्या काळात पंडित नेहरू, अब्दुल कलाम आझाद, जी. बी. पंत यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते ?
अ) गोवळकोंड्याचा किल्ला
ब) ग्वाल्हेरचा किल्ला
क) शिवनेरी किल्ला
ड) अहमदनगरचा किल्ला
================
उत्तर....... पर्याय (ड)
================
अक्षवृत्तापैकी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात
ब) अक्षवृत्ते एकमेकांना समांतर आहेत
क) अक्षवृत्ते समान लांबीची असतात
ड) अक्षवृत्ते समकेंद्री आहेत
================
उत्तर....... पर्याय (क)
================
पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही ?
अ) उष्णकटीबंधात सूर्यकिरण कधीच लंबरूप पडत नाहीत
ब) समशीतोष्ण कटीबंधाला मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश असे म्हटले जाते
क) शीतकटीबंधात सूर्यकिरण नेहमीच तिरपे पडतात
ड) एकही नाही
================
उत्तर....... पर्याय (ड)
================
पुढीलपैकी कशाच्या आधारे पृथ्वीच्या वक्राकाराविषयी निष्कर्ष काढता येत नाही ?
अ) चंद्रग्रहण
ब) क्षितीज
क) सूर्यग्रहण
ड) यापैकी नाही
================
उत्तर....... पर्याय (अ)
================
जिऑईड आकारामुळे काय घडत नाही ?
अ) गुरुत्वबलात बदल
ब) त्रिज्येत बदल
क) वजनात बदल
ड) वस्तुमानात बदल
================
उत्तर....... पर्याय (ड)
================
सभागृह (लोकसभा) तात्पुरते स्थगित कोण करते ?
अ) राष्ट्रपती
ब) सभापती
क) पंतप्रधान
ड) नागरिक
================
उत्तर....... पर्याय (क)
================
अंतर्गत शांतता व बाह्यआक्रमण ह्या पासून राज्याचे रक्षण करणे हे कर्तव्य तर त्या संबंधातील कलम कोणते ?
अ) कलम ३५५
ब) कलम ३५६
क) कलम ३६०
ड) कलम ३६६
================
उत्तर....... पर्याय (अ)
================
राष्ट्रीय आणीबाणी बंद करावयाचा अधिकार (approval) कोणाला आहे ?
अ) लोकसभा
ब) राज्यसभा
क) दोन्ही
ड) एकही नाही
================
उत्तर....... पर्याय (ड)
================
मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात नमूद करण्यात आले आहेत ?
अ) भाग २
ब) भाग ३
क) भाग ४
ड) भाग ६
================
उत्तर....... पर्याय (क)
================
स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण होते ?
अ) रॉय बुचर
ब) सॅम माणकेशो
क) जनरल थोरात
ड) के. एम. करिअप्पा
================
उत्तर....... पर्याय (ड)
================
डिसेंबर २०१५ मध्ये INS गोदावरीला निवृत्ती देण्यात आली. ही कोणत्या प्रकारची नौका होती ?
अ) पाणबुडी विरोधी नौका
ब) युद्धनौका
क) क्षेपणास्त्र वाहू नौका
ड) गस्तीनौका
================
उत्तर....... पर्याय (ब)
================
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तीन राज्यांना जोडणा-या केबल पुलाचे नाव काय ?
अ) नेहरू सेतू
ब) राम सेतू
क) इंदिरा गांधी सेतू
ड) अटल सेतू
================
उत्तर....... पर्याय (ड)
================
No comments:
Post a Comment