✔️मर्तिकार :- शिल्पकार राम सुतार
✔️ कोठे :- नर्मदा नदी , गुजरात
✔️ उची :- १८२ मीटर
✔️ जगातला हा आत्तापर्यंतचा सर्वात
भव्य पुतळा आहे.
✔️ लोकार्पण :-पंतप्रधान नरेंद्र मोदी
✔️ पतळ्याचे वजन :- १७०० टन
✔️ ह शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प
आहे.
✔️ पायांची उंची :- ८० फूट,
✔️ हाताची उंची :- ७० फूट
✔️ चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये
असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची
उंची १५३ मीटर आहे.
✔️ हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच
पुतळा मानला जायचा, मात्र 'स्टॅच्यू
ऑफ युनिटी'ने त्याचा पुतळ्याचाही
रेकॉर्ड मोडला आहे.
✔️ 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनण्यास
कालावधी :- ३३ महिने
✔️ पतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५००
पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता.
✔️ खर्च :- २ हजार ९८९ कोटी रुपये
✔️ सरवात :- ३१ ऑक्टोबर २०१३
✔️ सरदार पटेल यांच्या १३८ व्या
जयंतीच्या औचित्याने सुरु करण्यात
आले होते.
✔️ नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री
होते
✔️ लोकार्पण सोहळ्यासाठी 'युनिटी ट्रेन'
नावाची ट्रेनही धावणार आहे.
✔️ या ट्रेनमधून वाराणसी, मिर्झापूर,
अलाहबाद,रायबरेलीहून लोक या
ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे
No comments:
Post a Comment