📌 एकच पुस्तक 10 वेळा वाचा......
📌 जवढे जास्त question सोडवाल तेवढा जास्त result चे chance आहे
📌 आयोगाचे जुने झालेले सर्व Question पेपर सोडवून घ्या( पाठ करा) कमीत कमी 20% तरी question दर वर्षी पुन्हा तेच येतात...
📌 पास होणारे व पास न होणारे सर्वजण एकच books वापरत असतात त्यामुळे कोणी वेगळी पुस्तके वाचून पास होत नाही....
📌 जवढी जास्त revision कराल तेवढा विषय सोपा वाटू लागतो..
📌 इतिहास आणि विज्ञान जास्त Output देत नाहीत यांना जास्त वेळ देऊ नका कारण प्रश्न काहीही विचारतात...
📌 भगोल , polity आणि इकॉनॉमिक्स , current 4 विषय strong ठेवा
📌 अभ्यासात सातत्य नसेल तर पास होणारच नाही हे नेहमी लक्षात ठेवा..
📌 MPSC ची कोणती post कमी जास्त नाही सर्व चांगल्याच आहेत....
📌 पर्व परीक्षेत CSAT शिवाय पास होताच येत नाही.. त्याचा अभ्यास करत जा (combine साठी बुद्धिमत्ता)
📌 काही गोष्टी समजल्या नाही तर पाठ करा कारण paper objective आहे
📌 वाचून काही आठवत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही परीक्षेत पर्याय पाहिलं की बरोबर उत्तर आठवत. .(यासाठी revision करा जास्त)
📌 Syllabus ची कॉपी नेहमी जवळ ठेवा.
No comments:
Post a Comment