Wednesday, 3 April 2024

बक्सारची लढाई: 22 ऑक्टोबर 1764

◾️मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. 


◾️बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. 120 किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.


◾️मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली.


◾️वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते


◾️कपनीचे 857 गोरे व 7072 एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे 6000 वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...