Wednesday, 13 March 2024

चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे

 चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण ? निल आर्मस्ट्राँग हे सर्वांना माहिती आहे. 


🔰 पण 1969 ते 1972 दरम्यान 12 व्यक्तिंनी चंद्रावर पाऊले टाकली आहेत , त्यांची नावे तुम्हाला माहिती आहे का ? 


🔰 चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे आज आपण जाणून घेणार आहोत (सर्व अमेरिकेचे रहिवासी)


👨‍🚀 1) निल आर्मस्ट्राँग : अपोलो 11

👨‍🚀 2) बझ अल्ड्रिन : अपोलो 11

👨‍🚀 3) पेटे कॉनराड : अपोलो 12

👨‍🚀 4) एलन बीन : अपोलो 12

👨‍🚀 5) एलन शेपर्ड : अपोलो 14

👨‍🚀 6) एडगर मिशेल : अपोलो 14

👨‍🚀 7) डेविड स्कॉट : अपोलो 15

👨‍🚀 8) जेम्स इरविन : अपोलो 15

👨‍🚀 9) जॉन यंग : अपोलो 16

👨‍🚀 10) चार्ल्स ड्यूक : अपोलो 16

👨‍🚀 11) यूजीन सेरनन : अपोलो 17

👨‍🚀 12) हैरिसन श्मिट : अपोलो 17

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...