Friday, 12 January 2024

विज्ञान


मानवी शरीरात शर्करेचा उपयोग फक्त मोनोसँकराईडच्या स्वरूपातच होतो.


पुरूषांना प्रतिदिन 56 ग्राम तर स्त्रीयांना प्रतिदिन 46 ग्राम प्रथिनांची आवश्यकता असते.


♦️*नायसिनच्या अभावामुळे पेलाग्रा नावाचा रोग होतो.*


♦️ पलाग्रा रोगालाच 3-D रोग असेही म्हणतात.


♦️3-D = डर्माटायटीस , डायरीया , डिमेंशिया


मनुष्यातील अन्ननलिकेची लांबी - 950 सेमी (32 फूट)


अन्नाची चव समजण्यासाठी जिभेवर Taste Buds कलिका पेशी असतात.


जिभ - 

समोरचे टोक- गोड चव

मागचे टोक - कडू चव

बाजू - खारट, तूरट , आंबट




तिखट हा चवीचा प्रकार नाही. Capcisin ह्या रसायनामुळे केवळ जिभेचा अंगार होतो.


दातांचे प्रकार 4

सुळे , पटाशीचे दात , उपदाढा , दाढा.


♦️मानवास संपूर्ण आयुष्यात 52 दात येतात.

20 प्राथमिक दुधाचे दात व 32 कायम दात.



म्हणजेच मानवी शरीरात 20 दात दोनवेळेस येतात.


मानवी मुखात ३ प्रकारच्या लाळग्रंथी असतात.

1. कर्णमुल ग्रंथी Parotid Gland

2. अधोहनु ग्रंथी Submandibular Gland

3. अधोजीव्हा ग्रंथी Sublingual Gland


♦️पांढर्या रक्तपेशी किंवा श्वेत रक्तकणिकांचे एकूण 5 प्रकार पडतात


1. न्युट्रोफिल्स - जीवाणू व कवकांविरूद्ध लढा


2. इसायनोफिल्स - परजीवांविरूद्ध लढा


3. बेसोफिल्स - अँलर्जीविरूद्ध तसेच प्रतिजन म्हणून लढा. त्यासाठी हिस्टामाईन नावाचे रसायन तयार करते


4. लिम्फोसाईटस् - रोगजंतू नष्ट करणे


5. मोनोसाईट - मृत पेशींना शरीराबाहेर टाकणे


♦️हरदयाबाबत महत्वाचे♦️


1. ह्रदय स्पंदनांचे नियंत्रण मेंदूतील मेड्युला ऑब्लाँगाटा हा भाग करतो.


2. थायरॉक्झीन व अँड्रीनल यासारखी संप्रेरक ह्रदय स्पंदने नियंत्रित करतात



3. रक्तातील अँसिडीटी वाढल्यास ह्रदय स्पंदने वाढतात , तर रक्तातील बेसिसीटी वाढल्यास स्पंदने कमी होतात


4. 2 ह्रदय स्पंदनातील अंतर 0.8 सेकंद एवढे असतेे.


5. ह्रदय स्पंदनाच्या आवाजाची तीव्रता 15 डेसीबल पर्यंत असते.



♦️परागीभवनाच्या माध्यमानुसार प्रकार


1. अँनिमोफिली - वारा

2. कँन्थरोफिली - भुंगा

3. शिरोटेरोफिली - वटवाघुळ

4. एन्टोमोफिली - किटक

5. मेलीटोफिली - घरमाशी

6. सायकोफिली - फुलपाखरू


♦️शरीरातील सर्वात लहान अस्थी - स्टेप्स(मध्यकर्णात)


♦️शरीरातील सर्वात मोठी अस्थी - फिमर (मांडीमध्ये)


♦️शरीरातील सर्वात मजबूत अस्थी - मँडीबल (जबड्यात)


♦️शरीरातील सर्वात लहान स्नायू - स्टेपिडीयस(मध्यकर्णात)


♦️शरीरातील सर्वात मोठा स्नायू - ग्लुटेअस मँक्झिमस(मांडीमध्ये)



♦️कर्करोगाचे प्रकार

1. कार्सीनोमा - त्वचेचा कर्करोग

2. सार्कोमा - संयोजी उतीचा कर्करोग

3. लिम्फोमा - लिम्फोसाईटचा कर्करोग

4. ल्युकेमिया - पांढर्या पेशींचा कर्करोग

5. सेमिनोमा - वृषणाचा कर्करोग(Testis Cancer) 

6. डिसजर्मिनोमा - अंडाशयाचा कर्करोग

7. ब्लास्टोमा - अपरिपक्व पेशींचा कर्करोग


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...