खालील विधाने विचारात घ्या?
अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला.
ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न भीमजी पारेख ता गुजराती व्यक्तीने केला.
क हुगळी येथे बंगाली भाषेचे व्याकरण 1778 ला छापले गेले.
वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/आहेत?
1 फक्त अ
2 फक्त ब व क
3 फक्त ब
4 वरील सर्व✅🙏
1780 साली जेम्स हिकी याने दि बेंगोल गॅझेट नावाचे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले ते इंग्रजी भाषेतील......... होते?
1 दैनिक
2 साप्ताहिक✅🙏
3 मासिक
4 त्रैमासिक
दि कलकत्ता गॅझेट कोणत्या साली सुरू करण्यात आले?
1 1782
2 1784✅🙏
3 1781
4 1783
वृत्तपत्र व साल याबाबतची अयोग्य जोडी ओळखा?
अ दि बॉम्बे कुरियर 1790
ब दि बॉम्बे गॅझेट 1792✅
क द कलकत्ता क्रॉनिकल 1786
ड द मद्रास कुरियर 1788
अ. 1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली
ब. 1824 ला भारतीय सुती कापडाच्या आयातीवर 67.5 टक्के इतका कर आकारला जात होता
क भारतीय मलमलीच्या कापडावर 35% इतका कर आकारला जात होता
वरील पैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा?
1 फक्त अ
2 फक्त ब
3. ब आणि क
4 फक्त क✅🙏
कमिटी ऑफ सर्किट खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे,,?
A विल्यम बेंटिक
B लोर्ड कॉर्नवॉलीस
C वॉरन हेस्टींग✅🙏
D लॉर्ड क्लाइव्ह
सर सय्यद अहमद खान यांना सर ही पदवी कोणी बहाल केली?
1 मुस्लिम जनता
2 मुस्लिम खलिफा
3 ब्रिटिश प्रशासन✅🙏
4. यापैकी नाही
हेन्री डेरोझिओ यांच्या विषयी खालील विधाने विचारात घ्या?
अ. ते पुरोगामी विचाराचे होते.
ब. ते महिलाच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते.
वरीलपैकी योग्य असलेली विधाने कोणती ?
1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त अ आणि ब✅🙏
4. वरीलपैकी एकही नाही
हेन्री डेरोझिओ यांनी सुरु केलेली तरुण बंगाल चळवळ विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले.
ब. ही चळवळ राजा राममोहन राय यांच्या पेक्षाही आधुनिक आहे.
1. फक्त अ
2. फक्त ब✅🙏
3. फक्त अ, ब
4. दोन्ही नाहीत
तत्त्वबोधिनी सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली ?
1. राजाराम मोहन राय
2. द्वारकानाथ टागोर
3. देवेंद्रनाथ टागोर✅🙏
4. रवींद्रनाथ टागोर
तत्त्व बोधिनी पत्रिका” हे खालीलपैकी काय होते ?
1. बंगाली मासिक✅🙏
2. बंगाली साप्ताहिक
3. संस्कृत मासिक
4. संस्कृत साप्ताहिक
खालीलपैकी कोणते पुस्तक देवेंद्रनाथ टागोर यांनी लिहिले ?
अ. ब्रम्ह धर्म
ब. ब्राम्हो धर्म विजम
1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त अ, ब✅🙏
4. दोन्ही नाहीत
नियामक कायदा १७७३ विषयी खालील विधाने विचारात घ्या.
अ. बंगालच्या गव्हर्नरला “बंगालचा गव्हर्नर जनरल” बनविण्यात आले.
ब. त्याला मदत करण्यासाठी पाच सदस्यीय “कार्यकारी परिषद” बनविण्यात आले.
1. फक्त अ✅🙏
2. फक्त ब
3. फक्त अ, ब
4. दोन्ही नाहीत
*वेद भाष्य भूमिका हा ग्रंथ कोणी लिहिला?*
*उत्तर स्वामी दयानंद सरस्वती*
🦋
जैन तत्वज्ञानाचा असा दावा आहे की जग निर्माण आणि राखून ठेवलेले आहे?
अ) सार्वभौम कायदा.🍫🍫
ब) सार्वभौम सत्य.
क) सार्वभौम विश्वास.
ड) सार्वभौमिक आत्मा.
प्रश्न 1.अलेक्झांडर ने जेव्हा प्राचीन भारतावर आक्रमण केले त्यावेळी मगध साम्राज्यचा राजा कोण होता?
1)चंद्रगुप्त मौर्य
2)महापदमानंद
3)धनानंद✅✅
4)कालअशोक
2.तुघलक वंशाचा संस्थापक कोण?
1)मोहम्मद तुघलक✅✅
2)फिरोज तुघलक
3)जल्लाउद्दीन तुघलक
4)गाझी मलिक
खालील पैकी कोणत्या राजाने गंगैकोड हे बिरुद स्वतःस लावून घेतले?
1)पहिला राजराजा
2)दुसरा राजराजा
3)पहिला राजेंद्र✅
4)दुसरा राजेंद्र
4.चंद्रगुप्ताने धनानंदचा कसा पराभव केला याचे सविस्तर वर्णन कोणत्या ग्रंथात आहे?
1)इंडिका
2)अर्थशास्त्र
3)मुद्रा राक्षस✅
4)यापैकी नाही
5 सिंधू संस्कृतीतील अति दक्षिणेकडे असलेले ठिकाण कोणते?
1)उज्जैन
2)लोथल
3)आलमगिरपूर
4)दायामाबाद✅
6 गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामध्ये आहे?
1)ऋग्वेद✅✅
2)यजुर्वेद
3)सामवेद
4)अथर्ववेद
7 खालील विधाने पाहा.
अ)युआन श्वान्ग हा यात्री चंद्रगुप्त द्वितीय च्या काळात भारतात आला होता
ब)फाहिआण हा यात्री हर्षवर्धन च्या काळात भारतात आला होता
M)फक्त अ बरोबर ब चूक.
P)फक्त ब बरोबर अ चूक
S)दोन्ही विधाने बरोबर✅✅
C)दोन्ही विधाने चूक.
8.राज्याचे सप्ताअंग हा सिद्धांत कोणी दिला आहे?
1)समुद्रगुप्त
2)मॅगेस्थिनस
3)चंद्रगुप्त
4)विष्णुगुप्त✅
खालील महाजनपदांचा उत्तेरकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.
A. कंभोज B. गांधार C. अश्मक D. अवंती
1)A,B,C,D
2)A,B,D,C✅
3)B,A,D,C
4)B,A,C,D
कोणत्या युद्धाने दिल्लीच्या सुल्तानशाहीचा आरंभ झाला?
ऊत्तर= तराई चे द्वितीय युद्धाने
तराई चे पाहिले युद्ध कधी व कोनाकोणामध्ये झाले?
उत्तर = 1191
पृथ्वीराज चौहान (विजयी) वि मोहम्मद घोरी (पराभूत)
🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁
शिक्षण हा समाज क्रांतीचा पाया आहे, असे कोण म्हणाले???
A】 कर्मवीर भाऊराव पाटिल🎂🎁
B】 अण्णाभाऊ साठे
C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D】 पेरियार रामास्वामी
🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁
शाक्य दंडपाणी आणि यशोधरा यांचे नाते काय???
A】 सासरा - सुन
B】 मित्र - मैत्रीण
C】 भाऊ - बहिण
D】 बाप - मुलगी🎂
🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁
भागवत गीता म्हणजे दूसरे तिसरे काही नसून बौद्धांच्या धर्म ग्रंथातील चोरी आहे असे कोणी म्हटले???
A】 प्रबोधनकार ठाकरे
B】 अण्णाभाऊ साठे
C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर🎂
D】 शाहू महाराज
🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁
विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचे एम.ए चे शिक्षण केंव्हा पूर्ण झाले???
A】 १९१४
B】 १९१५🎂
C】 १९१६
D】 १९१७
🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁
भगवान बुध्द यांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली???
A】 पाच🎂
B】 दोन
C】 सात
D】 तीन
🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁
मुक्ता साळवे ही कोणाची विद्यार्थिनी होती???
A】राष्ट्रपिता फुले
B】 केळूसकर गुरूजी
C】 सावित्रीआई फुले🎂
D】 फातिमा शेख
🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁
१०】 शहाजी राजे यांच्या वडिलांचे नाव काय???
A】 रामजी
B】 संताजी
C】 लहुजी
D】 मालोजी🎂
🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁
पुणे करार केंव्हा झाला ?
24 सप्टेंबर 1932
No comments:
Post a Comment