1. टी-२० क्रिकेटची सुरुवात कुठे झाली?
1. ऑस्ट्रेलिया
2. इंग्लंड
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका
उत्तर:-2
2. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?
1. पी. के. सावंत
2. वसंतदादा पाटील
3. शरद पवार
4. देवेंद्र फडणवीस
उत्तर:-3
3. उस्मानिया विद्यापीठ कुठे आहे?
1. अहमदाबाद
2. हैद्राबाद
3. नांदेड
4. अलीगड
उत्तर:-2
4. उपराष्ट्रातीच्या निवडणुकीत कोणत्य सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात?
1. लोकसभा
2. लोकसभा, राज्यसभा व विधानसभा
3. लोकसभा व राज्यसभा
4. राज्यसभा
उत्तर:-3
5. भारतात सर्वात जुने उच्च न्यायालय कुठे आहे?
1. चेन्नई
2. मुंबई
3. अलाहाबाद
4. दिल्ली
उत्तर:-3
6. भारतातील रबर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?
1. केरळ
2. आसाम
3. तामिळनाडू
4. हिमाचल प्रदेश
उत्तर:-1
7. जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होता?
1. लॉर्ड रीडिंग
2. जनरल डायर
3. लॉर्ड मॉंटेग्यु
4. सर मायकेल ओडवायर
उत्तर:-2
8. राज्यात महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम केव्हापासून लागू झाला?
1. १९६९
2. १९६५
3. १९६३
4. १९५९
उत्तर:-2
9. युरोपचे प्रवेशद्वार म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
1. लंडन (इंग्लंड)
2. रोम (इटली)
3. शिकागो (यूएसए)
4. अंमस्टरडोम (हॉलंड)
उत्तर:-4
No comments:
Post a Comment