1)भारतातील तिसरी किसान रेल्वे कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली आहे.?
1) आंध्रप्रदेश ते नवी दिल्ली ☑️
2) अनंतपुर ते नवी दिल्ली
3) महाराष्ट्र ते बिहार
4) मुंबई ते पंजाब
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
2)गुपकर ठराव हा कोणत्या राज्याशी संबधित आहे.?
1) हिमाचल प्रदेश
2) जम्मू काश्मीर ☑️
3) राजस्थान
4) गुजरात
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
3)इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र कोणत्या ठिकाणी आहे.?
1) मुंबई
2) भोपाळ
3) नवी दिल्ली ☑️
4) लखनौ
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
4)कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख वापरणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे.?
1) डेन्मार्क
2) अमेरिका
3) थायलंड
4) सिंगापूर ☑️
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
5)नुकतेच निधन झालेले महेश कनोडीया हे कोणत्या भाषेतील गायक आहेत.?
1) गुजराती ☑️
2) हिंदी
3) तमिळ
4) भोजपुरी
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
6) एंडोरा हा देश आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा कितवा सदस्य देश बनला आहे.?
1) 189 वा
2) 190 वा ☑️
3) 191 वा
4) 192 वा
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
7)सुशील कुमार सिंघल यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.?
1) व्हिएन्ना
2) झेक गणराज्य
3) सोलोमन ☑️
4) ऑस्ट्रिया
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
8)2020-21 मध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अमंलबजावणीत कोणता जिल्हा सर्वोत्तम ठरला आहे.?
1) रायपुर
2) नर्मदा
3) वर्धा
4) मंडी
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
9) साद हरिरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे.?
1) लेबनान ☑️
2) सायबेरिया
3) सीरिया
4) कुवेत
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
10)कोणी भारतातील प्रथम क्रमांकाचे उच्च दर्जाचे खादी वैश्विक फुटवेअर सुरू केले आहे.?
1) स्मुर्ति ईराणी
2) नितीन गडकरी ☑️
3) पियूष गोयल
4) राजनाथ सिंह
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
11)लंडन येथील रेम्बो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या त्रिज्या या चित्रपटाच्या दिग्दर्शक कोण आहेत.?
1) अक्षय इंडीकर ☑️
2) आदित्य सरपोतदार
3) रवी जाधव
4) सुरेश संबाल
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
12)जोगिंदर युद्ध स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे.?
1) नथुला (सिक्कीम)
2) बुमला (अरुणाचल प्रदेश) ☑️
3) जोजीला (जम्मू काश्मीर)
4) रोहताग (हिमाचल प्रदेश)
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
13) दारिद्र्य रेषेखालील मुलींशी संबधित असलेली भाग्यलक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याशी संबधित आहे.?
1) ओडिसा
2) गुजरात
3) कर्नाटक ☑️
4) महाराष्ट्र
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
14)लेऑन ल्युक मेंडीसा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.?
1) हॉकी
2) धावपटू
3) नेमबाजी
4) बुध्दिबळ ☑️
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
15) नियोजन आयोगाने शिक्षण प्रणालीतील सुधारणांचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत.?
1) राजीव कुमार ☑️
2) मनोज सिन्हा
3) अजय संचेती
4) अवनिश कुमार
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
पंकज अडवाणी या बिलियर्ड्सपटूने आतापर्यंत आय.बी.एस.एफ.चँम्पियनशिप किती वेळा जिंकली आहे ?
*उत्तर* २२ वेळा
No comments:
Post a Comment