Thursday, 6 June 2024

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

⚫️ लतिका घोष ☑️

⚪️ सरोजिनी नायडू

⚪️ कष्णाबाई राव

⚪️ उर्मिला देवी


2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

⚫️ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️

⚪️ पॉंडेचेरीचा तह

⚪️ मगलोरचा तह

⚪️ परिसचा तह



3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?

⚪️ खान बहादूर खान

⚫️ कुंवरसिंग ☑️

⚪️ मौलवी अहमदुल्ला

⚪️ रावसाहेब



4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?

⚪️ १८४९

⚪️ १८५१

⚫️ १८५३ ☑️

⚪️ १८५४



5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?

⚪️ फरी इंडिया

⚪️ नया भारत

⚪️ फरी प्रेस जर्नल

⚫️ लीडर ☑️



6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?

अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.

ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


⚪️ फक्त अ

⚪️ फक्त ब

⚫️ वरील दोन्ही ☑️

⚪️ वरीलपैकी एकही नाही



7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?

अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय


⚫️ अ-ब-क-ड ☑️

⚪️ अ-क-ब-ड

⚪️ क-अ-ब-ड

⚪️ अ-ड-क-ब



8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?

स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?

पर्याय


⚫️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️

⚪️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

⚪️ अ बरोबर आणि ब चूक

⚪️ अ चूक आणि ब बरोबर



9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

⚪️ भारत सरकारचा कायदा १९३५

⚪️ भारत सरकारचा कायदा १९१९

⚫️ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️

⚪️ भारत कौन्सिल कायदा १८९२


10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?

⚪️ सहदरण आय्यपन 

⚫️ नारायण गुरु ☑️

⚪️ हदयनाथ कुंजरू 

⚪️ टी.एम. नायर


कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?

⚪️ कावीळ 

⚪️ विषमज्वर

⚪️ अतिसार

⚫️ वरील सर्व ☑️



 देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली?

⚫️ एडवर्ड जेन्नर ☑️

⚪️ लई पाश्चर 

⚪️ शयाम विल्मुट

⚪️ कार्ल स्टिनर



 विद्यूत शक्ती _ मध्ये मोजतात. ?

⚪️ वॉल्ट 

⚪️ कल्वीन 

⚫️ वॅट ☑️

⚪️ कलरी



 ढगांचा गडगडात वीज चमकल्यानंतर थोड्यावेळाने ऐकू येतो; कारण 

⚪️ ढग आकाशात खूप उंचावर असतात. 

⚪️ परकाश व आवाजाची गती समान असते

⚫️ प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते ☑️

⚪️ धवनीची गती प्रकाशाच्या गती पेक्षा जास्त आहे



  तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही _

⚪️ खर्चीवर बसलेले असता 

⚪️ जमिनीवर बसलेले असता

⚫️ जमिनीवर झोपलेले असता ☑️

⚪️ जमिनीवर उभे असता



 वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.?

⚪️ लघु वारंवारतेचा 

⚫️ उच्च वारंवारतेचा ☑️

⚪️ मध्यम वारंवारतेचा

⚪️ यापैकी नाही



 कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?

⚪️ विहिरीतील 

⚪️ नळाचे 

⚪️ तलावाचे

⚫️ पावसाचे ☑️



 कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?

⚫️ डॉ. हॅन्सन ☑️

⚪️ डॉ. रोनॉल्ड

⚪️ डॉ. बेरी

⚪️ डॉ. निकेल्सनू



 ७ कि.मी. = डेकामीटर ?

⚪️ ७० 

⚫️ ७०० ☑️

⚪️ ७०००

⚪️ ०.७००



 खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?

⚫️ स्ट्रेप्टोमायसिन ☑️

⚪️ पनिसिलिन

⚪️ डप्सॉन

⚪️ गलोबुलिन


............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. ?

⚪️ सातारा    

⚪️ कोल्हापूर    

⚫️ कराड ☑️

⚪️ महाबळेश्वर



 महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे. ?

⚪️ भीमा    

⚫️ गोदावरी ☑️

⚪️ कष्णा      

⚪️ वनगंगा



 योग्य जोडया लावा.  ?


  धरण      जलाशयाचे नाव

अ) कोयना      i) शहाजी सागर

ब) भाटघर      ii) शिवसागर

क) माणिकडोह    iii) ऑथर सरोवर

ड) भंडारदरा    iv) येसाजीकंक


    अ  ब  क  ड

⚪️ i  iv  ii  iii

⚪️ i  iii  ii  iv

⚪️ iv  iii  ii  i

⚫️ *ii  iv  i  iii ☑️*



 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

⚪️ वशिष्ठी    

⚪️ तापी      

⚫️ भीमा ☑️ 

⚪️ उल्हास



 खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

⚪️ दहू     

⚪️ आळंदी    

⚫️ पंढरपूर ☑️  

⚪️ नाशिक


 ‘लवासा’ प्रकल्प पुणे जिल्ह्यातील ............ नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे. ?

⚪️ चद्रभागा    

⚪️ मळा-मुठा    

⚫️ मोसे ☑️

⚪️ कष्णा 



 पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर .............. वसलेले आहे. ?

 ⚪️ कराड    

⚪️ पढरपूर    

⚪️ औदुंबर    

⚫️ नरसोबाची वाडी ☑️



 हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. ?*

   अ) त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे.

   ब) त्या नद्या बारमाही आहेत.

   क) या नद्यांनी मोठया प्रमाणात ‘घळयांची’ निर्मिती केलेली नाही.

   ड) बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ?

⚪️ फक्त अ, ब    

⚫️ फक्त क ☑️

⚪️ अ, ब, क, ड    

⚪️ अ, ब, ड



 योग्य जोडया लावा. ?


  नदी      उपनदी

अ) भीमा      i) वैनगंगा

ब) गोदावरी      ii) कोयना

क) कृष्णा      iii) इंद्रायणी

ड) तापी      iv) गिरणा


       अ  ब  क ड 

⚫️ iii  i  ii  iv ☑️

⚪️ ii  iv  i  iii

⚪️ ii  i  iii  iv

⚪️ iii  ii  i  iv



 खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?

⚪️ इद्रावती    

⚪️ परवरा      

⚫️ इंद्रायणी ☑️

⚪️ दधना


पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

⚫️ बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️

⚪️ फर्मआयोनिक कंडनसेट

⚪️ एरिक – कॅटरले कंडनसेट     

⚪️ कार्नेल टर्मस् कंडनसेट



 धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

   अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

   ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).

   क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


⚪️ फक्त अ    

⚫️ फक्त ब ☑️

⚪️ फक्त क    

⚪️ वरीलपैकी एकही नाही



 खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?

अ) एडीनीन – A  

ब) गुआनीन – G    

क) थायमिन – T    

ड) साइटोसीन – C


⚪️ अ, ब    

⚫️ अ, ब, क ☑️

⚪️ ब, क, ड    

⚪️ अ, ब, क, ड



 वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?*

⚪️ चाल    

⚪️ घनता      

⚪️ जडत्व    

⚫️ त्वरण ☑️



 खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?*

⚫️ मिथेन ☑️

⚪️ कलोरीन    

⚪️ फलोरीन    

⚪️ आयोडीन


. अ). ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात. ?

 ब). ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.

वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?

⚪️ फक्त अ    

⚪️ फक्त ब   

⚪️ अ, ब दोन्ही    

⚫️ एकही नाही ☑️



 धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा. ?

अ). धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.

ब). धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.

क). आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.

ड). टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.


⚫️ अ, क, ड बरोबर ☑️

⚪️ अ, क बरोबर    

⚪️ ब, क बरोबर    

⚪️ अ, ब, क, ड बरोबर



 खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

अ). हिपॅरीन  - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.

ब). हिस्टामाइन  - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.

⚪️ अ योग्य    

⚪️ ब योग्य    

⚫️ दोन्ही योग्य ☑️

⚪️ दोन्ही अयोग्य



 खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. ?

अ).  एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39  मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.*

ब). एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.

⚫️ अ, ब दोन्ही ☑️

⚪️ फक्त अ   

⚪️ फक्त ब    

⚪️ एकही नाही



 खालील विधानांचा विचार करा. ?

अ). चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.

ब). चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.

क). चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.

ड). चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.

  

⚫️ ब, क, ड बरोबर अ चूक ☑️

⚪️ अ, ब, क, ड बरोबर

⚪️ अ, ब, ड बरोबर      

⚪️ वरीलपैकी नाही

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...