१) कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते
A. निलगिरी✔️
B. सागवान
C. देवदार
D. साल
2) महाराष्ट्रात सहकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग . . .. येथे सुरु झाला
A. सातारा
B. भिंवडी
C. इचलकरंजी✔️
D. मुंबई
३) महाराष्ट्र अभियंात्रिकी संशोधन संस्था मेरी कोठे आहे.
A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे
D. नाशिक✔️
४) कायमस्वरुपी व हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखतात.
A. हिमक्षेत्रे
B. हिमटोपी
C. हिमनदी
D. वरीलपौकी नाही✔️
५) खालीलपौकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते
A. गुजरात आणि आंध्र प्रदेश✔️
B. महाराष्ट्र आणि कर्नाटक
C. तामिळनाडू आणि ओरिसा
D. राजस्थान आणि बिहार
६) खालीलपौकी कोणते शहर कृष्णा - पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे
A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी✔️
D. सातारा
७) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण . . . . आहे.
A. 0.21✔️
B. 0.25
C. 0.27
D. 0.1
८) खालील पौकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली
A. कोळंब
B. माडिया गोंड✔️
C. परधान
D. वरील सर्व
९) खालीलपौकी लोकसख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता.
A. मोन्ॉको
B. सन म्ॉरिनो
C. चीन
D. व्हॅटिकन सिटी✔️
१०) . . .. हा ऊसाचा सुधारित वाण क्षारयुक्त जमिनीसाठी शिफारस करण्यात आला आहे
A. को, 76032
B. को. एम 88121
C. को. एम. 0265✔️
D. को. एम. 7125
११) महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे . . . .येथे आहेत
A. उमरखेड
B. बल्लारपूर
C. कामटी✔️
D. सावनेर
१२) खालीलपौकी कोण्ेती महाराष्ट्रात विमुक्त जात नाही
A. बेरड
B. रामोशी
C. कैकाडी
D. गारुडी✔️
१३) पृथ्वीचा केद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो
A. सियाल✔️
B. सायमा
C. निफे
D. शिलावरण
१४) कोणती नदी अरबी समुद्राला मिळते.
A. तापी✔️
B. कावेरी
C. महानदी
D. कृष्णा
१५) महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नौऋत्य मान्सून वा·यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो
A. मराठवाडा
B. कोकण
C. खानदेश
D. विदर्भ✔️
१. वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.
A) लघु वारंवारतेचा
B) उच्च वारंवारतेचा ✅
C) मध्यम वारंवारतेचा
D) यापैकी नाही
२. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?
A) विहिरीतील
B) नळाचे
C) तलावाचे
D) पावसाचे ✅
३. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?
A) डॉ. हॅन्सन ✅
B) डॉ. रोनॉल्ड
C) डॉ. बेरी
D) डॉ. निकेल्सनू
४. ७ कि.मी. = डेकामीटर ?
A) ७०
B) ७०० ✅
C) ७०००
D) ०.७००
५. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?
A) स्ट्रेप्टोमायसिन ✅
B) पेनिसिलिन
C) डेप्सॉन
D) ग्लोब
No comments:
Post a Comment