Friday, 3 February 2023

राज्यसेवा प्रश्नसंच

 1)भारतीय नौदलात भारताची पहिली खोल सागरी बचाव वाहन (DSRVs) प्रणाली कोणत्या नौदल गोदीत समाविष्ट करण्यात आली?

विशाखापट्टणम

मुंबई

चेन्नई

कोयंबटूर

✅ ANSWER – 2


2)कोणत्या महिन्यात वार्षिक ‘जेमिनिड’ उल्कावर्षाव पाहायला मिळू शकते?

नोव्हेंबर

डिसेंबर

मार्च

सप्टेंबर

✅ ANSWER – 2


3)डिसेंबर 2018 मध्ये भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (FTII) याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?

ब्रिजेंद्रपाल सिंग

गुलशन ग्रोव्हर

गजेंद्र चौहान

नंदिता दास

✅ ANSWER – 1


4)भारताने कोणत्या देशासोबत द्वैपक्षीय वार्षिक हज 2019 करार केला?

संयुक्त अरब अमीरात (UAE)

अफगाणिस्तान

सौदी अरब

बहरीन

✅ ANSWER – 3


5)कोणत्या देशाने 12 डिसेंबर 2018 रोजी घराबाहेर धूम्रपान करण्यावर बंदी घातली?

फिनलँड

नॉर्वे

डेन्मार्क

स्वीडन

✅ ANSWER – 4


6)IMFच्या अनुसार 2018 साली जागतिक कर्ज किती आहे?

$ 182 लक्ष कोटी

$184 लक्ष कोटी

$ 186 लक्ष कोटी

$ 188 लक्ष कोटी

✅ ANSWER – 2


7)कोणत्या राज्याने केंद्र सरकारकडे महिला आरक्षण विधेयक अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणारा ठराव मंजूर केला?

महाराष्ट्र

पश्चिम बंगाल

केरळ

पंजाब

✅ ANSWER – 4


8)कोण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे?

सचिन पायलट

कमल नाथ

दिग्विजय सिंग

ज्योतिरादित्य सिंधिया

✅ ANSWER – 2


9)कोणत्या देशाने 100 रुपये पेक्षा जास्त मूल्य असलेल्या भारतीय चलनाचा वापर करु नये याविषयी जागरुकता निर्माण करण्याचे ठरविले?

अफगाणिस्तान

पाकिस्तान

नेपाळ

बांग्लादेश

✅ ANSWER – 3


10)देशात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी पाळला जातो?

12 डिसेंबर

14 डिसेंबर

15 डिसेंबर

13 डिसेंबर

✅ ANSWER – 2.


Q. 1)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या मिझोराम राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

🔴 राष्ट्रीय मिझो फ्रंट✅✅✅

🔵 अपक्ष


Q. 2)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 समाजवादी पार्टी


Q. 3)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या राजस्थान राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 समाजवादी पार्टी


Q. 4)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या छत्तीसगड राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 जनता कॉंग्रेस छत्तीसगड


Q. 5)मिस वर्ल्ड 2018 किताब कोणी पटकविला?

⚫️ वहेनेसा पोन्स डे लियॉन✅✅✅

⚪️ निकोलेन पिशापा

🔴 अनुकृती वासन

🔵 यापैकी नाही


Q. 6)देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

⚫️ कष्णमूर्ती सुब्रमण्यम✅✅✅

⚪️ कष्णकांत सुब्रमण्यम

🔴 कष्णप्रकाश सुब्रमण्यम

🔵 कष्णा सुब्रमण्यम


Q 7)सध्या चर्चेत असणारे शाहपूरकंडी धरण कोणत्या नदीवर आहे?

⚫️ रावी ✅✅✅

⚪️ बियास

🔴 सतलज

🔵 सिंधू


Q 8) 16 वे जागतिक मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे?

⚫️ वर्धा

⚪️ यवतमाळ

🔴 अमरावती

🔵 नागपूर✅✅✅


Q. 9)फोर्ब्स मासिकान जाहीर केलेल्या यादीनुसार जगातील सर्वांत शक्तिशाली महिला कोण?

⚫️ थरेसा मे 

⚪️ करिस्टिना लगार्ड

🔴 मरी बॉरा

🔵 अजेला मर्केल✅✅✅


Q. 10)अग्नी 5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती km आहे ?

⚫️ 4000 km

⚪️ 5000 km ✅✅✅

🔴 6000 km

🔵 7000 km



Q.मालदीवचे सातवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
⚪️इब्राहीम मोहम्मद सोलीह✅✅✅
⚫️एशथ रशीद 
🔴अब्दुल्ला यामीन 
🔵फझलीन सलीम

Q.आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राची (ISS) स्थापना कधी करण्यात आली ?
⚪️20 नोव्हेंबर 1998✅✅✅
⚫️21 नोव्हेंबर 1998
🔴20 नोव्हेंबर 1999
🔵21 नोव्हेंबर 1999

Q.इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
⚪️किम जोंग यांग  ✅✅✅
⚫️मग होंगवेई  
🔴अलेक्झांगर प्राँकोपचूक 
🔵यापैकी नाही

Q.जलयुक्त शिवार योजना 2018-19 मध्ये कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला ?
⚪️सातारा 
⚫️सांगली ✅✅✅
🔴कोल्हापूर 
🔵सिंधुदुर्ग


Q.1) 2011 च्या जणगणनेनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
⚫️ सिंधुदुर्ग
⚪️ रत्नागिरी✅✅✅
🔴 रायगड
🔵 ठाणे

Q.2) 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती ?
⚫️ 915
⚪️ 925✅✅✅
🔴 935
🔵 945

Q.3) मानव विकास निर्देशांक ठरवताना खालील पैकी कोणत्या निकषांचा विचार केला जातो ?
I. सरासरी राहणीमान
II. अपेक्षित आयुर्मान
III. शैक्षणिक कालावधी

⚫️ I, II बरोबर
⚪️ II, III बरोबर
🔴 I, III बरोबर
🔵 सर्व बरोबर✅✅✅

Q.4) अफगाणिस्तानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 1✅✅✅
⚪️ 2
🔴 3
🔵 4

Q.5) पाकिस्तानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.6) चीनला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.7) नेपाळला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.8) भुतानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.9) म्यानमारला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.10) बांग्लादेशला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.11) भारतात अशी किती राज्ये आहेत ज्यांची भू-सीमा 3 देशांना लागलेली आहे ?
⚫️ 2
⚪️ 3
🔴 4✅✅✅
🔵 5

Q.12) 2011 च्या जणगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
⚫️ मबई शहर✅✅✅
⚪️ मबई उपनगर
🔴 बीड
🔵 ठाणे

Q.13) 2011 च्या जणगणने बाबत खालील विधानांचा विचार करा.

I. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते.
II. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते.
III. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते.
IV. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते.

⚫️ I, IIIबरोबर
⚪️ I, IV बरोबर✅✅✅
🔴 II, III बरोबर
🔵 II, IV बरोबर


1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇

1. डोंगरी वारे 
2. दारिय वारे ✅✅✅
3. स्थानिक वारे
4. या पैकी नाही 

2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇

1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.
2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅✅✅
3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.
4. या पैकी नाही 

3⃣ चकीचे विधान ओळखा.

1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.
3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇
1. फक्त 1
2. फक्त 2
3. फक्त 3 ✅✅✅
4. सर्व बरोबर

4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1. 1607✅✅✅
2. 1707
3. 1807
4. 1907

5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇
1. स्लेट
2. बेसाल्ट✅✅✅
3. टाईमस्टोन 
4. कार्टज

6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.

पर्याय 
👇👇👇👇👇👇👇
1. छोटा नागपूर 
2. अरवली ✅✅✅
3. माळवा 
4. विंध्य

7⃣ खालील विधानाचा विचार करा.
1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.
2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.
3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇
1. फक्त 1 व 2 
2. फक्त 2 व 3
3. फक्त 1 व 3 ✅✅✅
4. फक्त 3

8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇
1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा✅✅✅
2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा -  भीमा 
3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा
4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना

9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे? 

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇
1. कोयना 
2. धोम ✅✅✅
3. चांदोली 
4. राधानगरी

1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे? 

पर्याय :- 
1. अहमदनगर
2. पुणे 
3. सातारा 
4. वरील सर्व✅✅✅

Q.1) अंदमान-निकोबार बेटे कोणत्या खाडीने वेगळे केले आहेत ?

⚫️ आठ अक्षांश खाडी
⚪️ नऊ अक्षांश खाडी
🔴 दहा अक्षांश खाडी✅✅✅
🔵 अकरा अक्षांश खाडी

Q.2) रॉकी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले✅✅✅
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.3) अॅप्लेशियन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल✅✅✅
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.4) अँडिज पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा✅✅✅
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.5) स्कँडिनेव्हियन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन✅✅✅

Q.6) कॉकेशस पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट एलब्रुस✅✅✅
⚪️ माऊंट ब्लँक
🔴 माऊंट किलोमांजारो
🔵 माऊंट कॉझिस्को


No comments:

Post a Comment