ब्रिटीशांचा भारतातील पहिला व्हॉईसरॉय कोण होता?
🔴 लाॅर्ड कॅनिंग ✅✅
⚫️ लॉर्ड वेलस्ली
🔵 वॉरन हेस्टिंग्ज
⚪️ यापैकी नाही
१ जानेवारी १९२३ रोजी मोतीलाल नेहरु व देशबंधू यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?
🔴यग इंडिया
⚫️सवराज्य पक्ष ✅✅
🔵नाझीवादी पक्ष
⚪️इडिया कॉग्रेस
देशी व्यापारोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
🔴छत्रपती शाहू महाराज
⚫️विठ्ठल रामजी शिंदे
🔵बाबा पद्मजी
⚪️सार्वजनिक काका ✅✅
इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.
🔴मराठा
⚫️बहिष्कार भारत
🔵परभाकर
⚪️सधारक ✅✅
स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री कोण?
🔴डॉ. पंजाबराव देशमुख ✅✅
⚫️सी.सुब्रह्यण्यम
🔵सरदार बलदेवसिंग
⚪️गलझारीलाल नंदा
जोतीराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी...... यांच्याकडून देण्यात आली.
🔴बरिटिश सरकार
⚫️पण्यातील जनता
🔵सत्यशोधक समाज
⚪️ मबईतील जनता ✅✅
१९ व्या शतकात पंजाबात नामधारी शिख चळवळ र्उफ कुका चळवळ कोणी सुरु केली?
🔴गरु रामसिंग ✅✅
⚫️गरु तेगबहादूर
🔵लाला हरदयाळ
⚪️गरुजीत सिंग
१८५७ चा उठाव म्हणजे ख्रिश्चन धर्माविरुध्द हिंदूचे बंड असे कोण म्हणाले?
🔴डॉ. शेन ✅✅
⚫️न. र. फाटक
🔵थॉमस मन्रो
⚪️ यापैकी नाही
कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?
🔴 १०२
⚫️ १०१ ✅✅
🔵 १००
⚪️ ११०
१९७१ साली कोणता देश स्वतंत्र झाला
🔴नामिबिया
⚫️बांगला देश ✅✅
🔵फिजी
⚪️झिंबाब्वे
इ.स.१४९८ मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला?
🔴कोलंबस
⚫️रॉर्बट क्लाईव्ह
🔵वास्को द गामा ✅✅
⚪️वॉरन हेस्टिंग
१८५७ साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला?
🔴दिल्ली
⚫️बराकपूर ✅✅
🔵मीरत
⚪️बरेली
Q11) भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?
🔴पराथमिक ✅✅✅
⚫️ दवितीय
🔵तत्तीय
⚪️ वरील सर्व
Q12) डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.
🔴नयूर्यॉक
⚫️वॉशिग्टन
🔵लडन
⚪️जिनिव्हा✅✅✅
Q13) कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?
🔴बक ऑफ हिंदोस्तान
⚫️इपिरियल बॅंक✅✅✅
🔵परेसिडेन्सी बॅंक
⚪️सट्रल बॅंक
Q14) भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?
🔴 बक ऑफ बॉम्बे
⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅✅
🔵सटेट बॅंक ऑफ इंडिया
⚪️अशी बॅंक नाही
Q15) भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?
🔴सोनपूर✅✅✅
⚫️पष्कर
🔵जयपूर
⚪️रायबरेली
Q16) भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?
🔴 आध्र
⚫️ तामिळनाडू
🔵 कर्नाटक✅✅✅
⚪️ करळ
Q17) बालिका दिन हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?
🔴पडिता रमाबाई
⚫️इरावती कर्वे
🔵सावित्रीबाई फुले✅✅✅
⚪️डॉ. आनंदी गोपाळ
Q18) भारताचा पहिला राष्ट्रपुरुष ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?
🔴बाळशास्त्री जांभेकर
⚫️लोकमान्य टिळक
🔵महात्मा गांधी
⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट✅✅
Q19) फिल्म फेअर पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो?
🔴टाईम्स ऑफ इंडिया✅✅
⚫️इडियन एक्सप्रेस
🔵द हिंद
⚪️लोकशक्ती टाईम्स
Q20) रेमन मॅगसेसे पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?
🔴१९५०
⚫️१९५५
🔵१९६५
⚪️१९५७✅✅✅
Q21) गेट वे ऑफ इंडिया निर्माण झाल्याचे साल कोणते?
🔴१९०१
⚫️१९०२
🔵१९०४
⚪️१९११✅✅✅
Q22) रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
🔴लपान्स
⚫️ वहिएन्ना
🔵जिनिव्हा✅✅✅
⚪️परीस
Q23) ओझोन दिन कोणता दिवस आहे?
🔴१५ जून
⚫️१५ मे
🔵१८ मार्च
⚪️१६ सप्टेंबर✅✅✅
Q24) हैद्राबाद जवळील बोलाराम या ठिकाणच्या राष्ट्रपती निवासस्थानाला काय नाव आहे ?
🔴राष्ट्रपतीभवन
⚫️राजभवन
🔵निलायम✅✅✅
⚪️मगलधाम
Q25) नदी जोड योजनेस कोणते नाव देण्यात आले आहे.?
🔴सरीता क्रांती
⚫️अमृत क्रांती✅✅✅
🔵जलक्रांती
⚪️जलस्वराज्य
Q26)"सरिता" शब्दास समानर्थी शब्द कोणता
1⃣वनिता
2⃣नदी✅✅✅
3⃣सनिता
4⃣ रजिता
Q27) पक्षी या शब्दाशी विसंगत शब्द कोणता
🔴खग
⚫️विहंगम
🔵सगम✅✅
⚪️वदिज
Q28) दाढी धरणे या शब्दाचा अर्थ काय
🔴विनवणी करणे✅✅✅
⚫️मारामारी करणे
🔵दाढी ओढणे
⚪️लाचारी करणे
Q29) पाणी पडणे या अर्थ काय
🔴पाउस पडणे
⚫️ओले होणे
🔵वाया जाणे✅✅✅
⚪️पाण्यात पडणे
Q30) श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांच्या पुस्तकाचे नाव काय आहे
🔴फोडणीचे पोहे
⚫️दडपे पोहे
🔵सदाम्याचे पोहे✅✅✅
⚪️कच्चे पोहे
Q31) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता
🔴उट
⚫️हत्ती
🔵शहामृग
⚪️जिराफ✅✅✅
Q32) जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहले
🔴बकिमचंद्र चटर्जी
⚫️कसुमाग्रज
🔵रविंद्रनाथ टागोर✅✅✅
⚪️प. नेहरू
Q33) सायकलचा शोध कोणी लावला
🔴मकमिलन✅✅✅
⚫️जॉनबेर्अड
🔵आल्फ्रेड नोबेल
⚪️वॉटरमन
Q34) कोल्हाटयाचं पोरं हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक कोणी लिहले ?
🔴भगवान सोनटकपेे
⚫️डॉ.किशोर शांताबाई काळे✅✅
🔵लाखा कोल्हाटी
⚪️विजय काळे
Q35) धुम्रपानामुळे कोणता रोग होतो
🔴कष्ठरोग
⚫️पोटाचा कॅन्सर
🔵फफ्फुसाचा कॅन्सर✅✅✅
⚪️नयुमोनिया
Q36) काळ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
🔴लो. टिळक
⚫️गो. ग. आगरकर
🔵वि. रा. शिंदे
⚪️शिवरामपंत परांजपे✅✅
Q37) भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना कोणता?
🔴रांची
⚫️बरौनी
🔵तर्भे
⚪️सिंद्री✅✅✅
Q38) वटवृक्ष हे .. .. .. या शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे.
🔴शिवाजी शिक्षण संस्था
⚫️सवामी विवेकानंद शिक्षण संस्था
🔵रयत शिक्षण संस्था✅✅
⚪️हिंगणे स्त्री शिक्षण संस्था
Q39) दास कॅपिटल या ग्रथांचे लेखक .. .. ..
🔴कार्ल माक्र्स✅✅✅
⚫️जॉन रस्कीन
🔵सलमान रश्दी
⚪️लिओ टॉलस्टॉय
Q40) बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिध्द सरोवर कोणते ?
🔴वलर
⚫️मान सरोवर
🔵लोणार सरोवर✅✅
⚪️यापैकी नाही
Q46) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो?
🔴तहसीलदार
⚫️गट विकास अधिकारी
🔵समाजकल्याण अधिकारी
⚪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी✅✅
Q47) विधानपरिषदेची जननी कोणास म्हणतात?
🔴विधानसभा✅✅
⚫️लोकसभा
🔵राज्यसभा
⚪️पचायत राज परिषद
Q48) अंतर्गत सशस्त्र उठाव आणि बाह्य आक्रमणावरुन राष्ट्रीय आणीबाणीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?
🔴३५२✅✅
⚫️३६८
🔵३५६
⚪️३६०
Q49) देशातील जिल्हा नियोजनानुसारची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
🔴१९६९ ते १९७०
⚫️१९५१ ते १९५२
🔵१९७७ ते १९७८
⚪️१९७४ ते १९७५✅✅
Q50) जन्म मृत्यूचा दाखला कोणत्या कर्मचार्याशी संबंधित आहे?
🔴 गटविकास अधिकारी
⚫️पचायत विस्तार अधिकारी
🔵गरामसेवक✅✅
⚪️तलाठी
Q51) जमिनीच्या हस्तांतरणाबाबतची कागदपत्रे कोण तयार करतो?
🔴जिल्हाधिकारी
⚫️तलाठी✅✅
🔵तहसिलदार
⚪️यापैकी कोणीही एक
Q52) भारतात प्रशासकीय (सिव्हील) सेवा कोणी सुरु केल्या?
🔴लॉर्ड कर्झन
⚫️लॉर्ड कॉर्नवॉलिस✅✅
🔵लॉर्ड डलहौसी
⚪️लाॅर्ड मेयो
Q53) महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारीत आहे?
🔴मलभूत कर्तव्य
⚫️नसर्गिक अधिकार
🔵मार्गदर्शक तत्त्वे✅✅
⚪️रोजगाराचा मूलभूत हक्क
Q54) कोणास भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह म्हणून ओळखले जाते?
🔴लॉर्ड माऊंटबॅटन
⚫️लॉर्ड लिटन
🔵लॉर्ड रिपन✅✅
⚪️लॉर्ड कॅनिंग
Q55) महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
🔴७८✅✅
⚫️१४८
🔵१७८
⚪️२८८
Q56) महाराष्ट्रातुन लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?
🔴४०
⚫️४२
🔵४८✅✅
⚪️यापैकी नाही
Q57) मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे सदस्य हे कोणाला जबाबदार असतात ?
🔴राष्ट्रपती
⚫️ससद
🔵विधानपरीषद
⚪️विधानसभा✅✅
Q58) राज्यशासनाचे कायदेशीर सल्लागार कोण असतात ?
🔴उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
⚫️राज्याचे मुख्यमंत्री
🔵महाधिवक्ता✅✅
⚪️राज्यपाल
Q59) राज्य विधीमंडळाच्या दोन बैठकात किती महिन्यापेक्षा जास्त अतंर असु नये ?
🔴दोन
⚫️चार
🔵पाच
⚪️सहा✅✅
Q60) पंचायत राज्याची सुरूवात सर्वप्रथम कोणत्या राज्याने केली ?
🔴महाराष्ट्र
⚫️मध्य प्रदेश
🔵आध्र प्रदेश
⚪️राजस्थान✅✅
Q76) मलबार सागरी सराव हा कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो?
🔴भारत-चीन
🔵भारत-नेपाळ
⚫️भारत-अफगाणिस्तान
⚪️भारत-जपाण-अमेरिका✅✅
Q78) UPSC च्या प्रभारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ??
🔴अरविंद सक्सेना ✅✅
🔵अरविंद मल्होत्रा
⚫️डव्हिड आर
⚪️यापैकी नाही
Q.79) जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?
🔴नया. इंदिरा बॅनर्जी
🔵नया. आर. भानमती
⚫️नया. गीता मित्तल✅✅
⚪️नया. इंदू मल्होत्रा
Q80) जागतिक पहिला पवन शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे?
🔴भारत
🔵बरिटन
⚫️जपाण
⚪️जर्मनी ✅✅
Q81) स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले?
🔴पडिता रमाबाई✅✅
⚫️डॉ. आनंदीबाई जोशी
🔵गोपाळ हरी देशमुख
⚪️सरस्वतीबाई जोशी
Q82) डॉ. सी.डी.देशमुख यांनी पुढीलपैकी कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यविधाती असे म्हटले?
🔴गोदावरी
⚫️कष्णा
🔵भीमा
⚪️कोयना✅✅
Q83) महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बॅंकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
🔴अहमदनगर
⚫️मबई✅✅
🔵पणे
⚪️नागपूर
Q84) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल......
🔴१० वर्षे
⚫️६ वर्षे
🔵८ वर्षे
⚪️६ वर्षे किंवा ६२ वय यापैकी जे आधी असेल ते✅✅
Q85) पहिला परमवीर चक्र पुरस्कार कोणास मिळाला होता?
🔴लफ्ट. आर.आर.राणे
⚫️मजर सोमनाथ शर्मा✅✅
🔵नाईक जदुनाथ सिंग
⚪️कपनी हवालदार मेजर पिरुसिंग
Q86) गो.ग.आगरकरांनी केलेले शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीतले भाषांतर
🔴भताचा वाडा
⚫️पनर्जन्म
🔵विकारविलसित✅✅
⚪️विकारशलाका
Q87) बटाटा या वनस्पतीचा खाण्यासारखा भाग म्हणजे ....... होय.
🔴मळे
⚫️खोड✅✅
🔵बीज
⚪️फळ
Q88) राष्ट्रीय पातळीवरील कृषी माल सहकारी विपणन संस्था कोणती आहे?
🔴अॅपेडा
⚫️नाफेड✅✅
🔵मपेडा
⚪️राष्ट्रीय कृषीमाल निर्यात विकास महामंडळ
Q89) महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे?
🔴नागपूर
⚫️पणे
🔵औरंगाबाद✅✅
⚪️अमरावती
Q90) महाराष्टातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती?
🔴नागपूर
⚫️मबई✅✅
🔵कोल्हापूर
⚪️औरंगाबाद
No comments:
Post a Comment