Sunday, 20 December 2020

ज्ञानातील महत्वाचे

कर्बोदके व मेद ह्यांना ऊर्जा देणारे पोषणतत्वे म्हणून ओळखले जातात


🔶कर्बोदके 2 प्रकारात विभागली जातात

1. शर्करा - सामान्य कर्बोदके

2. स्टार्च - जटील कर्बोदके



🔶 प्रथिने - शरीरबांधणी करणारे अन्न म्हणून ओळखले जातात.


प्राणिज आणि वनस्पती अश्या दोन्ही स्रोतांपासून प्रथिने मिळतात.



🔶 जीवनसत्वे - संरक्षक अन्न म्हणून ओळखले जातात.

शरीराचे रोगांपासून बचावाचे कार्य करतात.


♦️जीवनसत्वांचे कार्य♦️


जीवनसत्व अ - डोळे व त्वचा आरोग्य


जीवनसत्व ब - ऊर्जा उत्सर्जन व लाल रक्तपेशींची निर्मिती


जीवनसत्व क - दात , त्वचा आरोग्य


जीवनसत्व ड - अस्थीचे आरोग्य


जीवनसत्व इ - त्वचा , केस ह्यांची वाढ


जीवनसत्व के - रक्त गोठवणे


No comments:

Post a Comment