दिवाणी प्रक्रिया संहिते अन्वये लोक अदालतला ............... चे अधिकार दिलेले आहेत . ]
- १) सञ न्यायालय
- २) उच्च न्यायालय
- ३) दिवाणी न्यायालय#
- ४) जिल्हा न्यायालय
राज्यपाल हा सोन्याच्या पिंजरयातील पक्षी आहे असे विधान कोणी केले अाहे ? ]
- १) सरोजनी नायडू
- २) सी . राजगोपालाचारी#
- ३) एन . के अय्यर
- ४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ? ]
- १) राष्ट्रपती
- २) राज्यपाल#
- ३) मुख्य निवडणूक
- ४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
राज्यसभेचे सभापती कोण असतात? ]
- १) राष्ट्रपती
- २) उपराष्ट्रपती#
- ३) मुख्यमंत्री
- ४) उपमुख्यमंञी
विधान कोणते बरोबर आहे ते ओळखा .
१) उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाठतात .
२) उपराष्ट्रपतीना राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाढताना त्याचे वेतन व भत्ता मिळतो . ]
- १) दोन्ही विधाने बरोबर आहेत.
- २) दोन्ही विधाने चूक आहेत .#
- ३) वरीलपैकी एक बरोबर आहे.
- ४) वरीलपैकी दोन बरोबर आहे.
सुरूवातीला म्हणजेच जाने १९५० मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये .................. भाषा होत्या . ]
- १) ८
- २) १२#
- ३) ९
- ४) १४
विभाजनानंतरच्या आंध्रप्रदेशाची राजधानी अमरावती ...............….. सारखी बनविली जाणार आहे . ]
- १) शांघाय
- २) सिंगापूर#
- ३) अँमस्टरमँड
- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही
भारतात घटनात्मकरित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली आहे ? ]
- १) १४
- २) १८
- ३) २०
- ४) २२#
भारतात कोणत्या घटकराज्याची स्वतंञ घटना अस्तित्वात आहे ? ]
- १) केरळ
- २) मेघालय
- ३) आसाम
- ४) जम्मू काश्मीर#
भारतीय राज्यघटना दुरूस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणचा सहभाग असतो ? ]
- १) मतदार
- २) संसद#
- ३) राज्य विधीमंडळे
- ४) न्यायपालिका
घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटनादुरूस्ती च्या पद्धतीची तरतूद आहे ? ]
- १) ३६९
- २) ३६५#
- ३) १२८
- ४) ३६९
उच्च न्यायालय हे घटनेच्या कोणत्या भागात उल्लेख आढलतो ? ]
- १) भाग ५
- २)भाग ६@
- ३) भाग ४
- ४)भाग ६
बाँबे उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली ? ]
- १) १९६२
- २) १९६६@
- ३) १८६२
- ४)१८५४
दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? ]
- १) १९६६
- २) १८६२@
- ३) १९६१
- ४) १९५४
अहलाहाबाद उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ? ]
- १) लखनौ@
- २) नागपूर
- ३) पनजी
- ४) जयपूर
कनिष्ठ न्यासव्यवस्था घटनेच्या भाग किती मध्ये आहे ? ]
- १ )भाग ६@
- २) भाग ३
- ३)भाग ५
- ४) भाग ७
विधानसभेचा कार्यकाल किती आहे ? ]
- १) ५ वर्ष@
- २) ४ वर्ष
- ३) ६ वर्ष
- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही
विधानपरिषधेचा कार्यकाल किती वर्ष असतो ? ]
- १) ५ वर्ष
- २) ६ वर्ष@
- ३) ४ वर्ष
- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही
सर्वोच्च न्यायालयाचा कार्यकाल किती वर्ष असतो ? ]
- १) ५ वर्ष
- २) ६ वर्ष
- ३) ४ वर्ष
- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही@
मसुदा समिती चे उपाध्यक्ष कोण होते ? ]
- १) गोपालस्वामी अय्यंगार@
- २) डॉ बाबासाहेब आबेंडकर
- ३) के एन मुन्शी
- ४ ) यापैकी एकही पर्याय योग्य नाही
किती वर्षो पूर्वी घडलेल्या घटनांबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता यत नाही ? ]
- १) २०
- २) १५@
- ३) १०
- ४) एकही पर्याय योग्य नाही
माहितीचा अधिकार अधिकार अधिनिमय , २००५ चे कलम १९ व त्याचे उपकलम १ मधील निर्णयाच्या विरूद्ध किती दिवसांत दुसरे अपील करता येते ? ]
- १) १२० दिवसांत
- २) ६० दिवसांत@
- ३) ९० दिवसांत
- ४) ३० दिवसांत
मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंञ्याशी निगडित असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे ? ]
- १) २४ तास@
- २) ४८ तास
- ३) एक आठवडा
- ४) १५ दिवसांत
………........ हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती अायुक्त होते . ]
- १) श्री रंगराजन मिश्रा
- २) श्री वजाहत हबीबुल्ला@
- ३) श्री सत्यानंद मिश्रा
- ४) एकही पर्याय योग्य नाही
उच्च न्यायालयेव सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या २००५ कक्षेत येत नाही ? ]
- १) विधान बरोबर@
- २) विधान चूक
- ३) फक्त सर्वोच्च न्यायालय कक्षेत येते
- ४) एकही पर्याय योग्य नाही
)माहितीचा अधिकार ऑनलाइन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ? ]
- १) गुजरात@
- २) पश्चिम बंगाल
- ३) आंध्र प्रदेश
- ४) वरीलपैकी नाही
) भारतीच्या घटनेचे वर्णन अर्ध संघराज्यीय असे कोणी केले ? ]
- १) के सी व्हेअर@
- २) मॉरिस जोन्स
- ३) ईवोर जेनिंग्ज
- ४) वरीलपैकी नाही
भारतीय घटनेचे वर्णन वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी केले? ]
- १) के सी व्हेअर
- २) मॉरिस जोन्स@
- ३) ग्रँनवील ऑस्टिन
- ४) ईवोर जेनिंग्ज
भारताच्या घटनेचे वर्णन सरकारी संघराज्य असे कोणी केले ? ]
- १) ग्रँनवील ऑस्टिन@
- २) मॉरिस जोन्स
- ३) ईवोर जेनिंग्ज
- ४) एकही पर्याय योग्य नाही
भारताच्या घटनेचे वर्णन "केंद्रीकरणाची प्रवृती असलेले संघराज्य " असे कोणी केले ? ]
- १) के सी व्हेअर
- २) मॉरिस जोन्स
- ३) ईवोर जेनिंग्ज@
- ४) वरीलपैकी नाही
१) राष्ट्रपती नामधारी प्रमुख , तर पंतप्रधान वास्तव प्रमुख .
२) मंञी कायदेमंडळाचे सदस्य असणे . ]
- १) वरीलपैकी दोन्हीही बरोबर आहेत@
- २) वरीलपैकी दोन्हीही चूक आहेत
- ३) वरीलपैकी एक बरोबर आहे
- ४) वरीलपैकी दोन बरोबर आहे
वार्षिक वित्तीय विवरणपञक............... च्या संमतीने संसदेत सादर केले जाते ? ]
- १) राष्ट्रपती@
- २) राज्यपाल
- ३) मुख्यमंत्री
- ४) वरीलपैकी नाही
राष्ट्रपती ना क्षमादान अधिकार कोणत्या कलमाने देण्यात आला ? ]
- १) कलम ६१
- २) कलम -७१
- ३) कलम - ७२@
- ४) वरीलपैकी नाही
राष्ट्रपती चे वैधानिक अधिकार कोणत्या कलमाने सागण्यात येतात ? ]
- १) कलम १२४
- २) कलम १२०
- ३) कलम १२३@
- ४) वरीलपैकी नाही
विधानसभेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे ? ]
- १) कलम १७०@
- २) कलम १७१
- ३) कलम १६९
- ४) वरीलपैकी नाही
देशात सर्वप्रथम कुटूंब न्यायालयांचा स्थापना कोणत्या साली झाली ? ]
- १) १९९९@
- २) १९१०
- ३) १९९१
- ४) वरीलपैकी नाही
No comments:
Post a Comment