⚜️ पतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी फाउंडेशन सप्ताच्या निमित्ताने रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड’ देखील प्रदान करणार आहेत. टाटा समूहाच्या वतीने ते हा पुरस्कार घेतील.
⚜️ असोचॅमची (ASSOCHAM) स्थापना 1920 मध्ये देशातील सर्व प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवर्तक मंडळे यांनी केली होती. या संस्थेमध्ये 400 हून अधिक चेंबर्स आणि कामगार संघटनांचा समावेश आहे. देशभरात याचे साडेचार लाखाहून अधिक सभासद आहेत. ही संस्था प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली. यामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
No comments:
Post a Comment