Sunday, 20 December 2020

इस्रोची यशोगाथा


★भारताच्या अनुविज्ञान कार्यक्रमाचे जनक:- डॉ. होमी भाभा

★1965 :-अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करण्यासाठी साराभाईंनी थुंम्बा येथे अंतराळ व तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले.

★1963 :- या केंद्रातून पहिला अग्निबाण🗼 परक्षेपित केला.

🍁15 ऑगस्ट 1969 :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना(ISRO : Indian Space Research Organization)

⛪️मुख्यालय :- अंतरिक्ष भवन ,नवीन बेल मार्ग,बंगुळूर भारत

🎯ब्रीदवाक्य :- मानवी सेवेसाठी अंतराळ विज्ञान.

♦️अध्यक्ष :

1)विक्रम साराभाई :- 1963-1972

2)एम जी के मेनन  :-Jan1972-Sept 1972

3)सतीश धवन :- 1972-1984

4)यु आर राव :- 1984-1994

5)के कस्तुरीरंगन:-1994 ते 27 ऑगस्ट2003

6)जी माधवन नायर :- 

Sept 2003 ते 29 Oct 2009

7)के राधाकृष्णन :- 30 Oct 2009 ते 31 Dec 2014

8)शैलेश नायक :- 1 Jan 2015 ते 12 Jan 2015

9)ए एस किरणकुमार :- 14 Jan 2015 ते आतापर्यंत


■19 एप्रिल 1975 :- आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात झेपावला.

■1979 :- भास्कर 1

■1981 :-भास्कर  2


🗼ASLV-3 प्रक्षेपक 


-- 10 Aug 1979 रोजी अयशस्वी उड्डाण

-- 18 July  1980 रोजी यशस्वी उड्डाण

 --त्याद्वारे 'रोहिणी' उपग्रह अवकाशात प्रक्षेपित


🗼ASLV D-3


 --24 मार्च 1987 -अपयशी प्रक्षेपण

 --जुलै 1918 -अपयशी प्रक्षेपण

 --यु आर राव यांनी एस सी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

 --20 मे 1992 - यशस्वी प्रक्षेपण


🗼 GSLV प्रक्षेपक 

 --28 मार्च 2001 - उड्डाण(अपयशी) श्रीहरिकोटा येथून

 --18 एप्रिल 2001 - यशस्वी उड्डाण

 (जी सॅट 1 उपग्रह प्रक्षेपित झाला.)


No comments:

Post a Comment