◆ कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१
◆ प्राधान्य : जड व मुलभुत उद्योग
◆मॉडेल : Mahalanobis Model
◆ खर्च : प्रस्तावित खर्च- ४८०० कोटी रु., वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.
◆ प्रकल्प :
★ १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने
★ २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने
★ ३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने
★ ४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ
★ ५. नानगल व रुरकेला खत कारखाने.
★ ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला.
● महत्वपूर्ण घटना :
★ १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर.
★ २. Intensive Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला.
★ ३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले.
★ ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल
★ ५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार
★ ६. कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण
★ ७. बलवंत रॉय मेहता आयोगाची स्थापना-1957
No comments:
Post a Comment