उत्तर दक्षिण घाट
सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीने वाहतूक करता येण्यासारखे घाट
●सह्याद्रीतील प्रमुख घाट
□ घाट जोडलेली शहरे
•आंबाघाट रत्नागिरी-कोल्हापूर
•आंबेनळी घाट महाबळेश्वर-पोलादपूर
•आंबोली-रामघाट सावंतवाडी– कोल्हापूर
•कुंभार्ली घाट चिपळूण-कराड
•खंबाटकी-खंडाळा पुणे-सातारा
•चंदनापुरी घाट नाशिक-पुणे
•ताम्हिणी घाट माणगाव (कोकण)-पुणे
•दिवा घाट पुणे-सासवड
•थळघाट-कसार्याचा घाट नाशिक-मुंबई
(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)
०पसरणी घाट वाई-महाबळेश्वर
०पारघाट सातारा-रत्नागिरी
०फोंडाघाट कोल्हापूर-गोवा
०बोरघाट-खंडाळ्याचा घाट पुणे-मुंबई
(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४)
०माळशेज घाट आळेफाटा-कल्याण
०रणतोंडी घाट महाड-महाबळेश्वर
०वरंधा घाट भोर-महाड
महाराष्ट्राचा भूगोल
महत्त्वाचे घाट... स्थान
उत्तरेकडून दक्षिणेकडे
● थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक
○ माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर
●बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे
○वरंधा घाट=भोर - महाड
● खंबाटकी घाट=पुणे - सातारा
○ पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर
● आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड
○ कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण
● आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी
○ फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी
●हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ
○ अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाड
No comments:
Post a Comment