फाळणीपूर्वी एकूण ५६२ संस्थाने होती
फाळणीनंतर १० पाक मध्ये गेली
उरली ५५२ संस्थाने
५५२ पैकी ५४९ संस्थाने विलीन झाली.
उरली ३ संस्थाने (ज.काश्मीर ,जुनागड,हैदराबाद)
ज.काश्मीर :- करारान्वये सामील
जुनागड :- सार्वमताने सामील
हैदराबाद :- पोलीस कारवाईने सामील
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
No comments:
Post a Comment