Sunday, 20 December 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

 बिनविरोध निवडणूक येणा·या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण. 

A. विजयालक्ष्मी पंडित 

B. इंदिरा गांधी 

C. शीला दिक्षित 

D. मीरा कुमार

Answer: मीरा कुमार


भारतातील पहिली महानगरपाहिका कोणती. 

A. मुंबई 

B. कलकत्ता 

C. मद्रास 

D. दिल्ली

Answer: मद्रास


लोकप्रतिनिधित्व ( संशोधित ) अधिनियम 2010 चा कायदा 10 फेब्रुवारी 2011 पासून लागू करण्यात आला तो खालीलपौकी कशाशी संबंधित आहे 

A. स्त्रियांना विधानमंडळामध्ये आरक्षण 

B. अनूसुचित जाती जमातीकरीता विधानमंडळामध्ये आरक्षण 

C. अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार 

D. मतदान कराताना फोटो ओळखपत्र अनिवार्य

Answer: अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार


जानेवारी 2012 पासून सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात किती परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाली 

A. 0.75 

B. 0.5 

C. 1 

D. 0.3

Answer: 1


जून 2012 मधील युरो चषक फुटर्बाल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले 

A. स्पेन 

B. इटली 

C. ब्राझील 

D. अर्जेटिना

Answer: स्पेन


यशवंत पंचायत राज अभियान' पुरस्काराअंतर्गत, तृतीय क्रमांकाचे रु. 10 लाखाचे पारितोषिक पटकावणारा पूर्व महाराष्र्टातील जिल्हा कोणता 

A. अमरावती 

B. गडचिरोली 

C. चंद्रपूर 

D. गोंदिया

Answer: चंद्रपूर


खालीलपौकी कोणती जोडी जूळत नाही. 

A. पंडित नेहरु - अलिप्तवादी धोरण 

B. लाल बहादूर शास्त्री - ताश्कंद करार 

C. इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना 

D. वल्लभभाई पटेल - संस्थानांचे विलीनीकरण

Answer: इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना


खालीलपौकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही. 

A. दक्षिण पूर्व आशियातील लोकाच्या कल्याणला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे 

B. प्रदेशातील आर्थिक व सामाजिक वृध्दी आणि सांस्कृतिक विकासाला गती देणे 

C. दक्षिण आशियातील देशाच्या एकत्रित स्वालंबनास प्रोत्साहन देणे व आणखी मजबूत बनविणे 

D. एकमेंकाचा परस्पर विश्वास, समज आणि अधिमूल्यनात भर घालणे


Answer: दक्षिण पूर्व आशियातील लोकाच्या कल्याणला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे


कोणत्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या काळात निर्वाचन आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकटी बळकट करण्याचा प्रयत्न केला. 

A. मनोहर सिंग गील 

B. टी. एन. शेषन 

C. जे. एम. लिंगडोह 

D. जी. व्ही. कृष्णमूर्ती

Answer: टी. एन. शेषन


महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ.स 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे. 

A. श्री. ग. मावळणकर 

B. श्री. त्र्यं. शि. भारदे 

C. श्री. स. ल. सिलम 

D. श्री. शे. कृ. वानखेडे

Answer: श्री. स. ल. सिलम


17 वी सार्क शिखर परिषद कोठे भरली होती. 

A. अडडू शहर, मालदीव 

B. काठमांडू, नेपाळ 

C. ढाका, बांगलादेश 

D. कोलंबो, श्रीलंका

Answer: अडडू शहर, मालदीव


49 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात कोणत्या मराठी चित्रपटास प्रथम पुरस्कार मिळाला 

A. देऊळ 

B. बालगंधर्व 

C. शाळा 

D. जन गण मन

Answer: शाळा


जगात लोकपाल सारखी संस्था स्थापन करणा·या पहिल्या देशाचे नाव सांगा 

A. ब्रिटन 

B. स्वीडन 

C. रशिया 

D. अमेरिका

Answer: स्वीडन


. . . . . . ही भारतातील पहिली मोबाईल व्हॅलेट सेवा देणारी दूरसंचार कंपनी बनली आहे 

A. आयडिया 

B. बी. एस. एन. एल 

C. व्होडाफोन 

D. एअरटेल

Answer: एअरटेल


प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणा·या राजीव गांधी ्प्रशासकीय गतिमानता ( प्रगती ) अभीयानाचा कालावाधी कोणता आहे 

A. 1 मार्च ते 31 मार्च 

B. 1 एप्रिल ते 31 मे 

C. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 

D. 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर

Answer: 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर


आई. पी. एल. 2012 मध्ये " प्ले ऑफ " चा अर्थ काय होता 

A. ज्या टीम खेळल्या नाहीत त्या 

B. ज्या टीम मौदानाबाहेर खेळल्या त्या 

C. ज्या टीम हारल्या त्या 

D. ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या

Answer: ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या


कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला. 

A. संध्याकाळच्या कविता 

B. कावळे उडाले स्वामी 

C. वा·याने हालते रान 

D. चर्चेबेल

Answer: वा·याने हालते रान


ओडिशा येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलेले ब्राह्योस क्षेपणास्त्र कशा पध्दतीचे आहे 

A. जमिनीवरुन हवेत 

B. हवेतून हवेत 

C. जमिनीवरुन जमिनीवर 

D. जमिनीवरुन पाण्यात

Answer: जमिनीवरुन जमिनीवर


युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात माठ¶ा विद्यापीठाचा दर्जा दिला 

A. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 

B. राहूरी विद्यापीठ 

C. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 

D. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ

Answer: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ


2012 चा फेमिना मिस इंडिया अर्थ हा किताब खालीलपौकी कोणाला मिळाला आहे. 

A. वान्या मिश्रा 

B. रोशेल मारिया राव 

C. प्राची मिश्रा 

D. इवियन सारकोस

Answer: प्राची मिश्रा


‘मिस इंडिया 2019’ या स्पर्धेचा मुकुट कोणी जिंकला?

(A) शिवानी जाधव

(B) श्रेया शंकर

(C) सुमन राव

(D) अनामिका कश्यप

Ans:-C


ईशान्येकडील कोणत्या राज्याने दारंग जिल्ह्यात 850 कोटी रुपये खर्चून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला?

(A) मेघालय

(B) आसाम

(C) मणीपूर

(D) सिक्किम

Ans:-B



वित्तीय कृती कार्यदल (FATF) हे ...... आहे.

(A) आंतरराष्ट्रीय दहशतवादाला होणार्‍या वित्तपुरवठ्याचा तपास करणारी संस्था

(B) आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार संस्था

(C) विकास बँक

(D) यापैकी काहीच नाही

Ans:-A



कोणता दक्षिण आशियाई देश वित्तीय कृती कार्यदल (FATF) याने मागणी केलेल्या 27 आवश्यकतांपैकी 25 बाबींची पूर्तता करण्यामध्ये अपयशी ठरला आहे?

(A) बांग्लादेश

(B) पाकिस्तान

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

Ans:-B



नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फोरिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे की या वसंत ऋतुच्या पावसामुळे ........ येथे सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते.

(A) मेक्सिकोची खाडी

(B) ओमानची खाडी

(C) लाल समुद्र

(D) आर्कटिक समुद्र

Ans:-A


कोणत्या उद्देशाने भारतीय पंतप्रधानांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना मांडली?

(A) दर पाच वर्षांनंतर लोकसभा, राज्य विधानसभा, पंचायती आणि नागरी स्थानिक संस्था यांच्या एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(B) लोकसभा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(C) लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(D) यापैकी कोणतेही नाही

Ans:-A



अलीकडेच, जगभरात ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) याबाबत चर्चा चालू आहे. त्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 

I. मानवी आरोग्य आणि पशू-आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहेत.

II. ‘वन हेल्थ कंसेप्ट’ म्हणजे मानवी-आरोग्य, पशू-आरोग्य आणि पर्यावरण यांच्यातला परस्पर संबंध असा होतो.

III. अमेरिकेचे सायमन वुड्स यांनी ‘वन हेल्थ’ ही एक नवीन संकल्पना सादर केली.


(A) केवळ I

(B) केवळ I आणि II

(C) केवळ II आणि III

(D) केवळ III

Ans:-B



कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय केळी महोत्सव 2018’ आयोजित करण्यात आले?

(A) थिरुवनंतपुरम

(B) मुंबई

(C) भुवनेश्वर

(D) लखनऊ



Ans:-A


कोणत्या साली पाकिस्तानी अतिरंक्यांनी 30 डिसेंबर 2011 रोजी थडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते. 


A. 2003 

B. 2005 

C. 2008 

D. 2010

Answer: 2008


गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना कोणी केली. 

A. नरेंद्र मोदी 

B. लाल कृष्ण आडवाणी 

C. केशुभाई पटेल 

D. शंकरसिंह वाघेला

Answer: केशुभाई पटेल


शाश्वत पाणी पुरवठा पाणलोट क्षेत्र भूजल व्यवस्थापन इत्यादी वौशिष्टयोनी परिपूर्ण असलेली आपलं पाणी प्रकल्प खलीलपौकी कोणत्या जिल्ळयात कार्यरत नाही 


A. नाशिक 

B. पुणे 

C. अहमदनगर 

D. औरंगाबाद

Answer: नाशिक


गरिबानी, गरिबाची, गरिबासाठी चालवलेली योजना असे कोणत्या योजनेचे वर्णन करता येईल 

A. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 

B. राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका मिशन 

C. संचार शक्ती योजना 

D. राजीव आवास योेजना

Answer: राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका मिशन


तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्य रेषेखालील जीवन जगतात 

A. 37 

B. 27 

C. 17 

D. 47

Answer: 37


2012 मध्ये आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या बहूमोल कामगिरीबद्दल जॉन टेम्पल्टन फाउंडेशनकडून . . . . .यांचा टेम्पल्टन पुरस्काराने गौरव करण्यात आला 

A. बाबा आमटे 

B. दलाई लामा 

C. नाना धर्माधिकारी 

D. रामदेव बाबा

Answer: दलाई लामा


कमांडर ऑफ द ऑर्डर अॅकॅडमिक फ्रान्स हा फ्रन्सचा पुरस्कार कोणत्या भारतीय नागरिकास मिळाला 

A. डॉ. मनमोहन सिंग 

B. डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया 

C. डॉ. नरेंद्र जाधव 

D. डॉ. भालचंद्र मुणगेकर

Answer: डॉ. नरेंद्र जाधव


आग्रा शिखर परिषदेत सहभागी झालेले नेते कोण 

A. अटलबिहारी वाजपेयी-नवाझ शरीफ 

B. नवाझ शरीफ-नटवर सिंग 

C. अटलबिहारी वाजपेयी-परवेझ मुशर्रफ 

D. परवेझ मुशर्रफ-डॉ. मनमोहन सिंग

Answer: अटलबिहारी वाजपेयी-परवेझ मुशर्रफ


नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत. 

A. कवी ग्रेस 

B. बाल गंधर्व 

C. कुमार गंधर्व 

D. छोटा गंधर्व

Answer: बाल गंधर्व


चित्रपट अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 2011 च्या . . . . . . ने सन्मानीत करण्यात आले. 

A. पद्मभूषण 

B. पद्मविभूषण 

C. पद्मश्री 

D. भारतरत्न

Answer: पद्मभूषण


कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?

(A) नेपाळ

(B) म्यानमार

(C) इंडोनेशिया

(D) इराक

Ans:-B


ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

(A) भारत आणि म्यानमार

(B) भारत आणि नेपाळ

(C) भारत आणि बांग्लादेश

(D) भारत आणि थायलँड

Ans:-A


लोकसभेचे नवे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) गिरीराज सिंग

(B) ओम बिर्ला

(C) स्मृती ईरानी

(D) यापैकी कोणीच नाही

Ans:-B


कोणते राज्य सरकार सहज प्रवासासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड सादर करण्याची योजना तयार केली?

(A) बिहार

(B) उत्तरप्रदेश

(C) तेलंगणा

(D) राजस्थान

Ans:-C


भारत सरकारने पुढच्या 42 महिन्यांमध्ये पाच राज्यांमधले नष्ट झालेले वनक्षेत्र पुनर्संचयित करण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. कोणते राज्य या प्रायोगिक प्रकल्पाचा भाग नाही?

(A) मध्यप्रदेश

(B) हरियाणा

(C) नागालँड

(D) आसाम

Ans:-D


कोणत्या डिजिटल सामाजिक माध्यमाने ‘लिब्रा’ ही क्रिप्टोकरन्सी चलनात आणणार आहे?

(A) ट्विटर

(B) लिंक्डइन

(C) फेसबुक

(D) गूगल+

Ans:-C


कोणत्या आर्थिक क्षेत्राला भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या ‘डेटा लोकलायझेशन नियम-2018’ अन्वये भारतात स्थानिक पातळीवर माहिती साठविण्यास निर्देश दिले आहेत?

(A) परदेशी बँका

(B) देयके विषयक कंपन्या

(C) ई-वाणिज्य विषयक कंपन्या

(D) प्रवास विषयक संस्था



Ans:-B

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...