🔥अग्र मस्तिष्क:-
👉याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात
👉मदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे
✍️मख्य एक्षिक क्रिया करते
⏩गध,श्रवण, दृष्टी संवेदन क्षेत्र असतात
🔥मध्य मस्तिष्क:-
👉अनैच्छिक क्रिया नियंत्रण करतो
🔥पश्न मस्तिष्क:-
✍️अनुमस्तिष्क व लंबमज्जा याचे प्रमुख भाग
✍️अनुमस्तिष्क ला छोटा मेंदू म्हणतात.शरीराचा तोल सांभाळते
👉लबमज्जा मेंदू व मेरूरज्जू यांना जोडतो
👉तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो
No comments:
Post a Comment