★ पचनसंंस्थेत अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश असतो.
★ अन्ननलिका :- एकूण लांबी ९५० सेंमी ( ३२ फूट)
★टप्पे :-
१) मुखवास ( Buccal cavity)
२) ग्रासनी (Throat)
३) ग्रासिका (Oesophagus)
४) जठर ( stomach)
५) लहान आतडे (Small Intestine )
६) मोठे आतडे ( large Intestine )
🔸 मुखवास (Mouth )
● लाळ (saliva ) :- लाळ ग्रंथी 3
१) कर्णमूल ग्रंथी ( parotid gland )
२) अधोहणू ग्रंथी ( Sub- mandibular gland )
३) अधोजिव्हा ग्रंथी ( Sub lingual gland )
● या टप्प्यात अन्नाचे चवरण होते आणि त्यात लाळ मिसळते.
●लाळ किंचित आम्लधर्मी असते ,त्यामुळे अन्नातील जंतूंचा नास होतो.
●लाळे मध्ये टायलीन नावाचे विकर असते.हे विकर स्टार्चचे रूपांतर माल्टोज मधे करते.
🔸 गरासनी :-
●ग्रासनी मध्ये अन्न व श्वसननलिका असते.
●श्वासनलीकेच्या तोंडावर epiglotis नावाचा पडदा असतो.हा पडदा अन्नाचा कण श्वसन्नलिकेत जाऊ देत नाही.
🔸 ग्रासिका :-
● घश्यापासून जठरपर्यंत असते
● तिची लांबी २५ सेमी
●अन्न अन्ननलिकेत आल्यावर जठरात पोहचण्यासाठी सुमारे ८ सेकंद लागतात.
●अन्ननलिकेतील स्नायू अंकूचन आणि प्रसरण होऊन अन्नाला पुढे ढकलतात.
🔸 जठर :-
●स्थान - पोटात डावीकडे
●जठरामद्ये लक्षतावधी जाठर ग्रंथी ( grastic gland ) असतात.
●जठरात अन्न सुमारे 5 तास थांबते.
●जठर ग्रंथीतून पुढील गोष्टी स्त्रावतात -
१) जठर रस :-
●यात Pepsin व Renin ही दोन विकार असतात.
२) हायड्रोक्लिरीक ऍसिड -
●अन्नातील जंतूंचा नाश
● पेप्सीन प्रोटीनचे रूपांतर peptonce मध्ये करते.
● रेनिन हे विकर फक्त लहान मुलांमध्येच आढळत.हे विकर दुधातील केसीनचे रूपांतर पराकेसीन करते.
●जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण होत नाही.फक्त पाणी ,अल्कोहोल व औषध यांचे शोषण होते.
🔸 लहान आतडे :-
●लांबी - २० - २५ फूट
● शरीरातील सर्वांत लांब अवयव
● अन्नाचे मुख्यत्वे पचन येथे होते,उरलेले अन्न ६-८ तास रहाते .
● येथील अन्नमध्ये पुढील रसायने मिसळतात.
१)लायपेज
२) अमायलेज {ठोस अन्नतील पोषक द्रव्यांचे शोषण}
३) ट्रीप्सिन
४) पित्तरस - मेदाचे विघटन
( पित्त रस यकृतात तयार होतो)
🔸 मोठे आतडे :-
●लांबी - १.५ मी
● मोठ्या आतड्यात द्रव अन्नातील पोषक द्रव्ये शोषले जातात. आणि त्याचे रुपांतर ग्लुकोज मध्ये होते.
● मोठया आतड्याच्या सुरवातीला एक नळी असते. त्या नळीला Apendix असे म्हणतात.
ही नळचा अन्नपचनातील कोणत्याही कार्यात सहभाग होत नाही.
● अशा प्रकारे अन्नातून ग्लुकोज ही उर्जा मुक्त होते आणि अन्नातील अनावश्यक भाग सौच्यामार्फत बाहेर टाकले जाते।
No comments:
Post a Comment