· भारतातील पहिला मेडिकल पार्क – चेन्नई (तमिळनाडू)
· सांडपाणी व मलजल धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – राजस्थान
· आधार कार्डवर चालणारे पहिले एटीएम – डीसीबी बँक, मुंबई.
· पहिली विमान पार्क – बगोदरा (गुजरात)
· स्वाईन फ्ल्यूची लस मोफत देणारे राज्य – महाराष्ट्र
· पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ – गुजरात
· बेटावरील पहिला जिल्हा – माजुली (आसाम)
· पहिले आधार गाव - टेंभली (नंदुरबार)
· पहिले केरोसिन मुक्त शहर – चांदीगड
· पहिले झोपडीमुक्त शहर – चांदीगड
· देशातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली
· पहिली फूड बँक – दिल्ली
· इ- गव्हर्नन्स धोरण राबविणारे पहिले राज्य- महाराष्ट्र
· इ- कॅबिनेट वापरणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश
· जन सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश
· वायफाय सुविधा देणारे पहिले रेल्वे स्थानक – बंगळुरू
· राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
· भारतातील पहिली स्त्री बटालियन – हडीरानी (राजस्थान)
· पहिले ई-पंचायत सुरू करणारे राज्य – महाराष्ट्र
· ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सुविधा देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
· सिकलसेल आजार ग्रस्तांना मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र
· क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
· युवा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
· भूजलसंबंधी कायदे करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
· स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमवर नोटा पर्याय देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
· सामाजिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
· सेवा हमी कायद्यातील 369 सेवा ऑनलाइन देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
· डिजिटल लॉकर सुविधा देणारी पहिली नगरपालिका – राहुरी (अहमदनगर)
· ऑनलाइन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य – गुजरात
· ई-रेशन कार्ड देणारे पहिले राज्य – नवी दिल्ली
· पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य – राजस्थान
· देशातील पहिले ग्रीनफील्ड खाजगी विमानतळ – अंदल (पश्चिम बंगाल)
· पहिले धूम्रपानमुक्त शहर – कोहिमा (नागालँड)
· आशियातील सर्वांत स्वच्छ गाव – मेलीनॉन्ग (मेघालय)
· पदवीपर्यन्त लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य – तेलंगणा
· बालकच्या जन्मानंतर लगेच आधार नोंदणी करणारे पहिले राज्य – हरियाणा
· शहर प्राणी घोषित करणारे पहिले शहर – गुवाहाटी (गंगेतील डॉल्फिन)
· गुन्हेगारांची डीएनए रेखाचित्रित करून ठेवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
· पहिले महिला न्यायालय – माल्डा (पश्चिम बंगाल)
· फॅट कर लागू करणारे पहिले राज्य – केरळ (14.5%)
· खाणींचा ई-लिलाव करणारे पहिले राज्य – राजस्थान
· आनंदी विभाग सुरू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश
· जीएसटी पारित करणारे पहिले राज्य – आसाम
· अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड
· शेतीसाठी अर्थसंकल्प राबविणारे पहिले राज्य – कर्नाटक
· तृतीय पंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – केरळ
· तृतीय पंथीयांना पेन्शन सुविधा देणारे पहिले राज्य – ओडिशा
· सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ – कोची
· सौर ऊर्जेवर चालणारे न्यायालय – कुंटी (झारखंड)
· ई-सिगरेटवर बंदी घालणारे पहिले राज्य – पंजाब
· प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य- हिमाचल प्रदेश
· थर्मोकोलच्या ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य – झारखंड
· पहिले पोलिओमुक्त राज्य – केरळ
· पहिले मोफत एयायफाय शहर – कोलकाता
· पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य – सिक्किम
· श्लोक बेटी गार्डन (फक्त मुलींसाठीचे पहिले गार्डन) – उदयपूर (राजस्थान)
· पहिले त्सुनामी केंद्र – हैदराबाद
· पहिले ई-न्यायालय – हैदराबाद उच्च न्यायालयात
· एलएनजी इंधंनावरील पहिली बस – केरळ
· पहिला बँकिंग रोबो – लक्ष्मी (सिटी युनियन बँक)
· विमुद्रिकरण ठराव पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड
· पहिली पेमेंट बँक – एरटेल पेमेंट बँक (राजस्थान)
· पहिले हरित शहर – आगरताळा (त्रिपुरा) (दुसरे – नागपूर)
· रॅगिंग विरोधात कायदा करणारे पहिले राज्य – तमिळनाडू
· सेवा हमी कायदा लागू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश
· पहिले हगणदारी मुक्त राज्य – सिक्किम
· निर्मल भारत अभियानांतर्गत 100% स्वच्छता झालेले राज्य – सिक्किम
· सर्वाधिक पोलिस असणारे राज्य – तमिळनाडू
No comments:
Post a Comment