ब्रिटीशांचा भारतातील पहिला व्हॉईसरॉय कोण होता?
🔴 लाॅर्ड कॅनिंग ✅✅
⚫️ लॉर्ड वेलस्ली
🔵 वॉरन हेस्टिंग्ज
⚪️ यापैकी नाही
१ जानेवारी १९२३ रोजी मोतीलाल नेहरु व देशबंधू यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?
🔴यग इंडिया
⚫️सवराज्य पक्ष ✅✅
🔵नाझीवादी पक्ष
⚪️इडिया कॉग्रेस
देशी व्यापारोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
🔴छत्रपती शाहू महाराज
⚫️विठ्ठल रामजी शिंदे
🔵बाबा पद्मजी
⚪️सार्वजनिक काका ✅✅
इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.
🔴मराठा
⚫️बहिष्कार भारत
🔵परभाकर
⚪️सधारक ✅✅
स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री कोण?
🔴डॉ. पंजाबराव देशमुख ✅✅
⚫️सी.सुब्रह्यण्यम
🔵सरदार बलदेवसिंग
⚪️गलझारीलाल नंदा
जोतीराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी...... यांच्याकडून देण्यात आली.
🔴बरिटिश सरकार
⚫️पण्यातील जनता
🔵सत्यशोधक समाज
⚪️ मबईतील जनता ✅✅
१९ व्या शतकात पंजाबात नामधारी शिख चळवळ र्उफ कुका चळवळ कोणी सुरु केली?
🔴गरु रामसिंग ✅✅
⚫️गरु तेगबहादूर
🔵लाला हरदयाळ
⚪️गरुजीत सिंग
१८५७ चा उठाव म्हणजे ख्रिश्चन धर्माविरुध्द हिंदूचे बंड असे कोण म्हणाले?
🔴डॉ. शेन ✅✅
⚫️न. र. फाटक
🔵थॉमस मन्रो
⚪️ यापैकी नाही
कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?
🔴 १०२
⚫️ १०१ ✅✅
🔵 १००
⚪️ ११०
१९७१ साली कोणता देश स्वतंत्र झाला
🔴नामिबिया
⚫️बांगला देश ✅✅
🔵फिजी
⚪️झिंबाब्वे
इ.स.१४९८ मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला?
🔴कोलंबस
⚫️रॉर्बट क्लाईव्ह
🔵वास्को द गामा ✅✅
⚪️वॉरन हेस्टिंग
१८५७ साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला?
🔴दिल्ली
⚫️बराकपूर ✅✅
🔵मीरत
⚪️बरेली
भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?
🔴पराथमिक ✅✅✅
⚫️ दवितीय
🔵तत्तीय
⚪️ वरील सर्व
डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.
🔴नयूर्यॉक
⚫️वॉशिग्टन
🔵लडन
⚪️जिनिव्हा✅✅✅
कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?
🔴बक ऑफ हिंदोस्तान
⚫️इपिरियल बॅंक✅✅✅
🔵परेसिडेन्सी बॅंक
⚪️सट्रल बॅंक
भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?
🔴 बक ऑफ बॉम्बे
⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅✅
🔵सटेट बॅंक ऑफ इंडिया
⚪️अशी बॅंक नाही
भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?
🔴सोनपूर✅✅✅
⚫️पष्कर
🔵जयपूर
⚪️रायबरेली
भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?
🔴 आध्र
⚫️ तामिळनाडू
🔵 कर्नाटक✅✅✅
⚪️ करळ
बालिका दिन हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?
🔴पडिता रमाबाई
⚫️इरावती कर्वे
🔵सावित्रीबाई फुले✅✅✅
⚪️डॉ. आनंदी गोपाळ
भारताचा पहिला राष्ट्रपुरुष ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?
🔴बाळशास्त्री जांभेकर
⚫️लोकमान्य टिळक
🔵महात्मा गांधी
⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट✅✅
फिल्म फेअर पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो?
🔴टाईम्स ऑफ इंडिया✅✅
⚫️इडियन एक्सप्रेस
🔵द हिंद
⚪️लोकशक्ती टाईम्स
रेमन मॅगसेसे पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?
🔴१९५०
⚫️१९५५
🔵१९६५
⚪️१९५७✅✅✅
गेट वे ऑफ इंडिया निर्माण झाल्याचे साल कोणते?
🔴१९०१
⚫️१९०२
🔵१९०४
⚪️१९११✅✅✅
रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
🔴लपान्स
⚫️ वहिएन्ना
🔵जिनिव्हा✅✅✅
⚪️परीस
ओझोन दिन कोणता दिवस आहे?
🔴१५ जून
⚫️१५ मे
🔵१८ मार्च
⚪️१६ सप्टेंबर✅✅✅
हैद्राबाद जवळील बोलाराम या ठिकाणच्या राष्ट्रपती निवासस्थानाला काय नाव आहे ?
🔴राष्ट्रपतीभवन
⚫️राजभवन
🔵निलायम✅✅✅
⚪️मगलधाम
नदी जोड योजनेस कोणते नाव देण्यात आले आहे.?
🔴सरीता क्रांती
⚫️अमृत क्रांती✅✅✅
🔵जलक्रांती
⚪️जलस्वराज्य
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो?
🔴तहसीलदार
⚫️गट विकास अधिकारी
🔵समाजकल्याण अधिकारी
⚪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी✅✅
विधानपरिषदेची जननी कोणास म्हणतात?
🔴विधानसभा✅✅
⚫️लोकसभा
🔵राज्यसभा
⚪️पचायत राज परिषद
अंतर्गत सशस्त्र उठाव आणि बाह्य आक्रमणावरुन राष्ट्रीय आणीबाणीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?
🔴३५२✅✅
⚫️३६८
🔵३५६
⚪️३६०
देशातील जिल्हा नियोजनानुसारची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
🔴१९६९ ते १९७०
⚫️१९५१ ते १९५२
🔵१९७७ ते १९७८
⚪️१९७४ ते १९७५✅✅
जन्म मृत्यूचा दाखला कोणत्या कर्मचार्याशी संबंधित आहे?
🔴 गटविकास अधिकारी
⚫️पचायत विस्तार अधिकारी
🔵गरामसेवक✅✅
⚪️तलाठी
जमिनीच्या हस्तांतरणाबाबतची कागदपत्रे कोण तयार करतो?
🔴जिल्हाधिकारी
⚫️तलाठी✅✅
🔵तहसिलदार
⚪️यापैकी कोणीही एक
भारतात प्रशासकीय (सिव्हील) सेवा कोणी सुरु केल्या?
🔴लॉर्ड कर्झन
⚫️लॉर्ड कॉर्नवॉलिस✅✅
🔵लॉर्ड डलहौसी
⚪️लाॅर्ड मेयो
महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारीत आहे?
🔴मलभूत कर्तव्य
⚫️नसर्गिक अधिकार
🔵मार्गदर्शक तत्त्वे✅✅
⚪️रोजगाराचा मूलभूत हक्क
कोणास भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह म्हणून ओळखले जाते?
🔴लॉर्ड माऊंटबॅटन
⚫️लॉर्ड लिटन
🔵लॉर्ड रिपन✅✅
⚪️लॉर्ड कॅनिंग
महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
🔴७८✅✅
⚫️१४८
🔵१७८
⚪️२८८
महाराष्ट्रातुन लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?
🔴४०
⚫️४२
🔵४८✅✅
⚪️यापैकी नाही
मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे सदस्य हे कोणाला जबाबदार असतात ?
🔴राष्ट्रपती
⚫️ससद
🔵विधानपरीषद
⚪️विधानसभा✅✅
राज्यशासनाचे कायदेशीर सल्लागार कोण असतात ?
🔴उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
⚫️राज्याचे मुख्यमंत्री
🔵महाधिवक्ता✅✅
⚪️राज्यपाल
राज्य विधीमंडळाच्या दोन बैठकात किती महिन्यापेक्षा जास्त अतंर असु नये ?
🔴दोन
⚫️चार
🔵पाच
⚪️सहा✅✅
पंचायत राज्याची सुरूवात सर्वप्रथम कोणत्या राज्याने केली ?
🔴महाराष्ट्र
⚫️मध्य प्रदेश
🔵आध्र प्रदेश
⚪️राजस्थान✅✅
मेदापासुन किती उर्जा (उष्मांक) मिळते? (ASST 2014)
🔴४कॅलरी
⚫️९कॅलरी ✅✅✅
🔵७कॅलरी
⚪️१२कॅलरी
लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो? (STI 2012)
🔴A✅✅✅
⚫️B
🔵C
⚪️D
आहारातील उर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते?? (PSI 2012)
🔴परथिने
⚫️कर्बोदके✅✅✅
🔵मद
⚪️जीवनसत्वे
कोणत्या प्राण्याचे ह्रृदय सर्वात मोठे आहे? (ASST 2014)
🔴मगर
⚫️हत्ती
🔵सिंह
⚪️जिराफ✅✅✅
नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? (ASST 2015)
🔴आक्सीटोसीन✅✅✅
⚫️वहासोप्रिसीन
🔵अड्रेनॅलीन
⚪️थायरोक्झिन
खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? (PSI 2014)
🔴कगारू
⚫️पलाटिपस✅✅
🔵पग्विन
⚪️वहेल
मद्यपानामुळे_________चा अभाव निर्माण होतो? (PSI 2012)
🔴थायमिन
⚫️रटीनाॅल
🔵नायसीन✅✅✅
⚪️अस्काॅर्बीक आम्ल
हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? (STI 2016)
🔴सटफिलोकोकस
⚫️बासिलस
🔵सट्रेप्टोकोकस
⚪️कलोस्ट्रिडियम✅✅✅
बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? (STI 2016)
🔴अल्फा
⚫️गमा ✅✅✅
🔵मायक्रोवेव्हस्
⚪️अल्ट्राव्हायलेट
मलेरिया रोग______ मुळे होतो. (PSI 2011)
🔴पलाझमोडियम✅✅✅
⚫️पलॅनेरिया
🔵फायलेरिया
⚪️आरेलिया
No comments:
Post a Comment