*अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल
*ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण
*क) मान्सूनचा खंड
*ड) मान्सूनचे निर्गमन
🚺अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल
या घटकाची माहिती आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇
🚺ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण
1) आर्द काल व शुष्क काल
👉 सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.
अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .
आर्द कालाच्या पाठोपाठ शुष्क काल येतो
2 पाऊसचे वितरण
👉बगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .
नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .
👉 पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .
3) मान्सून द्रोणी व आवर्ताचा संबंध
👉बगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ;
👉 याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.*
👉 पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.
🚺क) मान्सूनचा खंड
👉 नऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात*
पाऊस न पडण्याचे अनेक करणे पुढीलप्रमाणे ....
🔹 पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो .
🔹उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.
🔹भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.
🔹पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे
पाऊस पडत नाही .
तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .
🚺ड) मान्सूनचे निर्गमन
👉 वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला मान्सूनचे निर्गमन होते . मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.
___________________________
No comments:
Post a Comment