Tuesday, 15 December 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच



१) प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते ?

अ) १५०० रुपये

ब) २००० रुपये

✓क) ५००० रुपये

ड) ६००० रुपये


२) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ' शिवभोजन ' योजना सुरू केली.

अ) छत्तीसगड

ब) हरियाणा

क) गुजरात

✓ड) महाराष्ट्र


३) मराठवाडा साहित्य परिषदेचा  यंदाचा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?

✓अ) डॉ. अक्षयकुमार काळे

ब) दिनकर मनवर

क) यशवंत मनोहर 

ड) यापैकी नाही


४) खालीलपैकी कोणत्या शहरात भारत पर्व २०२० हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अ) मुंबई

ब) पुणे

क) नागपुर

✓ड) नवी दिल्ली


५) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ' मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना ' लागू केली ?

अ) महाराष्ट्र

✓ब) उत्तरप्रदेश

क) केरळ

ड) आसाम

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...